आता Home Loan घेण्यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही, घरबसल्या सहजपणे मिळवा पैसे

Home Loan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Home Loan : सध्या प्रॉपर्टी मार्केटमध्ये तेजी आहे. अनेक लोकांकडून नवीन घरे किंवा फ्लॅट खरेदी केले जात आहेत. त्यापैकी बहुतेक कुटुंबे ही मध्यम किंवा उच्च मध्यमवर्गीय आहेत. अनेक लोकं घर घेण्यासाठी बँकांकडून कर्ज घेतात. मात्र होम लोनसाठी आपल्या फिजिकल आणि डिजिटल अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करता येतो. डिजिटल होम लोनमुळे ही … Read more

Job Skills : ग्राफिक डिझायनिंग अन् डिजिटल मार्केटिंगमधील कौशल्यांसाठी करा ‘हे’ कोर्स

Job Skills

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Job Skills : सध्या देशात बेरोजगारांची संख्या वाढते आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या रिपोर्ट्सनुसार, 2022 मध्ये भारतातील बेरोजगारीचा दर 6.50 टक्के होता. अधिकृत आकडेवारी नुसार देशात सुमारे 6 कोटी तरुण बेरोजगार आहेत. सध्या देशातील बेरोजगारांमध्ये कोणतेही कौशल्य आत्मसात नसलेल्या तरुणांची संख्या मोठी आहे. आता रोजगाराबाबत बोलायचे झाले तर आजकालच्या इंटरनेटच्या … Read more

क्रिप्टोकरन्सीबाबत सरकारची कठोर भूमिका, टॅक्समध्ये करणार मोठे बदल

Cryptocurrency

नवी दिल्ली । सरकारने क्रिप्टोकरन्सीवरील टॅक्सचे नियम कडक करण्याचा प्रस्ताव दिला आहे. अर्थ मंत्रालयाने वित्त विधेयक 2022 मध्ये क्रिप्टोकरन्सीसाठी नियम आणखी कठोर करण्याचा प्रस्ताव दिला आहे. या ठरावात असे नमूद केले गेले आहे की, व्हर्च्युअल डिजिटल मालमत्तेच्या हस्तांतरणामुळे (VDA) झालेल्या नुकसानाची भरपाई अन्य डिजिटल मालमत्तांच्या हस्तांतरणातून मिळणाऱ्या उत्पन्नाद्वारे केली जाणार नाही. या वित्त विधेयकानुसार, व्हर्च्युअल … Read more

डिजिटल इंडियामध्ये ई-वॉलेट आणि UPI मुळे लोकांची ट्रान्सझॅक्शन करण्याची पद्धत बदलली

UPI

नवी दिल्ली । देशात डिजिटायझेशनला चालना मिळाल्याने रोख रकमेऐवजी ई-वॉलेट आणि यूपीआयचा वापर वाढला आहे. यामुळे लोकांना आर्थिक सेवा मिळणे तर सोपे झाले आहेच, मात्र त्याबरोबरच त्यांच्या आर्थिक वर्तनातही बदल झाला आहे. ते आता रोख रकमेऐवजी ई-वॉलेट आणि यूपीआय वापरत आहेत. NITI आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार म्हणतात की,”फिनटेक कंपन्यांच्या येण्यामुळे आर्थिक समावेशन झाले आहे. म्हणजेच … Read more

आता जमिनीचाही ‘आधार’ नंबर येणार; PM किसान योजनेमध्येही मदत होईल

PM Kisan

नवी दिल्ली । अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2022 च्या अर्थसंकल्पात डिजिटलायझेशनला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक घोषणा केल्या. यामध्ये जमिनीच्या रेकॉर्डचे डिजिटलायझेशन देखील समाविष्ट आहे. वन नेशन वन रजिस्ट्रेशन कार्यक्रमांतर्गत सरकारने 2023 पर्यंत जमिनींचे डिजिटल रेकॉर्ड तयार करण्याची तयारी केली आहे. यामध्ये प्रत्येक जमिनीला किंवा शेताला एक युनिक रजिस्टर्ड नंबर – URN देण्याची तयारी सुरू आहे. हा … Read more

आता रेशन कार्डशी संबंधित ‘या’ मोठ्या सेवा ऑनलाईन मिळणार, त्यासाठी काय करावे ते जाणून घ्या

