भारतीय सैन्याच्या महिला डॉक्टरांनी रेल्वेत केली महिलेची ‘डिलिव्हरी’

टीम, हॅलो महाराष्ट्र | ‘थ्री इडीयटस’ चित्रपटात अभिनेता अमीर खानने केलेली महिलेची प्रसूती तुम्हाला आठवत असेल. गरोदर महिलेला अचानक प्रसूती कळा सुरू झाल्यावर कधी कुठे कशी प्रसूती होईल, काही सांगता येत नाही. असाच एक प्रसंग भारतीय रेल्वेमध्ये घडला आहे. Indian Army doctors, Captain Lalitha and Captain Amandeep of 172 Military Hospital facilitated in premature delivery … Read more

लता दीदींचे डॉक्टर ‘पहा’ काय म्हणतात…

संपूर्ण उपचारांविषयी सांगताना, डॉ. प्रतीत म्हणाले, “लता मंगेशकर यांना जेव्हा रुग्णालयात आणण्यात आलं होतं, तेव्हा त्यांना बरं करू हा विश्वास घरच्यांना देणं आमच्यासाठी फार कठीण होतं. खरं तर गेले 28 दिवस फार तणावात होते. पण मला याचा आनंद आहे की माझ्या टीमने त्यांच्यावर उपचार केले आणि त्या आता अगदी बऱ्या आहेत.”

महिलेचा प्रसूती दरम्यान झाला मृत्यू; डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याचा नातेवाईकांचा आरोप

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे सांगलीतील वसंतदादा शासकीय रुग्णालयात प्रसूतीसाठी आणलेल्या महिलेचा तिच्या गर्भात असणाऱ्या बाळासह मृत्यू झाल्याची घटना आज घडली. श्रीदेवी उत्तम नरळे असे मृत झालेल्या महिलेचे नाव आहे. डॉक्टरांनी महिलेवर वेळीच उपचार न करता तिची प्रसूती केली नसल्याने अर्भक आणि मातेचा मृत्यू झाल्याचा आरोप संबंधित महिलेच्या कुटुंबीयांनी करत संतप्त झालेल्या नातेवाईकांनी डॉक्टरांवर कारवाई … Read more