भर अधिवेशनात गिरीश महाजनांची लागली डुलकी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्वाचे असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास दि. ३ मार्चपासून सुरुवात झाली आहे. या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अनेक मुद्यांवरून खंडाजगी होत आहार. दरम्यान अधिवेशात मंगळवारी चक्क भाजपच्या एका आमदाराची डुलकी लागल्याचे दिसून आले. गेल्या काही दिवसापासून सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप नेत्यांकडून महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला जात आहे. मंगळवारी अधिवेशनाच्या … Read more

विरोधीपक्ष नेत्यांच्या गाडीवर चप्पलफेक करणाऱ्यांवर कोणता गुन्हा नोंदवणार? : आशिष शेलार

ashish shelar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल पिंपरी चिंचवडमध्ये विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही आले होते. यावेळी त्यांच्या गाडीवर चप्पल भिरकावण्यात आल्याचा प्रकार घडला. या घडलेल्या प्रकारावरून भाजप नेते आक्रमक झाले असून भाजप आमदार आशिष शेलार यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. “केंद्रीय मंत्र्यांना … Read more

“पवार साहेब तुम्ही स्वतःच्या फायद्यासाठी लवासा बांधली तर मोदीजींनी जनतेसाठी…”; भाजपची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पुण्यात विविध विकास कामाचे उदघाटन करण्यात आले. यामध्ये त्यांनी प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. त्यानंतर दोन मेट्रो मार्गिकांचे उद्घाटन केले. पंतप्रधानांच्या या कार्यक्र्मावरून भाजपने शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. “पवार साहेब, तुम्ही 15 वर्षात 11 किलोमीटर मेट्रोचे नेटवर्क उभं केलं. माननीय … Read more

विना तिकिटाच्या मेट्रो प्रवासावर फडणवीसांनी दिली ‘हि’ प्रतिक्रिया; म्हणाले कि…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पुण्यातील दोन मेट्रो मार्गिकांचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर मोबाईलवरून ऑनलाइनद्वारे तिकीट काढत आनंदनगर मेट्रो स्थानकापर्यंत मेट्रोने प्रवास केला गेला. यावेळी त्यांच्या सोबत राज्यपालांसह विरोधीपक्षनेते देवेंद्र फडवीस यांनी व इतर नेत्यांनीही प्रवास केला. यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. “आम्ही आज विना तिकीट मेट्रोतून प्रवास केला. … Read more

“ठाकरे सरकारलाच ओबीसींना आरक्षण द्यायचे नाही” ; देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्र विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास आज दुसऱ्या दिवसापासून सुरुवात झाली. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकावर ओबीसी आरक्षण व नवाब मलिक यांचा राजीनामा या मुद्यावरून हल्लाबोल केला. “३ डिसेंबर २०१९ ला राज्यसरकारला डेडीकेटेड कमिशन तयार करुन ओबीसींचा इम्पेरिकल डेटा तयार करायला सांगितलं. पण सव्वादोन वर्षात एक पैशाचं काम सरकारनं केला … Read more

देवेंद्र फडणवीसांसह भाजप नेत्यांनी रडण्याचं नाटक करु नये; प्रकाश आंबेडकर यांची टीका

Prakash Ambedkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भातील अंतरिम अहवाल सुप्रीम कोर्टात फेटाळण्यात आला आहे. यावरून भाजप नेत्यांकडून महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला जात आहे. या मुद्यावरून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर सडकून टीका केली आहे. “ओबीसी आरक्षणाच्या मुद्दयावर राज्यातील चारही पक्षांकडून जनतेची फसवणूक केली जात आहे. देवेंद्र फडवणीस आणि … Read more

“महाविकास आघाडी सरकारचे धिंडवडे निघालेत”; ओबीसी आरक्षण मुद्यावरून फडणवीसांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सर्वोच्च न्यायालयाने आज महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षणावर सुनावणी घेतली. यावेळी न्यायालयाने राज्य सराकरच्या वतीने सादर केलेला मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल नाकारला. या अहवालात राजकीय प्रतिनिधित्वाची योग्य आकडेवारी नसल्याचे म्हंटले. यावरून विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारची बेअब्रू झाली आहे. राज्य सरकारचे धिंडवडे … Read more

“महाराष्ट्रात वादळ अडीच वर्षांपूर्वी आलेय, ते अजून उठलेच नाहीत”; राऊतांचा भाजपला टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण अनेक कारणांनी चांगलेच तापले आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काल देवेंद्र फडणवीसांनी आघाडी सरकावर निशाना साधल्यानंतर आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला टोला लगावला आहे. “महाराष्ट्रात वादळ हे अडीच वर्षांपूर्वी आलं होतं, त्यामध्ये सगळेच झोपले, ते अजून उठलेच नाहीत, आमच्याकडे 170 आमदारांची ताकद कायम आहे. त्यामुळे अधिवेशनात वादळ … Read more

“मंत्री पद नंतरचा प्रश्न, आमच्यासाठी ओबीसी आरक्षण महत्वाचं”; फडणवीसांचा टीकेला वडेट्टीवारांचे प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई येथे राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते देवेंद्र फडणवीस ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरुन राज्य सरकारवर टीका केली. त्यांच्या टीकेला मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “विरोधी पक्ष नेत्यांचे आभार मानले पाहिजे, त्यांनी मला वस्तू स्थिती सांगण्याची संधी दिली. भाजपच्या काळात महाज्योती फक्त कागदावर होती, ते … Read more

“सरकारमध्ये अजित पवारांच्या शब्दाला किंमत उरलेली नाही”; देवेंद्र फडणवीसांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई येथे राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. “महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे विजेचे कनेक्शन कापण्यात येत आहेत. त्यामुळे अजित पवार यांनी दिलेल्या शब्दाला तिलांजली दिली जात आहे. त्यामुळे या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या शब्दाला किंमत उरलेली नाही, असा टोला फडणवीस … Read more