राज्य सरकारने नुकसानग्रस्तांचे तात्काळ पुनर्वसन करावे – देवेंद्र फडणवीस

Fadanvis and Thakarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसामुळे नागरिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात अनेक ठिकाणी दरडी कोसळून मोठ्या प्रमाणात जीवितहानीही झाली आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रवीण दरेकर यांनी तालुक्यातील आंबेघर व मोरगिरीमधील पूरग्रस्त गावऱ्यांची भेट घेतली. यावेळी राज्य सरकारकडून नुकसानग्रस्त लोकांना तोकडी मदत न करता … Read more

 फडणवीसांना धक्का : एसीबीमार्फत जलयुक्त शिवारच्या कामाच्या चौकशीचे आदेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या काळात घेतलेल्या अनेक निर्णय, राबविलेल्या योजनांची चौकशी करण्यास ठाकरे सरकारने सुरुवात केली आहे. त्यातील एक योजना म्हणजे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वकांक्षी असलेली जलयुक्त शिवार योजनाही होय. या महत्वकांक्षी योजनेची चौकशी करण्याचे एसीबीने आज आदेश दिले आहेत. त्यामुळे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धक्का … Read more

आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह चौघांविरोधात गुन्हा दाखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । १९ जुलै रोजी खानापूर तालुक्यातील बाणूरगड येथे स्वराज्याच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक यांच्या स्मारकाचे भूमिपूजन माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने झाले. या कार्यक्रमास भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्याशी अनेकजण उपस्स्थत होते. या कार्यक्रमास गर्दी जमविल्याप्रकरणी व आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह … Read more

मुंबईत वळणावळणावर खड्डे मिळतील पण शोधायला गेला तर आरोपी नाही मिळणार; अमृता फडणवीसांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : गेल्या अनेक दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र रस्त्यावर पाणीच पाणी साचू लागले आहे. मुंबईत तर रस्त्यावर पाणी साचल्याने रस्त्यावरील खड्डे दिसत नसल्याने वाहने अडकून पडत आहेत. तर काही नागरिकांना खड्ड्यात पडून दुखापती होत आहे. या खड्ड्यावरून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. … Read more

घाबरण्याचे कारण नाही अध्यक्ष आघाडीचाच होणार; फडणवीसांच्या टीकेला वळसे पाटलांचं प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : पावसाळी अधिवेशनात अध्यक्षपदाची निवड झाली नाही. आता आघाडी सरकारकडून पुन्हा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याबाबत हालचाली केल्या जात आहेत. पण आवाजी पद्धतीने मतदान घेतले जाणार असल्याचे सांगितले जात असल्याने याबाबत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी महत्वाची माहिती दिली आहे. “घाबरण्याचे कारण नाही निश्चितपणे महाविकास आघाडीचाच उमेदवार निवडून येणार आहे” असे पाटील यांनी … Read more

आपल्या आमदारांवर विश्वास नसल्यामुळेच निवडणुकीत बदल केला जातोय – फडणवीसांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात तरी अध्यक्षपदाची निवड केली जाईल असे वाट होते. मात्र, या अधिवेशनात मात्र, निवड झाली नाही. आता आघाडी सरकारकडून पुन्हा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याबाबत हालचाली केल्या जात आहेत. पण आवाजी पद्धतीने मतदान घेतले जाणार असल्याचे सांगितले जात असल्याने याबाबत विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हल्लाबोल केला. या सरकारचा आपल्या … Read more

महागाईविरोधातील काँग्रेसची सायकल रॅली हि नौटंकी; फडणवीसांची टीका

fadanvis nana patole

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : केंद्र सरकारने वाढविलेल्या पेट्रोल, डिझेलच्या किमतीमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. या महागाई वाढवून केंद्र सरकारकडून अन्याय केला जात असल्याने या विरोधात काँग्रेसच्यावतीने सायकल रॅली काढून निषेध नोंदविले जात आहेत. आज मुंबईत काँग्रेसच्या शिष्टमंडळाने सायकल रॅली काढून  इंधन दरवाढ, महागाई, काळे कृषी कायदे, मराठा-ओबीसी आरक्षण मुद्द्यावर राज्यपालांची भेट घेत निवेदन दिले. या … Read more

फडणवीस राजकारणातील सर्वात लबाड माणूस; राष्ट्रवादी काँग्रेसचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : महाविकास आघाडी सरकारवर भाजपकडून जोरदार टीका होऊ लागल्याने याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या नेत्यांकडूनही भाजपवर आता हल्लाबोल केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अनिल गोटे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. फडणवीस हे राजकारणातील सर्वात लबाड माणूस आहेत, आशा शब्दात गोटे यांनी टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे … Read more

पंकजा ताई, तुमच्या पक्षात शकुनी मामा आहे हे विसरू नका; राष्ट्रवादीचा फडणवीसांवर अप्रत्यक्ष निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मुंबईतील वरळी येथील निवासस्थानी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी समर्थकांना राजीनामा न देण्याचे आदेश देत आपली राजकीय भूमिकाही स्पष्ट केली. यावेळी त्यांनी पाच पांडवांचे युद्ध जिंकण्याचे मागचे कारणही सांगितले. तर भाजपला टोलाही लगावले होते. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट करीत मुंडेंना सल्ला दिला आहे तर देवेंद्र फडणवीस यांच्यावर … Read more

फडणवीसांच्या रूपाने महाराष्ट्राने खोटं बोलणारा मुख्यमंत्री पाहिला ; नाना पटोलेंची टीका

nana patole fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या दृष्टीने सर्व राजकीय पक्षांकडून तयारी केली जात आहे. काँग्रेसकडूनही निवडणुकीची तयारी केली जात असल्याने याबाबत माहिती देण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माहिती दिली. महाराष्ट्र काँग्रेसमढील नेत्यांमध्ये गडबड असल्याची जी चरचा आहे. याबाबत पटोले यांनी माहिती दिली. यावेळी पटोले यांनी भाजपवर व विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर … Read more