Diabetes: रक्तातील साखर वाढली ?? ‘ही’ लक्षणे दिसताच सावध व्हा

Diabetes

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Diabetes : सध्याच्या धावपळीच्या जगात लोकांचे राहणीमान आणि जीवनाशैलीत मोठा बदल झाला आहे. या बदलत्या जीवनशैलीमुळे लहान वयातच अनेक जणांना विविध आजारांनी ग्रासले जात आहे. अशातच हाय ब्लड प्रेशर आणि डायबेटिज (Diabetes) होणे हे अगदी सामान्य आजार झाले आहे. अनेक लोकांमध्ये हाय ब्लड शुगरची समस्या दिवसेंदिवस वाढतच आहे. रक्तातील वाढलेल्या साखरेला … Read more

Diabetes Symptoms : तोंडातील ‘या’ दोन गोष्टी डायबेटिसची लक्षणं; वेळीच व्हा सावध

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मधुमेहाचा आजार संपूर्ण मानवी शरीराला हळूहळू पोकळ बनवतो, म्हणून त्याला सायलेंट किलर असेही म्हणतात. मधुमेहामध्ये रक्तातील साखरेची पातळी वेळीच नियंत्रणात आणली नाही तर हा आजार माणसाला मृत्यूच्या दारात घेऊन जाऊ शकतो. यामुळे हाय ब्लड प्रेशर, स्ट्रोक, हार्ट डिसीस आणि नर्व डॅमेज होण्याचा धोका लक्षणीयरित्या वाढतो. WHO (वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन) च्या मते, … Read more

संशोधनाचा दावा -“डायबेटिझचे औषध COVID-19 चा धोका कमी करते”

Coronavirus Cases

वॉशिंग्टन । लठ्ठपणा आणि टाइप 2 डायबिटीजच्या उपचारांमध्ये वापरल्या जाणाऱ्या औषधाने कोविड -19 ग्रस्त रुग्णांमध्ये श्वासोच्छवासाच्या समस्येचा धोका कमी होऊ शकतो, असे एका अभ्यासात आढळून आले आहे. जर रुग्णाने विषाणूजन्य आजाराने ग्रस्त होण्यापूर्वी सहा महिने आधी हे औषध घेतले असेल तर त्याच्यामध्ये कोविड -19 चा धोका कमी होतो. अमेरिकेतील पेन स्टेट कॉलेज ऑफ मेडिसिनच्या संशोधकांनी … Read more

धक्कादायक! करोनामधून बरे झालेले रुग्ण पडत आहेत ‘या ‘ गंभीर आजाराचे बळी; जाणून घ्या काय सांगतो रिसर्च

Corona and diabetes

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतासह अनेक देशांमध्ये करोणाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार करुन सोडला आहे. यामध्ये मृत्युमुखी पडण्याचा दरही जास्त असल्यामुळे या लाटेने जास्त दहशत निर्माण केली आहे. करोनाच्या नवीन स्ट्रेन मध्ये मुटेशन जास्त प्रमाणात होत असल्यामुळे नवीन आजारांची लक्षणे रुग्णांना दिसून येत आहेत. करोना म्युटेशन आतापर्यंतच्या धोक्याच्या यादीमध्ये डायबिटीज हा सर्वात वरती असून, करोनामधून बरे … Read more

मधुमेही लोकांनी कांद्याचा आहारात कश्या पद्धतीने समावेश करावा

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । मधुमेह असणाऱ्या लोकांना खूप जास्त प्रमाणात काळजी घ्यावी लागते कारण , जर साखरेचे प्रमाण जर वाढले तर त्या लोकांच्या जीवाला धोका निर्माण होतो. अनेक वेळा मधुमेह असणाऱ्या व्यक्तींना काय खावे आणि काय खाऊ नये याबाबत सभ्रह असतो. अनेक वेळा या लोकांना खाण्या पिण्याच्या वेळा आणि खाण्या पिण्याच्या सवयी बदलाव्या लागतात. मधुमेही … Read more

मधुमेहाची ‘ही’ लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घ्या

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन। भारतामध्ये मधुमेह असणाऱ्या लोकांचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत चालले आहे. जगभरात जवळपास 31 कोटी लोक मधुमेह या आजराने ग्रस्त आहेत. आणि दिवसेंदिवस या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. या आजराचे कारण म्हणजे बदलती जीवनशैली आणि काळानुसार बदलत चाललेले आहार याचे मुख्य कारण आहे. सुरुवातीच्या काळात मधुमेह नियंत्रित आणला जाऊ शकतो. योग्य प्रकारे … Read more

मधुमेहाचा त्रास आहे?? मधुमेह नियंत्रित करणारे ‘हे’ घरगुती उपाय नक्की करा

Diabetes

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आजकाल अबालवृद्धांमध्ये मधुमेहाचे प्रमाण वाढत चालले आहे. मधुमेहामध्ये रक्तातील शर्करेचे प्रमाण वाढते. त्यामुळे इन्सुलिनच्या निर्मितीवर परिणाम होतो. आपल्या दररोजच्या जीवनशैलीमध्ये थोडासा बदल करून मधुमेहावर नियंत्रण करता येऊ शकते. मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी दररोज कडू गोळ्या-औषधे खाण्यापेक्षा हे काही घरगुती उपाय करून पाहा – १] तुळशीची पाने – तुळशीच्या पानांमध्ये मधुमेहासाठी आवश्यक असणारे … Read more

छोट्या मुलांना सुद्धा होऊ शकतो मधुमेह

diabetes

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । अनेक वेळा आपण वयस्कर लोकांना आणि ३५ वयापेक्षा जास्त लोकांना मधुमेह हा आजार झाल्याचे पहिले आणि ऐकले असेल. पण लहान मुलांना हा आजार झाल्याचे कधी ऐकले नसेल . या आजारामध्ये साखरेचे प्रमाण अचानक वाढतो त्यामुळे हा लहान वयातील मुलासाठी जास्त धोकादायक आजार आहे. हा आजार हा दोन प्रकारांमध्ये मोडतो. मधुमेह टाइप … Read more

मिरची खाणाऱ्यांना नसतो हृदयविकाराचा धोका, कसे काय ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हिरव्या मिरच्या खाण्याचं आपण सहसा टाळतो. कोणालाच हिरव्या मिरच्या खायला आवडत नाही. सगळेजण स्वाद येण्यासाठी फक्त हिरव्या मिरचीचा वापर पदार्थांमध्ये करतात. लहान मुलांना तर मिरची अजिबात आवडत नाही. मिरची ऐवजी लाल तिखट अथवा मसाल्यांना प्राधान्य दिलं जातं. आपल्या आहारात मिरचीपेक्षा जास्त तिखट खाण्याला प्राधान्य दिलं जातं. पण तुम्हाला हे माहीत आहे … Read more

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यास उपयुक्त आहे ‘हा’ तांदूळ, मधुमेही रुग्णांसाठीही आहे फायदेशीर 

agri

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तरप्रदेश मध्ये तांदळाला कटोरा असे देखील म्हंटले जाते. उत्तरप्रदेश मध्ये अनेक वर्षांपासून तांदळाची शेती केली जाते. इथे काळा तांदूळ म्हणून एका तांदळाच्या प्रकाराची शेती केली जाते. या शेतीमुळे शेतकरी सशक्त होताना दिसून येत आहेत. अनेक ठिकाणी या तांदळाची शेती सुरु करण्यात आली आहे. सहजनवा क्षेत्रात पाच एकर आणि महराजगंजजिल्ह्यातील निचलौल क्षेत्रात … Read more