Flight Ticket Offer : फक्त ₹ 6,599 मध्ये परदेशात तर ₹ 1199 मध्ये देशभर प्रवास करण्याची संधी !!! ‘या’ कंपनीने सुरु केली धमाकेदार ऑफर

Flight Ticket Offer

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Flight Ticket Offer : जर आपण कुठेतरी फिरायला जाण्याचा विचार करत असाल आणि सोबतच स्वस्तात हवाई प्रवासाचा आनंद घ्यायचा असेल तर यासाठी एक उत्तम संधी चालू आली आहे. हे जाणून घ्या कि, GoFirst या विमान कंपनीने सध्या एक ऑफर सुरु केली आहे. ज्या अंतर्गत फक्त 1199 रुपयांमध्ये देशांतर्गत प्रवास आणि 6599 … Read more

Flight Booking : ‘या’ टिप्स वापरून स्वस्तात बुक करा फ्लाईट्सचे तिकीट !!!

Flight Booking

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Flight Booking : सध्याच्या वाढत्या महागाईच्या काळात अनेक वस्तू महाग झाल्या आहेत. ज्याचा फटका प्रत्येकाला बसतो आहे. कहाण्या पिण्याच्या वस्तूंपासून ते पेट्रोल-डिझेल पर्यंत अनेक गोष्टी महागल्या आहेत. अशा परिस्थितीत गेल्या काही महिन्यांत देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान तिकिटांच्या दरातही वाढ झाली आहे. त्यामुळे आजकाल विमानाने प्रवास करणेही महागले आहे. अशा परिस्थितीत, जर … Read more

नोव्हेंबरमध्ये हवाई प्रवाशांच्या संख्येत 17% वाढ

नवी दिल्ली । देशातील कोरोनाच्या प्रकरणांमध्ये झालेली घट आणि लसीकरणाचा वेग वाढल्यामुळे देशातील विमान वाहतूक क्षेत्रात सुधारणा दिसून येत आहे. नोव्हेंबरमध्ये विमान प्रवाशांच्या संख्येत 17 टक्क्यांहून जास्त वाढ झाली आहे. डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन (DGCA) यांनी शुक्रवारी सांगितले की, नोव्हेंबरमध्ये सुमारे 1.05 कोटी देशांतर्गत प्रवाशांनी विमानाने प्रवास केला. ऑक्टोबरमध्ये प्रवास करणाऱ्या 89.85 लाख प्रवाशांच्या … Read more

आता एका दिवसात दिल्लीवारी शक्य !

औरंगाबाद – कालपासून इंडिगोने सकाळच्या वेळेत सुरू केलेल्या दिल्ली-औरंगाबाद-दिल्ली विमान सेवेला पहिल्याच दिवशी प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या विमान सेवेमुळे आता शहरातून दिल्लीला एका दिवसात ये-जा करणे शक्य झाले आहे. त्याचबरोबर दिल्लीहून कनेक्टींग फ्लाईट ने पाटणा, जयपूर, डेहराडून, श्रीनगर आदी ठिकाणी जाणेही शक्य होणार आहे. यामुळे उद्योजकांना मोठा फायदा होणार आहे. इंडिगो एअरलाइन्स च्या वतीने … Read more

हवाई प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! 18 ऑक्टोबर 2021 पासून Domestic Flights पूर्ण क्षमतेने उड्डाण करतील

नवी दिल्ली । केंद्र सरकारने सणासुदीच्या दरम्यान देशांतर्गत हवाई प्रवाशांना चांगली बातमी दिली आहे. वास्तविक, नागरी उड्डयन मंत्रालयाने कोरोना विषाणूच्या साथीनंतर देशांतर्गत उड्डाणांवर घातलेल्या बंदीमध्ये दिलासा दिला आहे. मंत्रालयाच्या आदेशानुसार, आता 18 ऑक्टोबर 2021 पासून देशांतर्गत व्यावसायिक उड्डाणांमध्ये प्रवाशांच्या क्षमतेसंदर्भातील लागू असलेले निर्बंध काढून टाकले जातील. सोप्या शब्दात सांगायचे तर आता देशांतर्गत व्यावसायिक उड्डाणे त्यांच्या … Read more

