सोन्याच्या किंमतीत घसरण सुरुच; जाणुन घ्या आजचे भाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय सराफ बाजारात शुक्रवारी सोन्याच्या किंमती घसरल्या आहेत. शुक्रवारी दिल्लीत सोन्याच्या किंमतीत २० रु ने घसरण झाली आहे. यामुळे एक तोळा सोन्याचा भाव ४७,२६८ रुपये झाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार जगाच्या बाजारातील घसरणीमुळे सोन्याच्या किंमतीत घसरण होते आहे. दरम्यान शुक्रवारी चांदीच्या किमतीत ५४ रुपयांची वाढ झाली आहे. आता १ किलो चांदीची किंमत ४९,५८४ झाली … Read more

LIC ची पॉलिसी खरेदी केलेल्यांसाठी मोठी बातमी; पैसे काढण्याचा ‘हा’ नियम ३० जूनपर्यंत शिथिल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठी सरकारी विमा कंपनी असलेल्या एलआयसी-जीवन विमा कॉर्पोरेशनने कोरोनाच्या या संकटात ग्राहकांना दिलासा देताना आपल्या मॅच्युरिटी क्लेमचे नियम अगदी सुलभ केले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, आता कोणत्याही ग्राहकांना मॅच्युरिटी क्लेम मिळण्यासाठी एलआयसीच्या शाखेत जाण्याची गरज नाही. ग्राहक आता त्यांची पॉलिसी, केवायसी कागदपत्रे, डिस्चार्ज फॉर्म आणि इतर कागदपत्रे ईमेलद्वारे स्कॅन करुन … Read more

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांकडे किंचितही दुर्लक्ष करून चालणार नाही – रोहित पवार 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाच्या उत्पन्नातील तब्बल ४५% वाटा असणारे क्षेत्र म्हणजे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगाचे क्षेत्र होय. संचारबंदीच्या आधीपासूनच नोटबंदी, जीएसटी यांच्या तातडीने केलेल्या अंमलबजावणीमध्ये सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना खाजगी वित्तीय संस्था आणि बँकांकडून फारसे सहकार्य मिळत नाही आहे. त्यामुळे हे क्षेत्र संचारबंदीच्या आधीपासूनच अनेक समस्यांचा सामना करते आहे. हे क्षेत्र जवळपास ११ … Read more

देशाच्या अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी अनेक वर्षे लागतील- आरबीआय गव्हर्नर

नवी दिल्ली । रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. कोरोना व्हायरसमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचं मोठं नुकसान झालं असून अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी अनेक वर्षे लागतील, असं ते म्हणाले. भारतीय बाजारातील मागणीत प्रचंड प्रमाणात घट झाली आहे. बाजारात मागणीच नाही आहे असं निरीक्षणही त्यांनी नोंदवलं. गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळापासून देशात लॉकडाऊन आहे. यामुळे … Read more

सोन्याची दुकानेही उघडली; ग्राहकांना घ्यावी लागेल ‘हि’ काळजी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या ७० दिवसांपासून बंद असलेली सोन्याची दुकाने आता उघडत आहे. मात्र कोरोनामुळे या बदललेल्या वातावरणात ज्वेलर्सनीही बर्‍याच गोष्टी बदलल्या आहेत. सध्याच्या या वातावरणात जर आपण सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी गेल्यास तर तुम्हाला अगदी नवीन वस्तू पहायला मिळतील. गेल्या दोन दिवसांत सोन्याच्या किंमतींमध्ये मोठी घसरण झाली आहे. शुक्रवारी दिल्ली बुलियन मार्केटमधील १० … Read more

म्हणून सोन्याच्या मागणीत वाढ होण्याची शक्यता कमी; भाव घसरणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संचारबंदीच्या पाचव्या टप्प्यात हळूहळू सर्वकाही उघडण्यास सुरुवात झाली आहे. सराफ दुकाने उघडण्यासही सुरुवात झाली आहे. मात्र सोन्याच्या किंमती वाढत आहेत. देशातील एकूण परिस्थिती ही आर्थिक मंदीच्या दिशेने आहे. या भीतीमुळे नागरिक सोन्याच्या खरेदीकडे वळत नाहीयेत. त्यामुळे येत्या काही दिवसात तरी सोन्याच्या मागणीत वाढ होण्याची शक्यता नाही. जगातील मोठ्या प्रमाणात सोन्याची विक्री … Read more

राज्य सरकारला ९ हजार कोटींचे कर्ज काढण्याची गरज – पृथ्वीराज चव्हाण 

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी | मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून देशात संचारबंदी आहे. त्यामुळे मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा, एप्रिल आणि मे हा संपूर्ण महिना राज्याचे उत्पन्न ९०% नी घसरले आहे. राज्याचे प्रमुख उत्पन्नाचे स्रोत बंद असल्याने राज्यावर कर्ज काढण्याची वेळ आली आहे. असे काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले आहे. चव्हाण यांनी राज्यातील उत्पन्नाची एकूण … Read more

जनधन च्या महिला खातेदारांना पुन्हा मिळणार ५०० रुपये; इथे पहा कधी जमा होणार पैसे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लॉकडाऊनच्या दरम्यान गरिबांना रेशन आणि आर्थिक मदत देण्याची योजना सुरू आहे. पंतप्रधान गरीब कल्याण पॅकेज अंतर्गत PMJDYच्या महिला खातेदारांना जून महिन्यात ५०० रुपयांचा बँक हफ्ता पाठवला जात आहे. भारतीय बँक असोसिएशनने ही माहिती ट्वीट करून खातेदारांना सांगितले आहे की, तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत. बँकांमध्ये गर्दी होऊ नये म्हणून शाखा, CSP, … Read more

तुम्ही ग्रामीण, निमशहरी भागात राहताय? तर मग SBI कडून लोन मिळणं सोप्प; जाणून घ्या प्रक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात मागणी निर्माण करण्यासाठी एसबीआयने कर्ज देण्यासाठी नवीन वर्टिकल तयार केले आहेत. त्याद्वारे शहरी, नीम -शहरी आणि ग्रामीण भागातील कर्ज वितरणाची गती अधिक वेगवान होईल. फाइनेंशियल इनक्लूजन आणि माइक्रो मार्केट वर्टिकल अंतर्गत कृषी आणि संबंधित कामांना आणि सूक्ष्म उद्योगांना देण्यात येणाऱ्या कर्जाला प्राधान्य दिले जाईल. एसबीआयच्या म्हणण्यानुसार, ग्रामीण आणि नीम -शहरी … Read more