मुख्यमंत्र्यांचा बंडखोरांना दणका! मंत्र्यांच्या खात्यांमध्ये फेरवाटप

Uddhav Thackeray Shivsena letter

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकनाथ शिंदे यांच्या सोबतच्या बंडखोर मंत्र्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दणका दिला आहे. बंडखोर मंत्र्यांच्या खात्यांमध्ये फेरबदल करण्यात आले आहेत. जनहिताची कामे अडकून न राहता ती अविरतपणे सुरू राहण्यासाठी आणि राज्याचा कारभार व्यवस्थित पार पडण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. यानुसार, एकनाथ शिंदे यांचे नगरविकास खाते सुभाष देसाई यांना सोपविण्यात … Read more

बंडखोर आमदारांनी मविआ सरकारचा पाठिंबा काढला

Eknath Shinde Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकनाथ शिंदे यांच्या सोबतच्या बंडखोर आमदारांनी राज्यातील महाविकास आघाडीचा पाठिंबा काढला आहे. 38 आमदारांनी पाठिंबा काढल्यामुळे ठाकरे सरकार अल्पमतात आले आहे असा दावा शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत केला आहे. महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेचा तिढा आता सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाकडून काही याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. … Read more

शिंदे गट MIM मध्येही जाऊ शकतो; संजय राऊतांचा टोला

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकनाथ शिंदे यांनी आपल्या 40 हुन अधिक समर्थक आमदारांसोबत बंडखोरी केल्यांनतर त्यांना आमदारकी वाचवण्यासाठी अन्य कोणत्या तरी पक्षात विलीणीकरण करावं लागण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टोला लगावत शिंदे गट एमआयएम मध्येही विलीन होऊ शकतो असं म्हंटल आहे. संजय राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते … Read more

राज्यातील सत्तासंघर्षादरम्यान शिवसेना आमदाराचा लग्नात ‘मैं हूँ डॉन’ गाण्यावर भन्नाट डान्स

mla udaysingh rajput

औरंगाबाद : हॅलो महाराष्ट्र – सध्या राज्यात मोठा सत्तासंघर्ष पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे अनेक आमदार सध्या बंड पुकारून एकनाथ शिंदे गटात सहभागी झाले आहेत. याशिवाय अनेक अपक्ष आमदारही सध्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याने राज्यातील महाविकास आघाडी सरकारला मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात सध्या तणावाचं वातावरण आहे. अशात आता शिवसेना आमदाराचा (mla udaysingh … Read more

सत्तेचा तिढा सुप्रीम कोर्टात; आज सुनावणी पार पडणार

Uddhav Thackeray Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेने शिंदे गटातील १६ बंडखोर आमदारांवर निलंबनाची कारवाई केल्यानंतर शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. बंडखोर आमदारांवर होत असलेल्या अपात्रतेच्या कारवाईला स्थगिती देण्याची मागणी शिंदे गटाकडून करण्यात आली आहे. तसेच अजय चौधरींच्या गटनेते पदाला शिंदे गटाचा आक्षेप असल्याची याचिका देखील दाखल करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे गटाकडून दाखल करण्यात आलेल्या … Read more

खळबळजनक!! शिंदे गटात सामील होण्यासाठी 50 कोटींची ऑफर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होण्यासाठी 50 कोटींची ऑफर आली होती असा खळबळ जनक दावा शिवसेना आमदार उदयसिंह राजपूत यांनी केला. ऐवडच नव्हे तर 100 कोटींची ऑफर दिली तरी आपण शिवसेना सोडणार नाही असेही ते म्हणाले एवढंच नाही तर बंडखोरी करण्यासाठी दोन चारचाकी भरुन पैसे आल्याचं फुटेजही असल्याचा दावा उदयसिंग राजपूत … Read more

एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंना फोन; राजकीय घडामोडींना वेग

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेतून बंडखोरी केलेले एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी मोबाईल वरुन संपर्क साधल्याची माहिती समोर येत आहे. राज्यातील सध्याच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यातील संवाद महत्त्वपूर्ण मानला जात आहे शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी दोनदा दूरध्वनीवरून चर्चा केली. शिंदे यांनी … Read more

उद्धव ठाकरेंनी 20 मे लाच एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली होती, पण…

eknath shinde uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी आपल्या 40 हुन अधिक समर्थक आमदारांसह बंडखोर केल्याने राज्यातील महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले आहे. तर दुसरीकडे शिवसेनेच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र उद्धव ठाकरेंनी 20 मे लाच एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली होती, पण त्यांनी ती नाकारली आणि आता त्यांनी बंड केलं असा … Read more

उदय सामंत गुवाहाटीला रवाना; शिवसेनेला मोठा धक्का

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते आणि राज्याचे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत हे सुद्धा आज गुवाहाटी ला रवाना झाले असल्याची माहिती समोर येत आहे. आधीच तब्बल 40 हुन अधिक आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले असून आता मंत्री उदय सामंत हे सुद्धा गुवाहाटी ला गेल्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. एकनाथ शिंदे यांच्या … Read more

मंत्रिपद काढा की आता, पाठिंबा काढला आहे न्हवं; शंभुराज देसाईंच्या पोस्टवर शिवसैनिकांच्या कमेंटचा पाऊस

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन : एकनाथ शिंदे यांच्या सोबत बंडखोरी केलेले गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनाही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. देसाई यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंती निमित्त फेसबुकवर अभिवादनाची पोस्ट केली आहे. या पोस्टवर कमेंट बॉक्समध्ये शंभूराज देसाई यांना ट्रोल केले जात आहे. साहेब, शिवसेनेनं गृहराज्यमंत्री पद देवून तुमच्यावर अन्याय केला. आता माजी … Read more