अर्थसंकल्पानंतर आर्थिक विकासावर DPIIT च्या वेबिनारला पंतप्रधान मोदी उद्या संबोधित करतील

Narendra Modi

नवी दिल्ली । सर्वसाधारण अर्थसंकल्पानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी होणाऱ्या उडिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री एंड इंटरनल ट्रेड म्हणजेच DPIIT च्या वेबिनारला संबोधित करतील. DPIIT ने रविवारी ही माहिती दिली. निकम टॅक्स डिपार्टमेंटने करदात्यांना 28 फेब्रुवारीपूर्वी 2020-21 च्या मूल्यांकन वर्षासाठी आपल्या टॅक्स रिटर्नचे व्हेरिफिकेशन करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की,” प्रिय … Read more

LIC चा IPO मार्चमध्ये येणार, पुढील आठवड्यात दाखल होऊ शकतात कागदपत्रे

LIC

नवी दिल्ली । देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या मेगा IPO (LIC IPO) ची गुंतवणूकदार आतुरतेने वाट पाहत आहेत. बुधवारी पुन्हा एकदा सरकारने स्पष्ट केले आहे की, बाजार नियामक सेबीच्या मंजुरीनंतर LIC चा IPO मार्चमध्ये येऊ शकतो. मंगळवारी त्यांच्या 2022-23 च्या अर्थसंकल्पीय भाषणात, अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या होत्या की,” सरकार … Read more

लहान दुकानदारांचे आपत्तींमुळे होणारे नुकसान वाचवण्यासाठी सरकार उचलणार ‘हे’ मोठे पाऊल

नवी दिल्ली । किराणा दुकानदारांप्रमाणेच छोट्या व्यावसायिकांसाठी विमा योजना आणण्याचा विचार सरकार करत आहे. डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड (DPIIT) लवकरच यासाठी सहमती घेण्यास सुरुवात करेल. सरकारने प्रस्तावित केलेल्या राष्ट्रीय किरकोळ व्यापार धोरणामध्ये (national retail trade policy) विमा योजनेचाही समावेश केला जाऊ शकतो. देशातील लहान व्यावसायिकांना मदत आणि प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने नॅशनल … Read more

LIC IPO: मार्चपर्यंत पूर्ण होणार प्रक्रिया, त्यासाठीची सरकारची योजना जाणून घ्या

LIC

नवी दिल्ली । भारतीय आयुर्विमा महामंडळाचा IPO आणण्याची प्रक्रिया मार्चपर्यंत पूर्ण होईल. यामध्ये यापुढे FDI पॉलिसीचा अडथळा राहणार नाही. FDI पॉलिसीमध्ये बदल करण्याची योजना सरकारने तयार केली आहे. लवकरच यासंबंधीचा मसुदा मंत्रिमंडळाकडे येऊ शकतो. त्यानंतर आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली जाईल. उद्योग आणि अंतर्गत व्यापार (DPIIT) विभागाचे सचिव अनुराग जैन म्हणाले की,”देशातील सर्वात मोठी विमा कंपनी … Read more

भारतीय अर्थव्यवस्था वेगाने येत आहे रुळावर ! ऑगस्ट 2021 मध्ये औद्योगिक उत्पादनात झाली 11.9% वाढ

नवी दिल्ली । कोरोना विषाणूच्या साथीच्या दुसऱ्या लाटेनंतर आता देशाची अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येण्याची प्रबळ चिन्हे आहेत. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (NSO) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशाच्या औद्योगिक उत्पादनात (IIP) ऑगस्ट 2021 मध्ये 11.9 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. त्याच वेळी, कोळसा, कच्चे तेल आणि स्टीलसह 8 मूलभूत क्षेत्रातील उद्योगांचे उत्पादन या कालावधीत वार्षिक आधारावर 11.6 टक्क्यांनी … Read more

