दिवाळीत झटपट बनवा ब्रेडचे गुलाबजाम; ही रेसिपी करा ट्राय

gulab jam

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| दिवाळी म्हटलं की गोडाधोडाचे पदार्थ आलेच. यंदाच्या दिवाळीत तुम्हाला जर झटपट गोड पदार्थ बनवायचा असेल तर तुम्ही ब्रेडचे गुलाबजाम नक्कीच बनवू शकता. कारण, ब्रेडचे गुलाबजाम अगदी काही मिनिटात बनवून तयार होतात आणि यासाठी जास्त कष्ट देखील घ्यावे लागत नाही. त्यामुळेच दिवाळीच्या गडबडीत तुमचे कष्ट वाचवण्यासाठी आज आम्ही तुम्हाला झटपट बनणाऱ्या ब्रेडच्या गुलाबजामची … Read more

दिवाळी पूजनात बनवा हे खास नैवेद्य; श्री गणेश आणि लक्ष्मी माता होईल प्रसन्न

diwali recipe

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| हिंदू धर्मात दिवाळी सण मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. दिवाळी दिवशी रात्री शुभ मुहूर्तावर माता लक्ष्मी आणि गणेशाची पूजा करण्यात येते. यावेळी माता लक्ष्मीसाठी विशेष नैवेद्य तयार केला जातो. तर, श्री गणेशाला देखील विविध भोग अर्पण केले जातात. आज आपण अशाच दोन पदार्थांच्या रेसिपीत जाणून घेणार आहोत. जे पदार्थ आपल्याला नैवेद्य म्हणून … Read more

Diwali Recipe: बेसनाचे लाडू बनवण्याची जाणून घ्या परफेक्ट पद्धत

ladoo

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| दिवाळी सण म्हणला की फराळ आलेच. दिवाळी फराळामध्ये अनेक विविध प्रकारचे पदार्थ बनवले जातात. परंतु या सगळ्यात सर्वांच्या आवडीचा असतो तो म्हणजे बेसनाचा लाडू. खायला चविष्ट असणारा बेसनाचा लाडू दिवाळीत हमखास बनवला जातो. परंतु अनेकवेळा हा बेसनाचा लाडू व्यवस्थित बनला जात नाही. काही वेळा तो तू कट होतो तर काही वेळा कडक … Read more

दिवाळीत अशा पद्धतीने बनवा खुसखुशीत शंकरपाळी; एकदा खाल तर खातच राहाल

Shankarpali

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| दिवाळीमध्ये सर्वांच्या आवडीचा पदार्थ असतो तो म्हणजे शंकरपाळी. परंतु अनेकवेळा ही शंकरपाळी बनवताना ती फुटते किंवा कडक होते. त्यामुळे आज आपण शंकरपाळी बनवण्याची अशी एक अनोखी रेसिपी जाणून घेणार आहोत, ज्यामुळे तुमच्या शंकरपाळ्या खुसखुशीत आणि मऊ बनतील. चला तर मग जाणून घेऊया शंकरपाळी बनवण्याची खास रेसिपी… शंकरपाळी बनवण्यासाठी लागणारे साहित्य मैदा 500 … Read more

यंदाच्या दिवाळीत बनवा बंगालची फेमस ‘लवंग लतिका’ मिठाई; जाणून घ्या रेसिपी

lavang latika

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| दिवाळी सण हा फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशभरात साजरी केला जातो. पश्चिम बंगाल भागात देखील दिवाळी सणाला तितकेच महत्त्व देण्यात येते. त्यामुळे पश्चिम बंगाल भागात दिवाळीच्या काळामध्ये लवंग लतिका हा पदार्थ बनवला जातो. हा पदार्थ बनवल्याशिवाय बंगाली लोकांची दिवाळी साजरी होत नाही. चवीला गोड असणारा आणि खुसखुशीत लागणारा लवंग लतिका पदार्थ … Read more

दिवाळीच्या मुहूर्तावर बनवा मूगडाळीचा चविष्ट हलवा; घरी आलेल्या पाहुण्यांना करा खुश

moong dal Halwa

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| दिवाळी म्हणल की आपल्याला पाहिले जिभेवर रेंगाळणारे फराळ आठवते. चकली, चिवडा, लाडू, कापण्या, करंज्या असे कित्येक पदार्थ आपण दिवाळीत बनवतो. परंतु या दिवाळीमध्ये तुम्ही घरी आलेल्या पाहुण्यांना फराळ सोडून इतर गोडधोड पदार्थ ही खायला घालू शकता. यंदाच्या दिवाळीत तुम्ही जर मूगडाळीचा हलवा बनवला तर पाहूनच नाहीत तर तुमच्या घरातले देखील खुश होऊन … Read more