कोरोना संशयितांचा सर्वे करण्यासाठी पुणे मनपा कर्मचारी घराघरात जाणार, मात्र दर्जाहीन मास्क अन् अपुऱ्या सेनिटायझर विनाच?

पुणे प्रतिनिधी | देशात कोरोनाने अक्षरशः थैमान घातले आहे. देशात आत्तापर्यंत कोरोनाचे ८७३ रुग्ण सापडलेत तर राज्यात १६७ रुग्ण पोझिटीव्ह सापडले आहेत. पुण्यात एकुण २० रुग्ण सापडले आहेत. मात्र मागील ५४ तासात शहरात एकही रुग्ण न सापडल्याने पालिका प्रशासनाने कोरोनावर केलेली उपाययोजना योग्य असल्याचे दिसत अाहे. आता पुणे मनपा नागरिकांच्या घराघरात जाऊन कोरोनाची संशयितांचा सर्वे … Read more

महाविकास बजेट २०२०: यंदाच्या अर्थसंकल्पात शिक्षण-क्रीडा क्षेत्राला काय मिळालं..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नैतृत्वातील महाविकास आघाडी सरकारचा आज पहिला अर्थसंकल्प सादर झाला. राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत हा अर्थसंकल्प सादर केला. कुठल्याही राज्याच्या विकासासाठी शिक्षण व्यवस्था सक्षम असं गरजेचं आहे. या अनुषंगानं महाविकास आघाडी सरकारने काही महत्वाच्या तरतुदी केल्या आहेत. या २०२०-२०२१ या आर्थिक वर्षात शालेय … Read more

बनारस हिंदू विद्यापीठात मिळणार भूत विद्येचे शिक्षण; लवकरच चालू होणार ६ महिन्याचा सर्टिफिकेट कोर्स

नवी दिल्ली : भूत, अलौकिक किंवा अनैसर्गिकदृष्ट्या रहस्यमय जगाच्या आश्चर्यकारक गोष्टींबद्दल जाणून घेण्यास आपणास नेहमीच उत्सुकता आहे का? तसे असल्यास, आपण आता या विषयावर सहा महिन्यांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करणाऱ्या बनारस हिंदू विद्यापीठात (बीएचयू) ‘भूत विद्या’ किंवा ‘पॅरानॉर्मल सायन्स’चा अभ्यास करू शकता. घोस्टोलॉजी एक मानसोपचार आहे आणि सहा महिन्यांच्या प्रमाणपत्र अभ्यासक्रमात, डॉक्टर मानसिक विकार आणि … Read more

भारतीय नौदलात २७०० पदांसाठी भरती! इथे करा अर्ज

पोटापाण्याची गोष्ट | भारतीय नौदल एक संतुलित आणि एकत्रित त्रि-आयामी शक्ती आहे, जी महासागराच्या पृष्ठभागावर आणि त्याखाली कार्य करण्यास सक्षम आहे आणि आमच्या राष्ट्रीय हितांचे कार्यक्षमतेने रक्षण करते. फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन चीफच्या नियंत्रणाखाली नौदलाकडे खालील तीन कमांड आहेत १] वेस्टर्न नेवल कमांड (मुंबई येथील मुख्यालय). २] ईस्टर्न नेव्हल कमांड (विशाखापट्टणम मधील मुख्यालय) ३] दक्षिणी नौदल … Read more

अनेक शाळांनी HIV बाधित मुलांना प्रवेश नाकारले : गिरीश कुलकर्णी

पुणे प्रतिनिधी | समाजातील HIV बाधित मुलांना मुख्य प्रवाहातील अनेक शाळांनी प्रवेश देण्यास नकार दिल्याचं मत स्नेहालय संस्थेचे प्रमुख गिरीश कुलकर्णी यांनी व्यक्त केलं. ते पुण्यात ओवेल्स ऑफ द पीपल असोसिएशनच्या (VOPA) वर्धापनदिन कार्यक्रमात बोलत होते. यावेळी बुलढण्याचे गटविकास अधिकारी शिव बारसाकले, सामाजिक कार्यकर्ते सुनिल चव्हाण हेही उपस्थित होते. गिरीश कुलकर्णी म्हणाले, “आम्ही HIV बाधित … Read more