शिंदे – फडणवीसांनी लोकशाहीचा मुडदा पाडला; अजित पवारांची घणाघाती टीका

Ajit Pawar Devendra Fadnavis Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एक महिना झाला तरी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार केला जात नाही. या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाचा विस्तार होईपर्यंत राज्यातील जनतेचे संबंधित कामे थांबू नयेत, यासाठी मुख्यमंत्री शिंदेनी सर्व विभागांच्या मंत्र्यांचे अधिकार आणि जबाबदाऱ्या या संबंधित विभागांच्या सचिवांकडे सोपावल्या आहेत. यावरून राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवारांनी शिंदे – फडणवीसांवर निशाणा साधला. “तुम्ही दोघांनी मंत्री व्हायचं, पण … Read more

मुख्यमंत्री शिंदेंनी फडणवीसांच्या दबावामुळेच प्रभाग रचनेचा निर्णय बदलला; राऊतांचा हल्लाबोल

Nitin Raut Eknath Shinde Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महागाई, बेरोजगारी आणि अग्निपथ योजनेच्या विरोधात आक्रमक झालेल्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आज नागपूरात मोर्चा काढला. यावेळी काँग्रेसचे नेते व माजीमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. तीन सदस्यीय प्रभाग रचनेमुळे पराभव होण्याच्या भीतीमुळे फडणवीसांच्या दबावामुळेच मुख्यमंत्री शिंदेनी प्रभाग रचनेचा निर्णय बदलला, असा आरोप करत … Read more

…तेव्हा भाजप शिंदे गटालाही सोडेल; इम्तियाज जलील यांचा दावा

Imtiaz Jalil Eknath Shinde Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात अस्तित्वात आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारवर महाविकास आघाडीतील नेत्यांकडून टीका केली जात आहे. हे सरकार फारकाळ टिकणार नसल्याचे त्यांच्याकडून बोलले जात असताना एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी भाजप-शिंदे गटाबाबत एक दावा केला आहे. “केवळ राजकीय फायद्यासाठी भाजपने शिवसेनेत भांडणं लावून दिली असून एकदा मुंबई महापालिका हातात आल्यावर भाजप शिंदे गटालाही कुठे सोडून … Read more

शिंदे- फडणवीसांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले ‘हे’ 10 महत्त्वाचे निर्णय

Eknath Shinde Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात नव्याने स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारची आज पाचवी कॅबिनेट बैठक मुंबईत पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या बैठकीत अध्यक्षस्थानी होते. यावेळी शिंदे – फडणवीसांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि महापालिकांच्या प्रभाग रचनेच्या निर्णयासह 10 महत्त्वाचे निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले. 1) मुंबई तसेच इतर महापालिकांच्या सदस्य संख्येत सुधारणा – आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत … Read more

शिंदे-फडणवीस सरकारला मुहूर्त मिळाला; ‘या’ दिवशी होणार मंत्रीमंडळाचा विस्तार

Eknath Shinde Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, दोघांच्या शपथविधीला एक महिना पूर्ण झाला तरी अजुनही मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नसल्याने तो केव्हा होणार? असा प्रश्न विचारला जात होता. अखेर महिनाभरानंतर शिंदे- फडणवीस सरकारला मंत्रिमंडळाच्या विस्ताराला मुहूर्त मिळाला असून तो 5 ऑगस्ट रोजी होणार … Read more

शिंदे गटातील आमदारांना मिळणार ‘या’ दर्जाची सुरक्षा; सामंतांवरील हल्ल्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

Eknath Shinde Uday Samant

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील आमदार उदय सामंत यांच्यावर पुण्यातील कात्रजमध्ये शिवसैनिकांनी जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात सामंत यांच्या गाडीची मागची काच फुटली. सामंतावरील हल्ल्याबाबत आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. सामंमतांवरील हल्ल्यानंतर आता शिंदे गटातील आमदारांची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असून या आमदारांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात … Read more

अजित पवारांनी लिहलं मुख्यमंत्री शिंदे- फडणवीसांना पत्र; केली ‘ही’ महत्वाची मागणी

Ajit Pawar Eknath Shinde Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील विदर्भ, मराठवाड्यासह इतर विभागात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या ठिकाणी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी  जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहले आहे. विदर्भ व मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेले शेतजमीन आणि पिकांचे नुकसान … Read more

…म्हणून मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला; अजित पवारांचा मुख्यमंत्री शिंदेंवर हल्लाबोल

Ajit Pawar Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नुकताच पूरग्रस्त विदर्भ आणि मराठवाडा जिल्ह्याचा दौरा केला. दौऱ्यानंतर त्यांनी पूरग्रस्त परिस्थिती आणि मंत्रिमंडळ विस्ताराच्या मुद्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. “नवीन सरकार राज्यात आल्यानंतर अद्यापही मंत्रिमंडळ विस्तार झाला नसल्याने अनेक चर्चा सुरू आहेत. राज्यात महिनाभरानंतरही मंत्रिमंडळ विस्तार झालेला … Read more

उद्धव ठाकरेंना भाजपासोबत युती करायची होती पण राऊतांमुळे…; रामदास कदमांचा गौप्यस्फोट

Ramdas Kadam Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊतांवर ईडी केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी भाजपा आणि शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला. त्यानंतर जेष्ठ नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देत मोठा गौप्यस्फोट केला आहे. “उद्धव ठाकरे हे भाजपासोबत युती करण्यास तयार झाले होते, … Read more

दिया तो कब्र पर भी जल रहा है…!!; संजय राऊतांचा ट्वीटद्वारे निशाणा

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकीकडे शिवसेनेचा शिंदे गट व ठाकरे गट एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रेचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित आहे. अशात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट करत भाजप व शिंदे गटावर निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी नुकतेच एक ट्विट केले असून त्यात म्हंटले आहे की, “उनकी मुस्कुराहट … Read more