दिलीप वळसे पाटील पुन्हा शरद पवार गटात जाणार? त्या ट्विटने चर्चाना उधाण

Walse patil and sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपचे हात मिळवणी केल्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत त्याचा मोठा फटका राष्ट्रवादीला बसला असल्याचे दिसत आहे. यात राज्यामध्ये अजित पवार गटाचे मोजून एकच सीट निवडून आल्यामुळे तर अजित पवार गटाच्या आमदारांमध्ये ही अस्वस्थता निर्माण झाली आहे. या घडामोडींमध्ये दुसऱ्या बाजूला अजित पवार गटाचे (Ajit Pawar Group) मंत्री दिलीप वळसे … Read more

दिलीप वळसे पाटील यांचा अपघात; हात फ्रॅक्चर तर पाय आणि पाठीला गंभीर दुखापत

Dilip Walse Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांचा अपघात झाल्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. घरातच पाय घसरून पडल्याने वळसे पाटील यांचा हात फ्रॅक्चर झाला आहे तर पाय आणि पाठीला जबर मार बसला आहे. यामुळे आता त्यांना उपचारासाठी पुण्यातील औंध येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या वळसे पाटील यांची … Read more

वळसे पाटील कृतघ्न, महाराष्ट्र्र क्षमा करणार नाही; पवारांवरील टीकेनंतर आव्हाड आक्रमक

walse patil jitendra awhad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अजित पवार गटात गेलेले दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी प्रथमच शरद पवारांवर (Sharad Pawar) थेट टीका केल्याने खळबळ उडाली आहे. पवारांना कधीच स्वतःच्या ताकदीवर एकहाती सत्ता मिळवता आली नाही असं म्हणत वळसे पाटलांनी त्यांच्या वर्मावरच बोट ठेवलं. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली असून जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी … Read more

दिलीप वळसे पाटलांचा पवारांवर हल्लाबोल; म्हणाले, उत्तुंग नेते असूनही….

walse patil sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अजित पवार यांच्या बंडानंतर त्यांच्या गटात सामील झालेले एकेकाळीचे शरद पवार (Sharad Pawar) यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जाणाऱ्या दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी प्रथमच शरद पवारांवर थेट हल्ला करत त्यांच्या राजकारणाचीच चिरफाड केली आहे. शरद पवार हे उत्तुंग नेते आहेत, त्यांच्या तोडीचा नेता दुसरा कोणी देशात नाही, पण … Read more

मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादीच ठरली ‘दादा’; मिळाली ‘ही’ महत्वाची खाती

cabinet expansion NCP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अखेर आज मंत्रीमंडळाचे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. राज्यपाल रमोश बैस यांच्या स्वाक्षरीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेड यांच्या परवानगीने खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. या खातेवाटपामध्ये अनेक फेरबदल देखील कऱण्यात आले आहेत. तसेच भाजप आणि शिवसेनेकडून काही खाती काढण्यात आली. मात्र या सगळ्यात राष्ट्रवादी आणि खास उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात आलेली … Read more

शरद पवारांची साथ का सोडली? वळसे पाटलांचा मोठा गौप्यस्फोट

Dilip Walse Patil Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपल्या 35 पेक्षा जास्त आमदारांना सोबत घेऊन भाजपसोबत सत्ता स्थापन केल्याने राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप घडला. अजित पवारांसोबत राष्ट्रवादीच्या 9 नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली मात्र यावेळी शरद पवारांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे आणि एकेकाळचे त्यांचे स्वीय्य सहाय्यक म्हून काम पाहणारे दिलीप वळसे पाटील यांनीही अजित … Read more

वळसे-पाटील साहेब, तुम्हांला निष्ठा गहाण का ठेवावी लागली? रोहित पवारांचा थेट निशाणा

Rohit Pawar Dilip Walse-Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपल्या ३० पेक्षा अधिक समर्थक आमदारांसह सवता सुभा मांडला आणि भाजप शिंदे सरकारला पाठिंबा देत उपमुख्यमंत्री पदाची शपथही घेतली. अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या 9 नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली असून यामध्ये शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जाणारे दिलीप वळसे पाटील यांचाही समावेश होता. पवारांच्या … Read more

अजितदादांसोबत कोणकोणाला मंत्रीपदे मिळाली? पहा संपूर्ण यादी

ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप उडाला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आपल्या समर्थक आमदारांसह शिंदे फडणवीसांच्या सरकार मध्ये सहभागी झाले आहेत. अजित पवार शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले असून आजच त्यांनी राजभवनावर मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे ३६ आमदार असून यामधील अन्य ८ जणांनी सुद्धा मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. … Read more

एकनाथ शिंदेंची सुरक्षा खरंच नाकारली?? वळसे पाटलांचा मोठा खुलासा

EKNATH SHINDE WALASE PATIL

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ठाकरे सरकारमध्ये एकनाथ शिंदे गडचिरोलीचे पालकमंत्री असताना त्यांना माओवाद्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती. मात्र तरीही तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिंदेंची सुरक्षा नाकारली असा गंभीर आरोप बंडखोर आमदार सुहास कांदे यांनी केल्यानंतर राज्यात खळबळ उडाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर या संपूर्ण घडामोडींबाबत तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील याना विचारलं असता त्यांनी … Read more

मनसे नेत्यांच्या ‘त्या’ फोटोच्या ट्विटवर गृहमंत्री वळसे पाटलांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया; म्हणाले की…

Dilip Walse Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसेचे नेते गजानन काळे व संदीप देशपांडे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, भाजप खासदार बृजभूषण सिंह व खासदार सुप्रिया सुळे यांचे फोटो करत गंभीर आरोप केले. त्यावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मनसेचे आरोप हे बिनबुडाचे आहेत. फोटो आणि रसद पुरवण्याचा काहीही संबंध नाही, अशी प्रतिक्रिया … Read more