कुत्र्याने 7 महिन्याच्या चिमुकल्याच्या प्रायव्हेट पार्टचा घेतला चावा; पुढे झालं असं काही..

dog small child

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रस्त्यावरील एका कुत्र्याने अवघ्या ७ महिन्याचा मुलाच्या प्रायव्हेट पार्टचा चावा घेतल्याची घटना कोटा शहरात घडली आहे. या घटनेत मुलगा गंभीर जखमी झाला आहे. सदर मुलाला जेके लॉन हॉस्पिटलमध्ये दाखल केले असून तो जीवन मरणाशी संघर्ष करत आहे. सदर 7 महिन्यांचा मुलगा घरात साडीच्या झुल्यात झोपला होता. यादरम्यान घराचा उघडा दरवाजा पाहून … Read more

पुणे- बंगळूर महामार्गावर वेटरवर हल्ला : ढाब्यावर कुत्र्याला जेवण न दिल्याने चाकूने वार

कराड | प्रवासात कराड जवळील एका ढाब्यावर जेवण करण्यास थांबलेल्या ग्राहकाने कुत्र्याला जेवण देण्यास नकार दिल्याने थेट गळ्याला चाकू लावून वार केला आहे. पुणे- बंगळूर महामार्गावरील राजधानी ढाब्यावर हा प्रकार झाला असून सांगली जिल्ह्यातील एकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सोबत आणलेल्या कुत्र्याला जेवण देण्यास नकार दिल्याने ग्राहकाने वेटरवर चाकू हल्ला … Read more

औरंगाबाद मनपाचा कौतुकास्पद उपक्रम ! आता श्वानांसाठी होणार स्वतंत्र स्मशानभूमी

औरंगाबाद – माणसाप्रति सर्वात इमानदार आणि प्रेमळ प्राणी म्हणून कुत्रा ओळखला जातो. पाळीव प्राण्यांची हौस असणाऱ्यांच्या घरातील श्वान हा त्या कुटुंबातील जणू सदस्यच असतो. तसेच शहरात, नागरी वसतींमध्ये फिरणारे भटके कुत्रेही अनेकदा कॉलनीच्या रक्षणकर्त्याची भूमिका निभावतात. त्यामुळे माणसाचा एक अगदी जवळचा, प्रामाणिक प्राणी म्हणून त्यांची अखेरपर्यंत योग्य काळजी घेण्याच्या उद्देशाने औरंगाबाद महापालिकेतर्फे लवकरच श्वानांसाठी स्वतंत्र … Read more

डोंगर खचून मालकाचं घर गाडलं गेलं; पाळीव कुत्रा 2 दिवसांपासून ढिगार्‍याकडे पाहत उभा

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन : राज्यात पावसाने हाहाकार केला असून रत्नागिरी, सांगली, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांत महापूर आला आहे. अनेक ठिकाणी भुस्खलन, दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. आत्तापर्यंत 112 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे तर 99 जण अजूनही बेपत्ता आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील पोसरे नावाच्या गावात डोंगर खचून घरांवर दरड कोसळल्याची घटना समोर आली … Read more

प्राणीप्रेम : चक्क रुबी नावाच्या डॉगीचा अनोखा ओटीभरण समारंभ, पहा Video

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके माणसांसाठी तर समारंभ भरपूर होतात पण साताऱ्यातील जिल्ह्यातील फलटण शहरातील एका कुटुंबाने मुलीप्रमाणे सांभाळलेल्या रुबी नावाच्या डॉगीचा अनोखा ओटीभरण समारंभ साजरा केला आहे. या ओटीभरण कार्यक्रमांची चांगलीच चर्चा लोकांच्यात पहायला मिळत आहे. कार्यक्रमात उपस्थितांना झाडाचे रोप देवून वृक्षप्रेम तर एका कुत्र्याचे ओटीभरण करून प्राणीप्रेम जपले आहे. फलटण शहरातील जाधववाडी येथील … Read more

