ज्या दिवशी सरकार पडेल तेव्हा तुम्हाला कळणार पण नाही; फडणवीसांचा इशारा

thackarey fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कालच्या दसरा मेळाव्यात घणाघाती भाषण करत भाजपवर प्रहार केला. हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवाच असे खुले आव्हान त्यांनी भाजपला दिल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांवर पलटवार केलाय. ज्या दिवशी हे सरकार पडेल तेव्हा तुम्हाला कळणार पण नाही असा इशारा फडणवीसांनी दिला. सरकार पाडून दाखवा … Read more

सावरकर शब्द उच्चारण्याची तुमची लायकी तरी आहे का? मुख्यमंत्र्यांचा भाजपवर प्रहार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात विविध मुद्द्यांवरून भाजपवर जोरदार प्रहार केला. सावरकर शब्द उच्चारण्याची तुमची लायकी तरी आहे का? गांधी हा शब्द उच्चारण्याची लायकी तरी आहे का? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला. हिंदुत्वाला धोका होता तेव्हा एकच मर्द बाळासाहेब ठाकरे हे हिंदुत्वाच्या दुश्मनांसमोर उभा राहिला होता, असंही … Read more

शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यापासून भाजपची अवस्था वाघाला पाहून भेदरलेल्या मेंढरांसारखी; राऊतांचा घणाघात

raut fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यापासून कळपात वाघ शिरल्यावर मेंढरांची जशी अवस्था होते तशी अवस्था भारतीय जनता पक्षाची झाली आहे अशा शब्दांत शिवसेनेनं आपल्या सामना अग्रलेखातुन भाजपवर निशाणा साधला आहे. तसेच त्या सगळ्यांना चोख उत्तर देण्यासाठी महाराष्ट्राला शमीच्या झाडावरील शस्त्र 15 आता काढावीच लागतील असेही शिवसेनेने म्हंटल. दोन … Read more

4 वेळा मुख्यमंत्री होऊनही पंतप्रधानपद न मिळाल्याची वेदना पवारांच्या मनात सलत आहे; फडणवीसांचा टोला

pawar fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मी असुनही मुख्यमंत्रीच आहे असं वाटतंय अस विधान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी फडणवीसांना टोला लगावला होता. त्यानंतर फडणवीसांनी पुन्हा एकदा पलटवार करत पवारांवर निशाणा साधला. 4 वेळा मुख्यमंत्री होऊनही पंतप्रधानपद न मिळाल्याची वेदना पवारांच्या मनात सलत आहे अशी टीका फडणवीस यांनी केली. शरद … Read more

भाजपमध्ये गेल्यापासून सगळं व्यवस्थित चाललंय, चौकशी होत नाही; हर्षवर्धन पाटलांच्या विधानाने खळबळ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ईडी, सीबीआय, आयकर विभाग यांचा उपयोग जाणून बुजून महाविकास आघाडीच्या नेत्यांना त्रास देण्यासाठी होत असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून होत असताना आता भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांचा 1 व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यात ते म्हणले की भाजपमध्ये गेल्यापासून सगळं व्यवस्थित चाललंय, चौकशी होत नाही त्यामुळे झोप शांत लागते. त्याचं झालं असं की … Read more

आज वसूली चालू है या बंद? अमृता फडणवीसांचा खोचक टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तर प्रदेशमध्ये लखीमपूर खेरी येथे भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या पुत्राने गाडीने शेतकऱ्यांना चिरडून मारल्याच्या घटनेविरोधात महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी आज, ११ ऑक्टोबर रोजी ‘महाराष्ट्र बंद’ पुकारला आहे. यावरून देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सरकारवर खोचक टीका केली आहे. अमृता फडणवीस ट्विट करत म्हणाल्या, ‘कोणी मला … Read more

मावळ गोळीबारावेळी जालियनवाला बाग हत्याकांड का आठवलं नाही? फडणवीसांचा पवारांना सवाल

PAWAR FADANVIS

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |  उत्तर प्रदेशमध्ये लखीमपूर खेरी येथे भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या पुत्राने गाडीने शेतकऱ्यांना चिरडून मारल्याच्या घटनेविरोधात महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी आज, ११ ऑक्टोबर रोजी ‘महाराष्ट्र बंद’ पुकारला आहे. यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर आणि शरद पवारांवर निशाणा साधलाय. मावळमध्ये पाणी मागणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळीबार केला होता. त्यांना … Read more

आजच्या बंद मुळे महाविकास आघाडीचा ढोंगीपणा उघड; फडणवीसांचा हल्लाबोल

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तर प्रदेशमध्ये लखीमपूर खेरी येथे भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या पुत्राने गाडीने शेतकऱ्यांना चिरडून मारल्याच्या घटनेविरोधात महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी आज, ११ ऑक्टोबर रोजी ‘महाराष्ट्र बंद’ पुकारला आहे. यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकार वर हल्लाबोल केला आहे. आजच्या बंद मुळे महाविकास आघाडीचा ढोंगीपणा उघड झाला … Read more

एनसीबीने ड्रग पार्टी प्रकरणात सोडलेल्यांमध्ये एक राष्ट्रवादीच्या नेत्याच्या मुलाच्या जवळचा; फडणवीसांचा गौप्यस्फोट

devendra fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई येथील क्रूझ वरील ड्रग पार्टी प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. ड्रग पार्टी प्रकरणी एनसीबीने अटक केलेल्या लोकांपैकी काहींना सोडून देण्यात आले. यामध्ये राष्ट्रवादीच्या एका वरिष्ठ नेत्याच्या मुलाच्या अतिशय जवळच्या माणसाला सोडून देण्यात आले. असा खळबळजनक दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्या व्यक्ती चे नाव मी घेणार … Read more

जिल्हा परिषद -पंचायत समिती निवडणूकीत जनतेने भाजपला जमिनीवरच ठेवले; शिवसेनेचा हल्लाबोल

raut fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नुकतच झालेल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणूकीत महाविकास आघाडीने बाजी मारली पण पक्षीय बलाबल पाहता भाजपने इतरांपेक्षा जास्त जागा जिंकल्याचा दावा भाजप नेत्यांकडून केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातून भाजपवर घणाघात केला आहे. जिल्हा परिषद – पंचायत समिती पोटनिवडणुकांत महाविकास आघाडीची सरशी नक्कीच झाली, पण अनेक ठिकाणी … Read more