हसन मुश्रीफांच्या घरी पुन्हा एकदा ED ची धाड

hasan mushrif

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते हसन मुश्रीफ यांच्या घरी आज ईडीने पुन्हा एकदा धाड टाकली. आज सकाळी सात वाजता ईडीचे अधिकारी मुश्रीफ यांच्या कागल येथील घरी पोचलेत. विशेष म्हणजे गेल्या २ महिन्यात ईडीची ही तिसरी कारवाई आहे. त्यामुळे हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. संताजी घोरपडे साखर कारखान्यातील घोटाळ्याप्रकरणी मुश्रीफ … Read more

रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम ED च्या ताब्यात; सोमय्यांची माहिती

sadanand kadam ED

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिंदे गटातील नेते रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम यांना ईडीने ताब्यात घेतलं आहे. दापोली येथील साई रिसॉर्ट प्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. ईडीने या वृत्ताला अजूनही दुजोरा दिला नाही. मात्र, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे . शिंदे गटाच्या नेत्याच्या भावावरच ईडीची कारवाई … Read more

ED चे नागपुरात रामदेव आग्रवाल यांच्या घर, ऑफिसवर छापे !

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या राज्यभरात ईडीकडून छापेमारी केली जात आहे. आज सकाळी ईडीच्यावतीने नागपुरात छापेमारी करण्यात आली असून रामदास पेठ परिसरात आर संदेश ग्रुपचे रामदेव अग्रवाल यांच्या घरावर आणि ऑफिसवर ईडीकडून छापे टाकण्यात आले. नागपूरातील आर संदेश ग्रुपचे रामदेव आग्रवाल यांच्याकडून आर संदेश ग्रुपच्या जमिन खरेदी प्रकरणी हे छापे टाकण्यात आले आहेत. आज सकाळी … Read more

राष्ट्रवादीच्या माजी आमदारावर ED ची कारवाई; 26 कोटींची संपत्ती जप्त

ED action NCP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या ईडीच्या वतीने ठिकठिकाणी छापेमारी केली जात आहे. अनेक बढया नेत्यांच्या घरावर धाडी टाकून संपत्ती जप्त केली जात आहे. नुकतेच पिंपरी चिंचवड येथील सेवा विकास बँकेचे माजी अध्यक्ष अमर मूलचंदानी यांच्यावर कारवाई केल्यानंतर ईडीकडून आणखी एक कारवाई करण्यात आली आहे. पुण्यातील शिवाजीराव भोसले बँकेतील 71 कोटींच्या घोटाळ्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी … Read more

पिंपरी चिंचवडमध्ये ED ची छापेमारी; चर्चाना उधाण

ED

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यात ईडीच्या छापेमारीला सुरुवात झाली आहे. पिंपरी चिंचवडमधील सेवा विकास बँकेचे माजी अध्यक्ष अमर मुलचंदानी यांच्यासह काही संचालकांवर ईडीने छापेमारी केली आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्ज वाटप केल्याप्रकरणी ही कारवाई सुरु आहे. त्यामुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. सेवा विकास बँकेत अनेक महिन्यांपासून घोटाळा होत असल्याचे बोलले जात होते. पिंपरी चिंचवड पोलिसांनी … Read more

ED छापेमारीनंतर हसन मुश्रिफांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, विशिष्ट जाती- धर्माच्या…

hasan mushrif

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कागल मतदारसंघाचे आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या घरी आज ईडीने (ED) छापेमारी केली आहे. आप्पासाहेब नलावडे सहकारी साखर कारखाना प्रकरणी ईडीने ही छापेमारी केली असून हसन मुश्रीफ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) अडचणी वाढण्याची शक्यता आहे. ईडीच्या कारवाईनंतर हसन मुश्रीफ यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत आपली भूमिका मांडली … Read more

मुश्रीफांनंतर कोणाचा नंबर? सोमय्यांनी घेतलं ‘या’ काँग्रेस नेत्याचं नाव

hasan mushriff kirit somaiya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (NCP) आणि कागल मतदारसंघाचे आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या घरी आज ईडीने छापेमारी केली आहे. आप्पासाहेब नलावडे सहकारी साखर कारखाना प्रकरणी ईडीने ही छापेमारी केली असून हसन मुश्रीफ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यातच आता भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुढील कारवाई काँग्रेसचे आमदार अस्लम … Read more

हसन मुश्रीफांच्या घरावर ED ची छापेमारी

hasan mushrif

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते आणि कोल्हापूरच्या कागल विधानसभा मतदारसंघाचे आमदार हसन मुश्रीफ (hasan mushrif) यांच्या घरावर आज ईडी (ED) आणि इन्कम टॅक्स विभागाने छापेमारी केली आहे. कोल्हापूर आणि पुणे या दोन ठिकाणी ही छापेमारी सुरु असून मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. काही महिन्यांपूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुश्रीफ … Read more

अनिल देशमुखांवरील आरोप बिनबुडाचे…; राष्ट्रवादीनं काढली थेट प्रेस नोटच

NCP Anil Deshmukh bail Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची आज आर्थर रोड जेलमधून जामिनावर सुटका झाली आहे. राष्ट्रवादीकडून यावेळी त्यांचे जंगी स्वागतही करण्यात आले. जेलमधून बाहेर आल्यानंतर अनिल देशमुख यांनीही त्यांच्यावरील आरोपांबाबत प्रतिक्रिया दिली. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अधिकृतपणे प्रेस नोट काढण्यात आली असून देशमुखांवरील आरोप हे बिनबुडाचे असल्याचे म्हंटले आहे. … Read more

शिवसेना फोडण्यासाठी भाजपकडून ‘ईडी’चा वापर; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

Uddhav Thackeray ED Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्या सुटकेनंतर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाने भाजपवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेकडून आज सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर हल्लाबोल करण्यात आला आहे. “देशात कायद्याचे राज्य नाही. न्याययंत्रणेवर दबाव आहे व केंद्रीय यंत्रणा गुलाम बनल्या आहेत. मुंबई-महाराष्ट्रातील भाजपाचे किमान 7 मंत्री, 15 आमदार-खासदार, भाजपास अर्थपुरवठा करणारे … Read more