कोरोनामुळे Aviation Sector मधील रोजगारावरही परिणाम, हजारो लोकांनी गमावल्या नोकऱ्या

नवी दिल्ली । कोरोना विषाणूच्या प्रसाराची गती नियंत्रित करण्यासाठी लॉकडाउन किंवा कर्फ्यूसारख्या कठोर निर्बंधांचा अनेक राज्यांनी आधार घेतला. यामुळे व्यवसायिक कामे जवळजवळ ठप्प झाली. खबरदारीच्या उपाययोजना करत नागरी उड्डाण मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत उड्डाणांवरही अनेक काळासाठी बंदी घातली. यानंतर, अनेक सुरक्षा उपाय आणि अटींसह मर्यादित हवाई प्रवाश्यांसह उड्डाणांना परवानगी देण्यात आली. याचा विमान वाहतुकीच्या व्यवसायावर … Read more

Corona Impact : SpiceJet ने बनवला नवीन नियम ! आता कर्मचार्‍यांना कामाच्या वेळेनुसार मिळणार पगार

spicejet

नवी दिल्ली । कोरोनाच्या दुसर्‍या लाटा आणि लॉकडाऊन दरम्यानच्या सर्व निर्बंधांमुळे, जमिनीपासून ते हवाई सारख्या प्रत्येक क्षेत्राची अवस्था खालावली आहे. Aviation sector ही संकटाच्या काळातून जात आहे. हेच कारण आहे की, घटणारे हवाई ट्रॅफिक पाहता बजट एअरलाईन्स असलेल्या स्पाइसजेटने कर्मचार्‍यांना कामाच्या वेळेनुसार पैसे देण्याचे ठरविले आहे. तथापि यासाठी किमान मर्यादा कायम ठेवली जाईल. कर्मचार्‍यांना पाठवलेल्या … Read more

DGCA ची मोठी घोषणा ! आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरील बंदी 31 मेपर्यंत सुरू राहणार

नवी दिल्ली । देशातील कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रकारणां दरम्यान, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) शुक्रवारी शेड्यूल आंतरराष्ट्रीय वाणिज्यिक उड्डाणांची (Scheduled International Commercial Flights) भारतातील बंदी 31 मे 2021 पर्यंत वाढविली. DGCA च्या या घोषणेनंतर पुढच्या महिन्याच्या अखेरपर्यंत सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर बंदी घालण्यात येतील. कोरोना महामारीमुळे गेल्या वर्षी मार्चमध्ये आंतरराष्ट्रीय प्रवासावर बंदी घालण्यात आली होती. DGCA … Read more

कोरोनासंकटामध्ये डॉक्टर आणि नर्सेसना मोफत हवाई सुविधा देण्यासाठी Vistara ची खास ऑफर

नवी दिल्ली । देशातील कोरोना साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत विमान कंपनी विस्ताराने डॉक्टर आणि परिचारिकांसाठी खास ऑफर्स आणल्या आहेत. कोविड साथीच्या या संकटामध्ये कंपनीने देशभरातील डॉक्टर आणि परिचारिकांना मोफत प्रवास करण्याची घोषणा केली आहे. नागरी उड्डाण मंत्रालयाच्या सहसचिव उषा पाध्ये यांना लिहिलेल्या पत्रात कंपनीने या ऑफरबद्दल माहिती दिली आहे. या व्यतिरिक्त कंपनीने म्हटले आहे की,” … Read more

केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! आता 2 तासांपेक्षा कमी घरगुती उड्डाणात जर्वन मिळणार नाही, असा निर्णय का घेण्यात आला हे जाणून घ्या

नवी दिल्ली । कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. या भागामध्ये, विमान प्रवाश्यांना यापुढे पुन्हा उड्डाणा दरम्यान जेवण मिळणार नाही. नागरी उड्डयन मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार प्रवाश्यांना घरगुती उड्डाणाच्या कमी कालावधीत खायला दिले जाणार नाही. मंत्रालयाने स्पष्टपणे सांगितले आहे की, 2 तासांपेक्षा कमी उड्डाणांच्या वेळी जेवण दिले जाणार नाही, तर विमान … Read more