दिवाळीत मुहुर्तावर कोकण प्रवास महागला! ST महामंडळाकडून 10 टक्क्यांनी भाडेवाढ

ST

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| दिवाळीच्या मुहूर्तावर कोकणात जाणाऱ्यांना यंदा भाडेवाढीचा फटका सहन करावा लागणार आहे. कारण की, एसटी महामंडळाने सणासुदीमुळे हंगामी भाडेवाढ केली आहे. महामंडळाकडून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मंगळवार रात्रीपासून ही भाडेवाढ लागू करण्यात आले आहे. यामुळे आता रत्नागिरी ते मुंबईदरम्यानचा प्रवास 50 रुपयांनी महागला आहे. एकीकडे खासगी ट्रॅव्हल्सने भाड्यात दुपट्टीने वाढ झाली असताना दुसरीकडे एसटी महामंडळाने … Read more

दिवाळी पूजनात बनवा हे खास नैवेद्य; श्री गणेश आणि लक्ष्मी माता होईल प्रसन्न

diwali recipe

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| हिंदू धर्मात दिवाळी सण मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. दिवाळी दिवशी रात्री शुभ मुहूर्तावर माता लक्ष्मी आणि गणेशाची पूजा करण्यात येते. यावेळी माता लक्ष्मीसाठी विशेष नैवेद्य तयार केला जातो. तर, श्री गणेशाला देखील विविध भोग अर्पण केले जातात. आज आपण अशाच दोन पदार्थांच्या रेसिपीत जाणून घेणार आहोत. जे पदार्थ आपल्याला नैवेद्य म्हणून … Read more

दिवाळी साजरी करण्यामागील इतिहास काय? वाचा या पौराणिक कथा

Diwali History

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| हिंदू धर्मियांसाठी दिवाळी हा सण सर्वात मोठा आहे. या दिवशी कुबेर देव आणि लक्ष्मी मातेची पूजा केली जाते. तसेच श्री गणेशाचे पूजन करण्यात येते. हिंदू धर्मामध्ये हा दिवस फटाकडे फोडून तसेच दिवे लावून फराळ बनवून साजरी केला जातो. खरे तर, दिवाळी सण कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावास्येला साजरा केला जातो. असे म्हणतात … Read more

यंदा दिवाळी Eco Friendly पद्धतीने साजरी करण्याचा विचार करताय? तर या टीप्स करा फॉलो

Eco Friendly Diwali

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| 12 नोव्हेंबर रोजी संपूर्ण जगभरात दिवाळी साजरी केली जाईल. परंतु सध्या राज्यातील वाढते प्रदूषण बघता यंदाची दिवाळी इको फ्रेंडली पद्धतीने साजरी करण्याची आवश्यकता आहे. या दिवाळीला आपण अनेक प्रदूषण पसरवणारे फटाके आणि नागरिकांच्या आरोग्याला हानिकारक ठरणाऱ्या गोष्टी टाळू शकतो. याचबरोबर, इतर काही गोष्टींच्या माध्यमांतून देखील आपण इको फ्रेंडली दिवाळी साजरी करू शकतो. … Read more

दिवाळीत फटाके फोडू नका! मुंबईतील वाढल्या प्रदूषणामुळे सरकारचे नागरिकांना आवाहन

pollution in Mumbai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मुंबईतील वाढत्या प्रदूषणामुळे आरोग्य समस्या उद्भवू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नागरिकांसाठी काही महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहे. तसेच, हवेतील धूलीकण वाढल्यामुळे नागरिकांनी मास्कचा वापर करावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. इतकेच नव्हे तर, यंदाच्या दिवाळीत नागरिकांनी फटाके वाजवू नये, असे आदेश आरोग्य विभागाकडून देण्यात आले आहेत. सध्याच्या स्थितीला मुंबईत … Read more

Diwali Recipe: बेसनाचे लाडू बनवण्याची जाणून घ्या परफेक्ट पद्धत

ladoo

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| दिवाळी सण म्हणला की फराळ आलेच. दिवाळी फराळामध्ये अनेक विविध प्रकारचे पदार्थ बनवले जातात. परंतु या सगळ्यात सर्वांच्या आवडीचा असतो तो म्हणजे बेसनाचा लाडू. खायला चविष्ट असणारा बेसनाचा लाडू दिवाळीत हमखास बनवला जातो. परंतु अनेकवेळा हा बेसनाचा लाडू व्यवस्थित बनला जात नाही. काही वेळा तो तू कट होतो तर काही वेळा कडक … Read more

यंदाच्या धनत्रयोदशीला जुळून येतोय तब्बल 50 वर्षांनी योग; जाणून घ्या पुजेचा शुभमुहुर्त

Dhantrayodashi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| हिंदू धर्मातील सर्वात मोठा दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. येत्या 12 नोव्हेंबर रोजी दिवाळी महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण जगभरात साजरी केली जाईल. तर 10 नोव्हेंबर रोजी धनत्रयोदशी साजरी केली जाईल. धनत्रयोदशी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला साजरी करण्यात येते. या दिवशी आयुर्वेदाचे जनक भगवान धन्वंतरी, कुबेर देव आणि माता … Read more

ST च्या तिकीट दरात मोठी वाढ; दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांना झटका

ST Bus Ticket

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | दिवाळी म्हंटल कीआपणा सर्वांना सुट्ट्यांची आस लागते आणि बाहेर फिरायला जाण्याची प्लॅनिंगही सुरु होते. त्यामध्ये सर्वात आरामदायकत प्रवास हा ST चा असतो. परंतु सणासुदीच्या या काळातच ST च्या तिकीट दरात तब्बल 10 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. मागच्या काही दिवसांपूर्वी पेट्रोल आणि … Read more

काय आहे मुहूर्त ट्रेडिंगचा इतिहास??

muhurta trading

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| दिवाळी सणामध्ये रांगोळी काढणे, फराळ बनवणे, देवी देवतांची पूजा करणे ही आजवर चालत आलेली संस्कृती आणि परंपरा आहे. दिवाळीमध्ये आणखीन एक परंपरा राबवली जाते ती म्हणजे मुहूर्त ट्रेडिंगची. दिवाळी दिवशी मुहूर्त ट्रेडिंग परंपरेनुसार, नविन गुंतवणूकदार, व्यापारी व्यवहार करण्यात येतात. मुहूर्त ट्रेडिंगमध्येच शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यात येते. मुहूर्त ट्रेडिंगची वेळ संध्याकाळची असते. ही … Read more

Muhurat Trading Timings : दिवाळीला गुंतवणूक करायची आहे? या वेळेत करू शकता ट्रेडिंग

Diwali Muhurat Trading timing

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | दिवाळीच्या सणाला आपल्याकडे फारच महत्व आहे. हा एक आनंदाचा आणि प्रसन्नतेचा सण म्हणून ओळखला जातो. यावेळी अनेक वेगवेगळ्या वस्तू खरेदी केल्या जातात. एकीकडे दिवाळीसाठी नवीन कपडे, घराची सजावट, डेकोरेशन, फटाके याकडे सर्वजण लक्ष्य घालत असताना दुसरीकडे शेअर बाजारातील मास्टर मात्र मुहूर्त ट्रेडिंगची वाट पाहत असतात. दिवाळीला शेअर बाजार बंद असला तरी … Read more