फ्यूचर ग्रुप केसः NCLT म्हणाले-“Amazon ने नेहमी गडबड करू नये”
नवी दिल्ली । ई-कॉमर्स क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी अॅमेझॉनला (Amazon) नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनल (National Company Law Tribunal) यांनी शुक्रवारी सांगितले की,”त्यांच्याकडे फ्यूचर ग्रुपमध्ये (Future Group) कोणतीही ‘लोकस स्टॅंडी’ (Locus Standi) नाही आहे कि ज्यामुळे ते शेयरहोल्डरर्सची मिटिंग बोलावू शकतील.” एनसीएलटीने म्हटले आहे की,”Amazon नेहमी गडबड करू नये.” शेयरहोल्डरर्सच्या मिटिंगसाठी फ्यूचर ग्रुपच्या याचिकेवर NCLT सुनावणी करीत आहे. … Read more