डुकराशी कधीच कुस्ती खेळू नये; फडणवीसांचा रोख नेमका कोणाकडे???

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला होता. देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादाने बनावट बनावट नोटांच्या रॅकेट ला फडणवीस सरकारच संरक्षण होत असा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सूचक ट्विट केलं आहे. कोणत्याही डुकराशी कधीच कुस्ती खेळू … Read more

बनावट नोटांच्या रॅकेटला तत्कालीन फडणवीस सरकारच संरक्षण; नवाब मलिकांचा गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देवेंद्र फडणवीस यांचे अंडरवर्ल्ड शी संबंध असून आपण हायड्रोजन बॉम्ब फोडणार आहे असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी दिल्यानंतर आज पत्रकार परिषद घेत नवाब मलिक यांनी फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केलं. बनावट नोटांच्या रॅकेट ला फडणवीस सरकारच संरक्षण होत असा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला तसेच फडणवीस मुख्यमंत्री … Read more

महाविकास आघाडी का हाथ अंडरवर्ल्ड के साथ; भाजपची जोरदार टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप केला होता. तसेच अंडरवर्ल्डशी संबंधित लोकांकडून मलिक कुटुंबियांनी जमीन खरेदी केली असा आरोप फडणवीस यांनी केला. त्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी आणि राज्य सरकार वर टीका … Read more

मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत तर तुम्ही गृहमंत्री असताना कारवाई का नाही केली?? फडणवीस म्हणतात….

devendra fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप केला होता. तसेच अंडरवर्ल्डशी संबंधित लोकांकडून मलिक कुटुंबियांनी जमीन खरेदी केली असा आरोप फडणवीस यांनी केला. दरम्यान, तुम्हाला हे सगळं माहिती होत तर तुम्ही गृहमंत्री असताना कारवाई का केली … Read more

फडणवीसांचेच अंडरवर्ल्डशी संबंध, उद्या हायड्रोजन बॉम्ब फोडणार; मलिकांचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांच्या कुटुंबीयांकडून अंडरवर्ल्डच्या लोकांकडून जमीन खरेदी करण्यात आल्याचा खळबळजनक आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यांनतर नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन फडणवीसांवर पलटवार केला आहे. मीच उद्या सकाळी 10 वाजता फडणवीस यांचे अंडरवर्ल्डशी असलेले संबंध उघड करून हायड्रोजन बॉम्ब फोडणार आहे असा इशारा नवाब … Read more

नवाब मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा फडणवीसांचा दावा; सादर केले ‘हे’ पुरावे

malik fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांच्या कुटुंबीयांकडून अंडरवर्ल्डच्या लोकांकडून जमीन खरेदी करण्यात आल्याचा खळबळजनक आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी देखील फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्या वर अंडरवर्ल्ड शी संबंधित असल्याचा आरोप केला होता. दरम्यान, फडणवीस यांच्या आरोपांना नवाब मलिक नेमकं काय प्रत्युत्तर देणार हे पाहावे लागेल. मुंबईतील … Read more

पडळकरांच्या केसालाही धक्का लागला तर…; फडणवीसांचा महाविकास आघाडीला इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमदेवार पळवापळीवच्या मुद्द्यावरुन भाजप आमदार गोपीचंद पडळकर तसेच शिवसेना-राष्ट्रवादी गट यांच्यात राडा होऊन पडळकर यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आलीय. काही कार्यकर्ते जखमीदेखील झाले आहेत. या घटनेनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आक्रमक झाले असून पडळकरांच्या केसालाही धक्का लागला तर आम्ही शांत राहणार नाही असा इशारा महाविकास आघाडीला दिला … Read more

अरे वेड्या, आम्हाला मातीत गाडणारे स्वतः गाडले गेले; फडणवीसांचे धनंजय मुंडेंना प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात विविध विषयांवरून महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये खडाजंगी होत असते. त्यातच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमूर्ती धनंजय मुंडे यांनी भाजपला मातीत गाडल्याशिवाय जनता स्वस्थ बसणार नाही अशी टीका केल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंडेना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. आम्हाला मातीत गाड़णारे स्वतः गाडले गेले, आम्हाला गाडू शकले नाही … Read more

आम्हीही नको ती अंडी उबवली, पुढे काय झालं ते तुम्ही बघताय; मुख्यमंत्र्यांची बारामतीत फटकेबाजी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज बारामती दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत इन्क्युबेशन सेंटरचं उद्घाटन करण्यात आलं. या वेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार देखील उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात जोरदार फटकेबाजी करत भाजपवर निशाणा साधला. आम्हीही नको ती अंडी उबवली. त्याचं पुढे … Read more

मी अंडरवर्ल्डशी संबंधित होतो तर तुम्ही गृहमंत्री असताना माझ्यावर कारवाई का केली नाही? मलिकांचा फडणवीसांना सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत असा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत फडणवीसांना प्रत्युत्तर दिले आहे. मी जर अंडरवर्ल्डशी संबंधित असतो तर तुमचं सरकार असताना आणि तुम्ही स्वतः गृहमंत्री असताना माझ्यावर कारवाई का केली नाही असा सवाल नवाब मलिक … Read more