पुण्यातील डाॅक्टरांकडून नागरिकांची लुटमार; हेल्थ सर्टीफिकेटसाठी आकारला जातोय आव्वाच्या सव्वा दर

पुणे । सध्या राज्यात मोठ्या शहरांमध्ये लाखो स्थलांतरित कामगार अडकले आहेत. जे आपल्या घरी परतण्याची वाट बघत आहेत. राज्य शासनाने अशा कामगारांना आपल्या घरी जाता येईल असे जाहीर केल्यापासून अनेक कामगार घरी जाण्याची आशा ठेवून आहेत. त्यांना या प्रवासासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. हे वैद्यकीय प्रमाणपत्र मिळविण्यासाठी कामगारांच्या रांगा सध्या सरकारी व खाजगी … Read more

कोरोना रुग्णांवर आता घरच्या घरी उपचार; जाणून घ्या सरकारची नियमावली

मुंबई । राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र यामध्ये लक्षणे नसणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. त्यामुळे अशा रुग्णांवर घरच्या घरी उपचार करण्याचे आदेश सार्वजनिक आरोग्य विभागाने दिले आहेत. याबाबत सरकारने एक नियमावलीही सादर केली आहे. राज्यात अनलॉक सुरु झाला आणि सरकारने अनेक नियम शिथिल केले. त्यामुळे कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता … Read more

वैद्यकीय विदयार्थ्यांच्या परीक्षा १५ जुलैनंतर; अमित देशमुखांनी घेतली राज्यपालांची भेट

मुंबई । राज्यात संचारबंदीमुळे सर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. गेले अनेक दिवस विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा मुद्दा ऐरणीवर होता. या संबंधित शासनाने अंतिम निर्णय हा परीक्षा न घेता मागील एकूण गुणांवरून मूल्यांकन करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्याव्या लागणार आहेत. या विदयार्थ्यांच्या परीक्षा १५ जुलैनंतर होतील हे आता निश्चित झाले … Read more

२६ वर्षांचा डाॅक्टर ते हिज्बुल कमांडर; जाणुन घ्या हे कसं झालं

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या आठवड्यात, बरीच झुंज दिल्यानंतर अखेर सुरक्षा दलांना हिज्बुल मुजाहिद्दीनचा कमांडर रियाज नाईकूचा खात्मा करण्यात यश आले. बुरहान वानीनंतर नायकू हा काश्मीर खोऱ्यातील तरुणांसाठी पोस्टर बॉय बनला होता, दहशतवादी कारवायांमुळे त्याच्यवर १२ लाख रुपयांचे बक्षीस ही ठेवण्यात आले होते.याच नायकूच्या निर्मूलनानंतर आता गाझी याला हिज्बुलची कमांड मिळाली आहे. या दहशतवादी संघटनेचा … Read more

सोलापूरात कोरोनाबाधित रुग्णांच्या मदतीला आता रोबोट; रेल्वे हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांचा तुटवडा

सोलापूर प्रतिनिधी । सोलापुरातील रेल्वे हॉस्पिटलमध्ये सद्यस्थितीत शहरातील 19 कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. तीन शिफ्टमध्ये या रूग्णांवर दररोज उपचार सुरू असून त्यासाठी अवघे नऊ डॉक्टर त्याठिकाणी आहेत. रुग्णांवर उपचार करण्यासाठी आणखी पाच डॉक्टर उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी रेल्वे हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. आनंद कांबळे यांनी काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. मात्र, अद्यापही डॉक्टर उपलब्ध झालेले … Read more

धक्कादायक! मुंबईत डाॅक्टरकडून कोरोनाबाधित रुग्णाचा विनयभंग

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात कोरोना विषाणूचा प्रसार झपाट्याने होतो आहे.कोरोनाविरोधात सुरू असलेल्या या लढाईत डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी अगदी अग्रभागी उभे राहून लढा देत आहेत. ज्यासाठी संपूर्ण देश त्यांचे कौतुक करीत आहे.अशातच मुंबईतून एक लाजीरवाणी घटना समोर आली आहे, जिथे एका डॉक्टरवर कोरोना संसर्गित रुग्णावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. डॉक्टरलाही हा … Read more

उत्तराखंडच्या दुर्गम भागात कोरोनाशी लढतेय ‘मऱ्हाटमोळी डॉक्टर’

डॉ निशिगंधा महाजन या उत्तराखंडमधील दुर्गम भागात उत्तम प्रकारे वैद्यकीय सेवा पुरवत आहेत.

मिस इंग्लंडचा मुकुट उतरवून ‘ही’ भारतीय सुंदरी बनली डाॅक्टर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाषा मुखर्जी यांनी काही महिन्यांपूर्वी डिसेंबर २००१९ मध्ये निर्णय घेतला होता की ती वैद्यकीय व्यवसायातून सन्यास घेईल आणि मॉडेलिंगमध्ये करिअर करेल. परंतु कोरोना विषाणूच्या साथीच्या संकटामध्ये तिने आपली मॉडेलिंगची महत्वाकांक्षा सोडली आहे आणि डॉक्टर होण्याच बजावत आहे. मिस इंग्लंड झाल्यावर भाषा मुखर्जी यांना बर्‍याच देशांमध्ये धर्मादाय कार्यासाठी आमंत्रित केले गेले होते. … Read more

जगाला कोरोनाचा धोका सांगणारी ‘चीनी डाॅक्टर’ झाली बेपत्ता

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आतापर्यंत असे मानले जाते आहे की जगात कोरोनाव्हायरसची लागण चीनमधील वुहानपासून झाली आहे. संसर्ग प्रकरणांमध्ये वाढ झाल्यानंतर, असे अनेक डॉक्टर चीनमध्ये समोर आले होती ज्यांनी सरकारला कोरोना (कोविड १९) बद्दल अलर्ट केले होते पण सरकारने त्यांचे म्हणणे ऐकले नाही आरोप केला या डॉक्टरांनी केला आहे.यातीलच एक डॉक्टर एई फेन बेपत्ता झाली … Read more

धक्कादायक! दिल्लीत डाॅक्टरांचीच चाचणी निघाली कोरोना पोझिटिव्ह

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्लीतील मोहल्ला क्लिनिकमध्ये ड्युटीवर असलेला आणखी एक डॉक्टर कोरोनाव्हायरसने पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. हा डॉक्टर ईशान्य दिल्लीतील मोहल्ला क्लिनिकमध्ये ड्युटीवर होता. गेल्या अनेक दिवसांपासून क्लिनिकमधील रूग्णांवर उपचार करत होता. आता धोका लक्षात घेता त्या भागात नोटीस बजावण्यात आली आहे की लोकांनि त्यांच्या घरातच सेल्फ क्वारेंटाइन राहण्यास सांगितले जाते. असे सांगितले गेले … Read more