अरेच्च्या! शेतकऱ्यानं कुत्र्याच्या नावावर केली चक्क निम्मी ‘इस्टेट’

छिंदवाडा । तुम्ही तो हिंदी चित्रपट पहिलाच असेल ज्यात एक उद्योगपती आपली संपूर्ण संपत्ती इमानदार कुत्र्याच्या नावावर करतो. एंटरटेनमेंट असं या चित्रपटाचं नाव आहे. ही तर झाली चित्रपटाचं कथा. मात्र हीच कथा सत्यात उतरली तर. हो छिंदवाड्यातल्या एका गावात राहणाऱ्या शेतकऱ्यानंदेखील त्याची संपत्ती कुत्र्याच्या नावे केली आहे. या कुत्र्याचं नाव जॅकी आहे. मुलाची वर्तणूक चांगली … Read more

सुशांत चा लाडका कुत्रा ‘फज’ कुठे आहे, घ्या जाणून

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । सुशांत सिंग राजपूत याने केलेल्या आत्महत्येमुळे त्यांच्या अनेक फॅन्स का धक्का बसला. त्याच्या अचानक जाण्याने बॉलिवूड विश्वात खळबळ माजली. वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले. अजूनही त्याचे फॅन्स त्याला मिस करत आहेत. सुशांत च्या जाण्याने त्याच्या लाडक्या कुत्र्याचे फोटो वायरल झाले होते. त्याच्याबद्धल अनेक अफवा ही पसरवल्या गेल्या होत्या. सुशांत चा लाडका कुत्रा … Read more

चक्क कुत्र्याने घातला हेल्मेट; रस्ते सुरक्षा नियमांबाबत ठेवला नवा आदर्श

एका कुत्र्यानं चक्क हेल्मेट घातलेलं दिसत आहे. कुत्र्याने हेल्मेट घातल्याच्या या व्हिडिओने रस्ते सुरक्षा नियम पाळण्याबाबत एक चांगलं उदाहरणं ठेवलं आहे. ट्विटरवरील एका युझरने याबाबत एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. गाडीच्या नंबर प्लेट वरून हा व्हिडीओ तामिळनाडूमधील असल्याचा समजते. हा व्हिडिओ अनेकांनी रिट्विट करत दुचाकी चालवताना हेल्मेट वापरणे गरजेचे आहे, हे कुत्र्याला काळत तर आपल्याला का नाही अशा आशयाच्या भावना शेयर केल्या. सध्या हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.

‘या’ कुत्र्याला शोधण्यासाठी सात हजार डॉलर बक्षीस; विमान घेतले भाड्याने !

वॉशिंग्टन | अमेरिकेतील कॅलिफोर्नियात सॅन फ्रॅन्सिसको येथे राहणाऱ्या एमिलीने जॅक्सन हा कुत्रा हरवला. त्याची माहिती देणाऱ्याला तिने पाच लाख रुपये बक्षीस घोषित केले असून त्याला शोधण्यासाठी विमानही भाड्याने घेतले आहे. https://www.instagram.com/p/B6PXj6Ggx0J/?igshid=172l4i3acu9pu एमिली गेल्या आठवड्यात एका किराणा दुकानात गेली होती त्यावेळी तिचा निळ्या डोळ्यांचा ऑस्ट्रेलियन शेफर्ड जातीचा तिचा कुत्रा कुणी तरी चोरून नेला. एमिलीने तिच्या ट्विटर … Read more

… म्हणून हे लोक कुत्र्यांना रंगवून बनावत आहेत ‘वाघ’

कर्नाटकातील शिवमोग्गा जिल्ह्यात लोक त्र्यांना रंगाचे पट्टे मारून ‘वाघ’ बनवत आहेत. कुत्र्यांच्या शरीरावर काळ्या आणि पिवळ्या रंगाच्या पेंटने पट्या बनविल्या जातात, जेणेकरून ते वाघांसारखे दिसतात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कि लोक असे का करीत आहेत ? तर मग जाणं घेऊयात हे लोक असे का करत आहेत .