तर 3 दिवसांनंतर थांबेल SMS सर्व्हिस आणि फोनवर मिळणार नाही कोणताही OTP? ट्रायने याबाबत काय म्हटले ते जाणून घ्या …
नवी दिल्ली । टेलीकॉम रेग्युलेटरी अॅथॉरिटी ऑफ इंडियाने (TRAI) म्हटले आहे की,” बँका, लॉजिस्टिक्स आणि ई-कॉमर्स बिझनेस युनिटसना आपल्या ग्राहकांना मोठ्या प्रमाणावर कमर्शियल SMS पाठविण्यासाठी टेलिमार्केटिंगच्या नियमांचे पालन करण्यासाठी रजिस्ट्रेशन प्रक्रिया येत्या तीन दिवसांत पूर्ण करणे आवश्यक आहे. असे करण्यात अयशस्वी झाल्यास त्यांच्या ग्राहकांना कमर्शियल SMS पाठविण्यावर बंदी येईल. जर या कंपन्यांनी ट्रायच्या नियमांचे पालन … Read more