आता भाजपचे पुढचे मिशन लोकसभा; देवेंद्र फडणवीसांची पत्रकार परिषदेद्वारे माहिती

Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभेची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीनंतर भाजपकडून विधान परिषदेच्या जागेवर विजयाचा दावा केला जात आहेच शिवाय पुढील लोकसभेच्या निवडणुकीचीही तयारी केला जात आहे. भाजपच्या आज पार पडलेल्या महत्वाच्या बैठकीनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत लोकसभा निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आदेश वरिष्ठ व्यक्तींनी दिले आहेत. त्यानुसार 48 मतदार संघात … Read more

अजित पवारांनी स्वीकारले देवेंद्र फडणवीसांचे आव्हान ; म्हणाले कि…

Ajit Pawar Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभेची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे किंगमेकर ठरले आहेत. निवडणुकीनंतर आता विधान परिषद निवडणुकीत फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारला आव्हान दिले आहे. त्यांचे ते आव्हान हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वीकारले आहे. “राज्यसभेत आम्ही काठावर पास झालो. पराभवानंतर माणूस शिकतो. विधान परिषदेच्या निकालानंतर, कुणाकड़े कौशल्य आहे … Read more

सत्तेत असलेल्या शिवसेनेचे दिवस आता भरलेत; फडणवीसांच्या भेटीनंतर नवनीत राणांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभेच्या निवडणुकीनंतर आता विधानपरिषद निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी केली जात आहे. या दरम्यान आज अमरावतीच्या खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला. “विधान परिषदेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत भाजपचा नक्कीच विजय होणार … Read more

ठाकरे सरकार टक्केवारी, वसुलीमध्ये खूश पण आम्ही झोपू देणार नाही…; देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जालन्यात आज भाजपच्या वतीने पाणी प्रश्नावर ‘जलआक्रोश मोर्चा’ काढण्यात आला. यावेळी आयोजित सभेत विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. “मविआ सरकारमुळे अनेक पाण्याच्या योजना रखडल्या, या सरकारने मराठवाडा वॉटर ग्रीडचा खून केला आहे. हे ठाकरे सरकार टक्केवारी आणि वसुलीमध्ये खुश आहे. पण जोपर्यंत … Read more

रामराज्य आणण्यासाठी रामलल्लाचं दर्शन, जनतेला दिलेले वचन पाळलं हेच आमचं हिदुत्व : आदित्य ठाकरे

Aditya Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते तथा पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आज अयोध्येत दाखल झाले. प्रथम त्यांनी इस्कॉन मंदिरात जाऊन श्रीकृष्णाचे दर्शन घेतले. यावेळी अयोध्या दौऱ्यावेळी भाजपला टोला लगावला. “आज आम्ही अयोध्येत आलो आहोत. आणि आमचा हा दौरा राजकीय नसून हि एक तीर्थयात्रा आहे. राम मंदिर निर्माण होत असल्यामुळे शिव सैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मुंबई महानगर … Read more

शतरंज का बादशहा म्हणजे देवेंद्र फडणवीस; रावसाहेब दानवेंकडून कौतुक

Raosaheb Danve Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जालना शहरात आज पाण्याच्या प्रश्नावरून भाजपच्या वतीने विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस व केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वाखाली जल आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी मंत्री रावसाहेब दानवे यांनी फडणवीस यांचे कौतुक केले. “आजच्या शतरंजच्या खेळात शतरंज का बादशहा कोण असेल तर ते देवेंद्र फडणवीस आहेत”, असे दानवे यांनी म्हंटले औरंगाबादनंतर जालन्यात … Read more

देवेंद्र फडणवीस आधुनिक युगातील राजकीय चाणक्य

Sadabhau Khot Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभा निवडणुकीनंतर आता विधानपरिषद निवडणुकीमुले राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या निवडणुकीला बिनविरोध करण्यासाठी महा विकास आघाडीकडून प्रयत्न केले जात असल्याची चर्चा होत आहार. भाजप मात्र सहाव्या जागेवर निवडणूक लढणार असून त्यासाठी सदाभाऊ खोत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान खोत यांनी आज विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस याची भेट घेतली. फडणवीसांच्या भेटीनंतर … Read more

भाजपच्या यशामुळे महाविकास आघाडीच्या तोंडचं पाणी पळालंय; देवेंद्र फडणवीसांचा पुन्हा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडी सरकारकडून भाजपवर टीका केली जात आहे. यावरून आज देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर पुन्हा हल्लाबोल केला. आमच्याशी बेईमानी करून सत्ता मिळवली. पाठीत खंजीर खुपसून सत्ता स्थापन केली ती नीट चालवून दाखवावे. खरं तर भाजपला विजय मिळाला असल्यामुळे महाविकास आघाडीच्या तोंडच पाणी पळाले आहे, अशी घणाघाती … Read more

संजय पवारांच्या पराभवासाठी भाजपने पैशांचा पाऊस पाडला; संजय राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील महत्वाच्या अशा राज्यसभेच्या निवडणुकीत घोडेबाजार रोखण्यासाठी महाविकास आघाडीतील नेत्यांनी खूप प्रयत्न केले. मात्र, अखेर घोडेबाजार हा झालाच शिवसेनेच्या संजय पवार यांना पराभवाचा सामना करावा लागला. निवडणुकीच्या निकालावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. या निवडणुकीतही घोडेबाजार झाला आहे. संजय पवारांच्या पराभवासाठी भाजपने … Read more

आम्ही निवडणूक केवळ लढवण्यासाठी नाही तर जिंकण्यासाठी लढवली; देवेंद्र फडणवीसांचा राऊतांना टोला

Devendra Fadnavis Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभेच्या 6 जागांसाठी काल मतदान पार पडले. या निवडणुकीचा निकाल शनिवारी मध्यरात्री लागला. निवडणुकीत भाजपला मविआसोबत असलेल्या आमदारांपैकी काही अपक्ष आमदारांना फोडण्यात यश आले. या विजयानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत शिवसेनेसह संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. “आमचे तिसरे उमेदवार हे शिवसेनेच्या संजय राऊतांपेक्षाही जास्त मतांनी विजयी झाले. त्यांना … Read more