टेलिकॉम सर्विसेस सेक्टरला मोठा दिलासा ! 100% FDI साठी केंद्राने जारी केली अधिसूचना

नवी दिल्ली । केंद्र सरकारने ऑटोमॅटिक रूट अंतर्गत टेलिकॉम सर्विसेस सेक्टरमध्ये 100% थेट विदेशी गुंतवणुकीला (FDI) परवानगी देण्याची अधिसूचना जारी केली आहे. यापूर्वी, सरकारने टेलिकॉम सेक्टरसाठी त्याच्या पॅकेजचा भाग म्हणून 100 टक्के थेट परकीय गुंतवणूक जाहीर केली होती. कर्जबाजारी टेलिकॉम सेक्टरला दिलासा देण्यासाठी सरकारकडून इतरही अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. व्होडाफोन-आयडिया (Vi) आणि एअरटेल (Airtel) … Read more

भारतीय अर्थव्यवस्थेसाठी मोठा दिलासा ! ऑगस्टमध्ये 11 टक्क्यांहून अधिकने वाढले प्रमुख 8 मूलभूत उद्योगांचे उत्पादन

नवी दिल्ली । कोरोना व्हायरस साथीच्या दुसऱ्या लाटेनंतर आता देशाची अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येण्याची मजबूत चिन्हे दिसू लागली आहेत. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने गुरुवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, ऑगस्ट 2021 मध्ये कोळसा, कच्चे तेल आणि स्टीलसह 8 मूलभूत क्षेत्रातील उद्योगांचे वार्षिक आधारावर 11.6 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये मूलभूत क्षेत्रातील उद्योगांच्या उत्पादनात 6.9 … Read more

अमेरिका भारतातील FDI चा दुसर्‍या क्रमांकाचा स्रोत बनला, मॉरिशस तिसर्‍या क्रमांकावर; संपूर्ण लिस्ट येथे पहा

money

नवी दिल्ली । अमेरिका भारतातील FDI (Foreign Direct Investment) चा दुसरा मोठा स्त्रोत बनला आहे आणि मॉरिशसला तिसर्‍या स्थानावर टाकले आहे. यामध्ये सिंगापूर पहिल्या स्थानावर आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या Department for Promotion of Industry and Internal Trade ने शुक्रवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, सन 2020-21 मध्ये अमेरिकेतून भारतात 13.82 अब्ज डॉलर्सची थेट परकीय … Read more

ई-कॉमर्स पॉलिसीच्या ड्राफ्टमध्ये प्रस्ताव, DATA चा गैरवापर थांबविण्यासाठी सरकार तयार करणार सेफगार्ड

नवी दिल्ली । उद्योगाच्या विकासासाठी डेटा (DATA) वापरण्याची तत्त्वे शासन निर्णय घेतील. तसेच, अनधिकृत व्यक्तींकडून गैरवापर आणि डेटाचा वापर रोखण्यासाठी पुरेशी सुरक्षा व्यवस्था केली जाईल. नॅशनल ई-कॉमर्स पॉलिसीच्या (E-Commerce Policy) मसुद्यात हे प्रस्तावित आहे. या पॉलिसीमध्ये असे म्हटले गेले आहे की, सरकार खासगी आणि गैर खासगी डेटाबाबतचे नियम तयार करण्याच्या प्रक्रियेत आहे. ही पॉलिसी सध्या … Read more

सरकार करत आहे नवीन ई-कॉमर्स पॉलिसीवर काम, आता लवकरच येणार नियामक

नवी दिल्ली । केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय (Commerce and Industry Ministry) एक नवीन ई-कॉमर्स पॉलिसी (E-Commerce Policy) वर काम करीत आहे, ज्यात डेटा आणि ग्राहक हक्कांशी संबंधित अनेक फीचर्स असतील. एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने शुक्रवारी ही माहिती दिली. वाणिज्य व उद्योग मंत्रालयांतर्गत येणाऱ्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभागाच्या (Department for Promotion of Industry … Read more