सरकार करत आहे नवीन ई-कॉमर्स पॉलिसीवर काम, आता लवकरच येणार नियामक

नवी दिल्ली । केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय (Commerce and Industry Ministry) एक नवीन ई-कॉमर्स पॉलिसी (E-Commerce Policy) वर काम करीत आहे, ज्यात डेटा आणि ग्राहक हक्कांशी संबंधित अनेक फीचर्स असतील. एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने शुक्रवारी ही माहिती दिली. वाणिज्य व उद्योग मंत्रालयांतर्गत येणाऱ्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभागाच्या (Department for Promotion of Industry … Read more

अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट सारख्या ई-कॉमर्स कंपन्यांवर ठपका, CAIT ने सरकारकडे त्वरित कारवाई करण्याची केली मागणी

नवी दिल्ली । कोरोना कालावधीत, लोकांनी खरेदी करण्याचा मार्ग पूर्णपणे बदलला आहे. यावेळी लोक ऑनलाइन शॉपिंगला प्राधान्य देत आहेत. आपणदेखील ऑनलाइन शॉपिंग करत असाल तर ही तुमच्यासाठी मोठ्या कामाची बातमी आहे … ट्रेड ऑर्गनायझेशन कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (CAIT) ने थेट अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट, झोमॅटो, स्विगीसहित अनेक ई-कॉमर्स कंपन्यांवर आरोप केला आहे आणि म्हटले आहे … Read more

“ई-कॉमर्ससाठी केंद्र सरकार लवकरच आणणार नवीन पॉलिसी, व्यापाऱ्यांना होणार फायदा”- CAIT

नवी दिल्ली । देशातील अधिकाधिक व्यापारी आणि ग्राहक ई-कॉमर्स (E-Commerce) व्यवसायात जोडू शकतील आणि कोणत्याही व्यवसाय कायद्याचे उल्लंघन होऊ नये नाही यासाठी केंद्र सरकार लवकरच ई-कॉमर्स पॉलिसी आणत आहे. त्याचबरोबर एफडीआय पॉलिसीअंतर्गत नवीन प्रेस नोट 3 लवकरच दिली जाऊ शकते. असे म्हटले जाते आहे की, कंफेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (Confederation of All India Traders) … Read more

996 वर्क कल्चरमुळे नाराज झाले चिनी कामगार, कमी पगार आणि कामाच्या दबावामुळे करताहेत आत्महत्या …!

नवी दिल्ली । चीन या शेजारील देशात 996 वर्क कल्चरने (996 Work Culture) आपले पाय रोवले आहेत. चिनी टेक कंपन्यांमध्ये प्रसिद्ध झालेल्या या कल्चरविरूद्ध चिनी नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. जास्त कामाचा दबाव, कमी पगार आणि त्यांच्याशी भेदभाव यामुळे टेक कंपन्या, विशेषत: ई-कॉमर्स क्षेत्रात काम करणारे कर्मचारी आत्महत्या करीत आहेत. चीनमधील आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी तणाव बनलेला … Read more