Lata Mangeshkar Award : बॉलिवूडच्या महानायकाला ‘लता मंगेशकर पुरस्कार’ जाहीर; ‘या’ दिग्गजांचाही होणार सन्मान

Lata Mangeshkar Award

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Lata Mangeshkar Award) बॉलिवूड सिनेविश्वातील दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन अर्थात प्रेक्षकांचे लाडके बिग बी यांच्या चाहत्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. अमिताभ बच्चन यांच्या कला सृष्टीतील अमूल्य योगदानासाठी त्यांना आजवर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. यातच आता मास्टर दिनानाथ मंगेशकर प्रतिष्ठान यांच्या तर्फे दिला जाणारा ‘लता मंगेशकर पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. … Read more

लता मंगेशकर अध्यासन केंद्राला कुटुंबीयांचा आक्षेप; कुलगुरूंना पाठवले पत्र

lata mangeshkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई विद्यापीठातील अध्यासन केंद्र हे लता दीदींच्या नावाने सुरु करण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आलेला आहे. मात्र, या निर्णयावर मंगेशकर कुटुंबियांनी आक्षेप घेतला आहे. हा निर्णय कुटुंबियांना विश्वासात न घेता घेण्यात आला. त्यामुळे हा निर्णय मान्य नसल्याचे कुटुंबियांनी या पत्राद्वारे म्हटलं आहे. लता मंगेशकर यांच्या कुटुंबियांच्यावतीने मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुहास पेडणेकर … Read more

लतादीदींच्या नावाने मुंबईत 3 एकर जागेवर उभारणार आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय ; उदय सामंत यांची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनानंतर महाविकास आघाडी सरकारच्यावतीने आजच्या मंत्रिमंड्ळाच्या बैठकीत त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी लता मंगेशकर यांच्या नावाने आंतराष्ट्रीय दर्जाचे संगीत महाविद्यालय उभारण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला असल्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत केली. आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात … Read more

शिवाजी पार्कची स्मशानभूमी करु नये; प्रकाश आंबेडकर यांचा टोला

Prakash Ambedkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रविवारी लता मंगेशकर यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर दिग्गजांनी लता मंगेशकर यांना आदरांजली वाहिली होती. दरम्यान, आता लतादीदींच्या स्मारकावरून वाद रंगला आहे. यावरून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मैदानावर खेळ खेळले जावे जावेत, स्मारकाकरता इतर अनेक जागा आहेत. खेळाच्या जागी अतिक्रमण करु नये. शिवाजी पार्क हे … Read more

लतादीदींच्या अंत्यसंस्काराला काँग्रेसचे बडे नेते का नव्हते? नाना पटोलेंनी दिले ‘हे’ कारण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गानसम्राज्ञी आणि भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनानंतर देशभरातील दिग्गज नेतेमंडळी आणि अनेक बॉलीवूड कलाकार उपस्थित होते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील उपस्थिती लावली होती. मात्र लता मंगेशकर यांच्या अंत्यसंस्कारावेळी काँग्रेसचे मोठे नेतेमंडळी उपस्थित नव्हती. यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले याना विचारलं असता त्यांनी यामागचे कारण सांगितले. नाना पटोले म्हणाले, आमचे … Read more

लतादीदी देशाचा अनमोल ठेवा, त्यांच्या स्मारकावरून राजकारण करू नका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतरत्न दिवंगत लता मंगेशकर यांचे भव्य स्मारक मुंबईतील शिवाजी पार्कवर उभारण्यात यावे अशी मागणी भाजप आमदार राम कदम यांनी केली. याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांना विचारले असता लता दीदींच्या आठवणीना उजाळा देणारे स्मारक केंद्र आणि राज्य सरकार नक्कीच उभारेल मात्र त्यावरून कोणी राजकारण करू नये असे म्हंटल आहे. संजय राऊत … Read more

लतादीदींचे स्मारक शिवाजी पार्कवर उभारावे; भाजप नेत्याचे मुख्यमंत्र्यांना पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनानंतर आता त्यांचे भव्य स्मारक मुंबईतील शिवाजी पार्क येथे उभारण्यात यावे अशी मागणी भाजप आमदार राम कदम यांनी केली आहे. याबाबत त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले आहे. पत्रात नेमकी काय आहे मागणी- ‘माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, भारतरत्न स्वर्गीय लता दीदी यांच्यावर शासकीय इतमामात शिवाजी पार्क, … Read more

भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर अनंतात विलीन

lata mangeshkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। भारतरत्न प्राप्त स्वर सम्राज्ञी लता मंगेशकर यांचे आज सकाळी निधन झाले. हि बातमी अत्यंत धक्कादायक असून संपूर्ण जगभरात शोकमय वातावरण निर्माण झाले. यानंतर जगभरातून लता मंगेशकर यांच्या चाहत्यांनी अक्षरशः टाहो फोडला. गेल्या २९ दिवसांपासून लता दीदींची न्यूमोनियासोबत झुंज सुरु होती. हि झुंज आज अपयशी झाली आणि लता दीदींनी अखेरचा श्वास घेतला. यानंतर … Read more

लतादीदींच्या निधनाने राज्यात दुखवटा; सरकारी कार्यालये, शाळा- महाविद्यालय सोमवारी बंद

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गानसम्राज्ञी आणि भारतरत्न लता मंगेशकर यांचे आज निधन झालं आहे. त्यांच्या निधनानंतर देशभरातुन दुःख व्यक्त होत आहे. राज्य सरकार कडून लता मंगेशकर यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर उद्याच्या दिवस दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार उद्या राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांसह शाळा, महाविद्यालयं देखील बंद राहणार असल्याचं सरकारकडून जाहीर करण्यात आलं आहे. लता मंगेशकर … Read more

शतकांचा आवाज हरपला; लतादीदींच्या निधनाने ‘बिग बी’ हळहळले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गानसम्राज्ञी आणि भारतरत्न लता मंगेशकर यांचे आज निधन झालं आहे. त्यांच्या निधनानंतर देशभरातुन दुःख व्यक्त होत आहे. याच दरम्यान, लता मंगेशकर यांच्या निधनानंतर शतकांचा आवाज हरपला अशा शब्दांत बॉलीवूड चे महानायक अमिताभ बच्चन यांनी हळहळ व्यक्त केली. अमिताभ बच्चन यांनी ब्लॉग लिहित लता मंगेशकांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी लिहिले आहे,”शतकांचा आवाज … Read more