जेष्ठ नागरिकांना ST ने मोफत देवदर्शन? शिंदे सरकार घेणार मोठा निर्णय
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील जेष्ठ नागरिकांसाठी शिंदे- फडणवीस सरकार एक नवी योजना आणणार आहे. यापूर्वी सरकारने 65 वर्षांवरील नागरिकांना 50 टक्के सवलत आणि 75 वर्षांवरील नागरिकांना मोफत एसटी बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. या योजनेच्या प्रचंड प्रतिसादानंतर आता ज्येष्ठ नागरिकांना अजून खूष करण्याकरता शिंदे फडणवीस सरकार मोफत देवदर्शन घडवणार आहे. याबाबत प्रस्ताव तयार … Read more