मी एक अभ्यासक, OBCची दिशाभूल,बुद्धीभेद खपवून घेणार नाही; हरी नरकेंचा फडणवीसांवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि जेष्ठ विचारवंत हरी नरके यांच्यात आरोप – प्रत्यारोप होत आहेत. काही दिवसांपूर्वी हरी नरके यांनी ओबीसी आरक्षणावरून काही मुद्दे उपस्थित करून फडणवीसांना 9 सवाल केले होते. दरम्यान फडणवीसांनी मात्र हरी नरके हे राष्ट्रवादीचे प्रवक्तेच जास्त आहेत अस म्हणत त्यांना उत्तर देणे टाळले होते. … Read more

खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं ही भाजपची जुनी सवय; पेट्रोल -डिझेल दरवाढीवरून रोहित पवारांचं फडणवीसांना प्रत्युत्तर

rohit pawar fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पेट्रोल डिझेलच्या दरवाढी वरून राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि भाजप मध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पेट्रोल डिझेल दरवाढीला राज्य सरकारला जबाबदार धरले असून जर आपण 100 रुपयेचं पेट्रोल घेतलं तर राज्याला तब्बल 42 रुपये मिळतात असा आरोप केला आहे. फडणवीसांच्या या आरोपाला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार … Read more

हरी नरके विचारवंत कमी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते जास्त वाटतं आहेत ; देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | “जेष्ठ विचारवंत आणि ओबीसी आरक्षण अभ्यासक हरी नरके हे सध्या विचारवंत कमी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्तेचं जास्त वाटतं आहेत अशी घणाघाती टीका राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात केली. पुणे महापालिका सभागृह नेते हेमंत रासने यांच्या पुढाकाराने आजपासून पुण्यात १० रुपयात ए सी बसचा प्रवास ही योजना सुरू करण्यात … Read more

टीम देवेंद्र, टीम नरेंद्र असं भाजपला मान्य नाही- पंकजा मुंडे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या बहीण खासदार प्रीतम मुंडे यांना स्थान न मिळाल्याने मुंडे भगिनी नाराज असल्याचे बोललं जातं होत. मात्र पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषदेत हा दावा खोडून काढत आम्ही नाराज नाही असं स्पष्ट केले. तसेच टीम देवेंद्र, टीम नरेंद्र असं भाजपला मान्य नाही असेही … Read more

ही तर आणीबाणी; मार्शलच्या कारवाई नंतर फडणवीस आक्रमक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ठाकरे सरकारने भाजपचे 12 आमदार निलंबित केल्याच्या निषेधार्थ विरोधकांनी विधानसभेबाहेरच प्रतिविधानसभा भरवली. त्यानंतर मार्शलांनी प्रतिविधानसभेच्या ठिकाणी पोहोचून माईक काढून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक रूपात विरोधीपक्ष नेत्याचे भाषण करून राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. आज १२ वाजता प्रतिविधानसभेत मी बोलणार म्हणून मार्शलना पाठवून आम्हाला हटवण्यात आले. मात्र आमचा आवाक कुणीही … Read more

आमच्या सर्व 106 आमदाराना निलंबित केलं तरी आम्ही पर्वा करत नाही; फडणवीस आक्रमक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पावसाळी अधिवेशन चालू असताना ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून भाजपच्या आमदारांनी जोरदार राडा घालत सभागृहात गोंधळ निर्माण केला. कुटे, आशिष शेलार, अतुल भातखळकर , गिरीश महाजन अशा भाजपच्या बड्या नेत्यांनी गोंधळ घातल्यानंतर भाजपच्या एकूण 12 आमदारांना एका वर्षासाठी निलंबित करण्यात आले. दरम्यान, १२ च काय तर संपूर्ण १०६ आमदारांना निलंबित केलं तरी आम्ही … Read more

आजपासून अधिवेशन!! सरकारला घेरण्यात विरोधक यशस्वी होणार?? की ठाकरे सरकार विरोधकांना पुरून उरणार?

uddhav thackarey fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्य विधिमंडळाचे दोन दिवसांचे अधिवेशन सोमवारपासून सुरू होत असून विरोधी पक्ष भाजप वेगवेगळ्या मुद्द्यावरून ठाकरे सरकारला पुन्हा एकदा घेरण्याचा प्रयत्न करेल. त्याचप्रमाणे भाजपचा प्रत्येक वार सडेतोड पध्दतीने परतवुन लावण्यासाठी महाविकास आघाडी सुद्धा सज्ज झाली असून आरोप-प्रत्यारोपांच हे अधिवेशन वादळी होईल यात काही शंका नाही. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून भाजपकडून सातत्याने … Read more

MPSC ला स्वायत्तता दिली म्हणजे स्वैराचार नव्हे; फडणवीसांची सरकारवर टीका

Fadanvis and Thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची  परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्यानं स्वप्नील लोणकर या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्यानंतर सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान या घटनेनंतर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. स्वायत्त संस्थेला पूर्ण स्वातंत्र्याने काम करु द्यायला हवं. परीक्षा पास झाल्यानंतर दोन … Read more

…. तर भाजप सेनेसोबत जाण्याचा विचार करेल; बड्या नेत्याचं सूचक विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतलेली भेट आणि काल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आशिष शेलार यांच्या सोबतच्या गुप्त भेटीनंतर राज्यात पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजप एकत्र येणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे पहिल्या फळीतील नेते सुधीर मुनगंटीवार यांना विचारले असता त्यांनी सूचक विधान केले. … Read more

बंडातात्यांना अटक करून सरकारने काय साधलं? फडणवीसांचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्य सरकारचा आदेश झुगारून पंढरपूरच्या दिशेने पायी निघालेल्या बंडातात्या कराडकर यांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अटक केल्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. बंडातात्या कराडकर यांना अटक करून सरकारने काय साधल असा संतप्त सवाल माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. बंडातात्यांचा अटकेनंतर फडणवीसांनी निषेध व्यक्त केला आहे. बंडातात्या कराडकर यांना अटक करून … Read more