इंटरनेट मुळे पोर्नोग्राफीचे जग लहान बालकांना खुलं; फडणवीसांनी केली ‘ही’ मागणी

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज सभागृहात शक्ती कायदा विधायक मंजूर केल. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या विधेयकाचे स्वागत करत आपलं मत मांडले. इंटरनेट मुले पोर्नोग्राफीचे जग लहान बालकांना खुलं होत आहे सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्यानंतर आपण कायदेही केले पण ते थांबत नाहीत, तर यासंदर्भात आपलयाला मोहीम चालवावी लागेल … Read more

बालकांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांचे निलंबन करा; फडणवीसांची मागणी

devendra fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून विविध हॉस्पिटलमध्ये लहान बालकांचा मृत्यू झाला. याप्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस विधानभवनात आक्रमक झाले. लहान बालकांचा अशाप्रकारे मृत्यू होणं ही गंभीर बाब आहे त्यामुळे बालकांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या आरोग्य विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी फडणवीस यांनी केली. सावित्रीबाई फुले प्रसुतीगृहात एनआयसीयूमध्ये ४ बालकांचा मृत्यू झाला … Read more

परीक्षांच्या घोटाळ्याची तार मंत्रालयापर्यंत; फडणवीसांचा गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे हिवाळी विधीमंडळअधिवेशनाला आज मुंबई येथे सुरुवात झाली असून राज्यातील विविध विषयांवरून सरकारला घेरण्याची तयारी विरोधी पक्ष भाजपकडून सुरु आहे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपासून सुरु असलेल्या परीक्षांच्या घोटाळ्यावरून सरकारला धारेवर धरले आहे. या सरकारच्या काळामध्ये एकही परीक्षा हि घोटाळ्या शिवाय झालेली नाही असा आरोप फडणवीस यांनी केला. परीक्षांच्या … Read more

मग 2 वर्ष कुठे झोपला होता; ओबीसी आरक्षणावरून फडणवीसांचा संतप्त सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वीच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारवर टीका केली आहे. राज्य सरकार आता 3 महिने द्या, ओबीसींचा डेटा गोळा करतो म्हणते. मग 2 वर्ष कुठे झोपला होता, असा संतप्त सवाल फडणवीस यांनी केला आहे. राज्यातील ओबीसी आरक्षणाची बाजू न्यायालयात मांडण्यात राज्य सरकार कमी पडले. … Read more

राज्यात लोकशाही नव्हे तर ‘रोकशाही’ आणि ‘रोखशाही’ सुरु; फडणवीसांचा घणाघात

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बुधवारपासून राज्याच्या विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू होत असून विरोधी पक्ष भाजप कडून राज्य सरकारला विविध विषयांवरून घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे. दरम्यान या अधिवेशनापूर्वीच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकार वर तोफ डागली आहे. राज्यात लोकशाही नाही तर ‘रोकशाही’ आणि ‘रोखशाही’ सुरु आहे असा घणाघात फडणवीसांनी केला. उद्यापासून विधानमंडळाचं हिवाळी अधिवेशन … Read more

अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणे आणि शाईफेक करणे योग्य नाही; फडणवीसांनी व्यक्त केली नाराजी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली. संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी याची जबाबदारी घेतली आहे. शाई फेकणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे फडणवीस म्हणाले, शाई फेक करणे पूर्णपणे चुकीचा आहे. साहित्य … Read more

पुण्याचे पाणी कमी करणाऱ्यांना पुणेकरच पाणी पाजतील- फडणवीस

Devendra Fadanvis

पुणे | पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापलं आहे. याच दरम्यान पुण्याच्या पाणी प्रश्नावरून भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकार वर निशाणा साधला आहे. पुण्याचे पाणी कमी करणाऱ्यांना पुणेकरच पाणी पाजतील अशी टीका फडणवीस यांनी केली आहे. भाजप कार्यालयाच्या उद्घाटनासाठी फडणवीस पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकार आणि खास करुन … Read more

कोरोना काळात गुजरात, उत्तरप्रदेश सारखी अवस्था महाराष्ट्राची झाली नाही; मलिकांचे फडणवीसांना प्रत्युत्तर

fadanvis malik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील कोरोना काळातील सरकारच्या कामगिरी वरून टीका केली होती. फडणवीसांच्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. कोरोना काळात गुजरात, उत्तरप्रदेश सारखी अवस्था महाराष्ट्राची झाली नाही असे म्हणत मलिकांनी फडणवीसांच्या आरोपांचे खंडन केलं. नवाब मलिक म्हणाले, कोरोना काळात महाराष्ट्र … Read more

…म्हणून अजित पवारांसोबत शपथविधी घेतला; फडणवीसांचा गौप्यस्फोट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | 2019 विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी सरकार बनवणार तोच देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासोबत पहाटेच शपथविधी घेत राज्यात राजकीय खळबळ उडवून दिली होती. पण आता एका मुलाखतीत बोलताना मात्र फडणवीस यांनी हे व्हायला नको पाहिजे होत अस म्हणत त्या शपथविधी मागील खर कारण देखील सांगितले आहे. देवेंद्र फडणवीस … Read more

राज्य सरकार अधिवेशनापासून दुर पळत आहे; फडणवीसांचा आरोप

fadanvis thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती बरी नसल्याने यंदाचे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन हे मुंबईतच होणार असल्याचे मंत्रिमंडळाच्या बैठकीत सांगण्यात आले आहे. यावर विरोधी पक्ष नेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली आहे. फडणवीस म्हणाले, राज्य सरकार अधिवेशनापासून दुर पळत आहे. अधिवेशन केवळ 4 ते 5 दिवसाचं घेण्यात येणार आहे. … Read more