फडणवीस दबंग नेते, १०० अजित पवारांना खिशात घालून फिरतात- चंद्रकांतदादा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देवेंद्र फडणवीस हे दबंग नेते असून 100 अजित पवारांना खिशात घेऊन फिरतात अस विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले असून यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी सरकार स्थापन होत असताना मी उद्धव ठाकरेंना सल्ला दिला होता की, गृह खाते … Read more

…म्हणून मुख्यमंत्री आम्हांला भावी सहकारी म्हणाले असतील; फडणवीसांनी सस्पेन्स वाढवला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी भाषणाची सुरुवात करताना व्यासपीठावरच्या उपस्थित मान्यवरांना संबोधताना आजी-माजी सहकाऱ्यांचा उल्लेख केला. मात्र, यावेळी मागे रावसाहेब दानवेंकडे बघून त्यांनी भावी सहकारी म्हणून देखील संदर्भ दिला. यावरून राजकीय तर्क वितर्क लढवले जात असून याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस … Read more

‘मी पुन्हा येईन’; योगी आदित्यनाथांचा फडणवीसांच्या सुरात सूर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत वातावरण तापलं असून सर्वच पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. उत्तर प्रदेश मध्ये सध्या भाजपचे सरकार असून पुन्हा एकदा भाजपच बाजी मारेल असा विश्वास मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केला तसेच मी पुन्हा येईल असं म्हणत पुन्हा मुख्यमंत्री होणार असल्याचे संकेत योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत. युपीचे मुख्यमंत्री योगी … Read more

नराधमांवर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला दाखल करुन त्यांना फाशीच द्यावी; मुंबई बलात्कार प्रकरणानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया

devendra fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबईच्या साकीनाका परिसरात झालेल्या बलात्कार प्रकरणातील पीडितेची आज मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात या महिलेचा उपचारांदरम्यान मृत्यू ओढवला. या दुर्दैवी घटनेनंतर संबंधित नराधमांवर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला दाखल करुन त्यांना फाशीच झाली पाहिजे, असं मत राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे. साकीनाक्यात घडलेला प्रकार आणि … Read more

फालतू गप्पा मारू नका, बेळगाव महाराष्ट्राचा आहे की नाही एवढेच सांगा; राऊतांचे फडणवीसांना प्रत्युत्तर

raut fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बेळगाव महापालिकेत भाजपचा विजय झाल्यानंतर शिवसेना- भाजपमध्ये राजकीय जुगलबंदी वाढली आहे. बेळगाव मध्ये मराठी माणसाचा नव्हे तर संजय राऊत यांच्या अहंकाराचा पराभव झालाय असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावल्यानंतर संजय राऊतांनी देखील फडणवीसांना प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत म्हणाले, भाजपाने फालतू गप्पा मारू नयेत. बेळगाव हा महाराष्ट्राचा आहे की … Read more

बेळगावात मराठी माणसाचा नव्हे तर संजय राऊतांच्या अहंकाराचा पराभव; फडणवीसांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बेळगाव महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपाने स्पष्ट बहुमत मिळवल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला होता. बेळगाव मध्ये मराठी माणसाचा पराभव झाला असताना तुम्ही पेढे वाटताय?? तुम्हाला लाज नाही वाटत अशी टीका राऊतांनी केल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांचा समाचार घेतला. फडणवीस म्हणाले, बेळगावमध्ये मराठी माणसाचा पराभव झाला नसून … Read more

करुणा शर्मा पिस्तुल प्रकरणाची कोणत्याही दबावाशिवाय चौकशी झाली पाहिजे- फडणवीस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर कथित आरोप करणाऱ्या करुणा शर्मा यांच्या गाडीत पिस्तूल ठेवल्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. पिवळी ओढणी ओढलेली एक तरुणी शर्मा यांच्या गाडीच्या डिक्कीत पिस्तूल ठेवत असल्याचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण गंभीर … Read more

हे उघडा, ते उघडा करत काहीजणांना अनेक गोष्टी उघडण्याची घाई; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अनेकांना अनेक गोष्टी उघडण्याची घाई झाली आहे. जरा धीर धरा. राजकारण आपल्या सर्वांचं होतं, पण जीव जनतेचा जातो, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना फटकारले आहे. करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखण्याच्या उपाययोजनांबाबत कोविड राज्य कृती दलाने आज ‘माझा डॉक्टर’ ही ऑनलाइन वैद्यकीय परिषद आयोजित केली आहे. त्यानिमित्त उद्धव ठाकरे बोलत होते. … Read more

ओबीसी आरक्षण मिळेपर्यंत निवडणुका नको, सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत एकमत- फडणवीस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ओबीसी आरक्षणाचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था घेण्यास बहुतेक राजकीय पक्षांनी विरोध केला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांची बैठक पार पडली. जोपर्यंत आरक्षणावर तोडगा निघत नाही तोपर्यंत निवडणुक घेऊ नये अशी सर्व पक्षांची भूमिका असल्याची माहिती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत विरोधी … Read more

फडणवीसांना कायद्याचे पेच जास्त माहीत आहेत, त्यांचा वकिली सल्लाही घेऊ; राऊतांचा टोला

fadanvis and raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । घटना दुरुस्ती विधेयकावरून आता मोदी सरकारवर महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांकडून निशाणा साधला जात आहे. दरम्यान, आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मराठा आरक्षण आणि घटना दुरुस्ती वरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. फडणवीस हे वकील असून त्यांच्या वकिलीचाही सल्ला घेऊ, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. संजय राऊत … Read more