Ration Card

नवी दिल्ली । रेशन कार्डद्वारेच सरकार त्यांच्या राज्यात राहणाऱ्या गरीब कुटुंबांना रेशन पुरवते. गरीब व्यक्तीला रेशन कार्डद्वारेच रेशन दिले जाते. मात्र, बऱ्याच वेळा असे देखील घडते की, रेशन कार्ड अपडेट करताना किंवा त्याची डुप्लिकेट कॉपी मिळवण्यासाठी किंवा नवीन रेशन कार्डसाठी अर्ज कसा करावा यासंदर्भात आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. सरकार आपल्या डिजिटल इंडिया मोहिमेअंतर्गत … Read more

Reliance Jio ने म्हंटले,”100% FDI च्या मंजुरीमुळे टेलिकॉम सेक्टर मजबूत होईल, देशात डिजिटल क्रांती येईल”

मुंबई । केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अडचणीत असलेल्या दूरसंचार क्षेत्राला पुनरुज्जीवित करण्यासाठी अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत मंत्रिमंडळाने दूरसंचार क्षेत्रासाठी ऑटोमॅटिक रूटने 100% FDI (100% FDI in Telecom Sector) ला मान्यता दिली. या अंतर्गत, दूरसंचार कंपन्या स्वतः नवीन गुंतवणूकदार शोधून त्यांचे आर्थिक आरोग्य सुधारू शकतात. यामुळे 5G तंत्रज्ञानात … Read more

खुशखबर ! Paytm देणार 50 कोटींचे कॅशबॅक, ‘हा’ निर्णय का घेण्यात आला आणि याचा फायदा कोणाला मिळणार ते जाणून घ्या

नवी दिल्ली । डिजिटल पेमेंट फर्म पेटीएम (Paytm) ने आपला IPO आणण्यापूर्वी मोठी घोषणा केली आहे. कंपनीने आपल्या अ‍ॅपद्वारे व्यापारी आणि ग्राहकांकडून करण्यात येणाऱ्या व्यवहारावर कॅशबॅक देण्याची घोषणा केली आहे. यासाठी कंपनीने 50 कोटींचा फंड रिझर्व्ह केला आहे. डिजिटल इंडियाची (Digital India) 6 वर्षे पूर्ण झाल्यानंतर कंपनीने ऑनलाईन व्यवहारांना प्रोत्साहन देण्याची तयारी केली आहे. यासाठी … Read more

मोठी बातमी! यापुढे नाही करू शकणार 50 रूपयांपेक्षा कमीचे UPI व्यवहार; लवकरच बदलणार आहेत नियम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) युनिफाईड पेमेंट इंटरफेसयुपीआय) चैनल वर 50 रुपयांपेक्षा कमी करण्यात येणाऱ्या सर्व गेमिंग ट्रांजेक्शनवर पूर्णपणे बंदी लागू शकते. नवीन नियम या आठवड्यामध्ये लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हे पाहून यूपीआयवरती गेमिंग इंडस्ट्रीच्यामार्फत करण्यात येणाऱ्या ट्रांजेक्शनला कमी करण्यासाठी उचलले गेल्याची चर्चा आहे. करोना महामारीमुळे डिजिटल ट्रांजेक्शनमध्ये मोठ्या … Read more

रविशंकर प्रसाद म्हणाले,”भारत मोबाइल अ‍ॅप्स बाबत सर्वात मोठा युझर, स्वदेशी अ‍ॅप स्टोअर आणण्याची सरकारची तयारी

नवी दिल्ली । स्वत: चे मोबाइल अ‍ॅप स्टोअर विकसित आणि बळकट करण्यासाठी केंद्र सरकार इच्छुक आहे. गुरुवारी संसदेत सरकारला ही माहिती देण्यात आली. इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्री रविशंकर प्रसाद (Ravi Shankar Prasad) म्हणाले की,” मोबाइल अ‍ॅप्लिकेशन्स वापरण्यात भारत जगात अव्वल आहे.” मोबाइल अ‍ॅप तयार करण्यासाठी प्रोत्साहन राज्यसभेत प्रसाद म्हणाले की,” डिजिटल इंडिया कार्यक्रमाबरोबरच भारतीय इन्नोवेटर्सना … Read more