गणेशोत्सवासाठी कोकणात जाताय मग, टोल भरण्याची गरज नाही; मंत्री एकनाथ शिंदेंची माहिती

मुंबई । गणेशोत्सवासाठी (ganesh festival) कोकणात जाण्याकरिता आता टोल (toll) भरण्याची गरज नाही. राज्य सरकारने चाकरमान्यांना गणेशोत्सव सुरू होण्याच्या २ दिवस आधी आणि परतीच्या प्रवासात २ दिवस टोलमधून सवलत दिली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सार्वजनिक बांधकाम, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, कोकण विभागातील पोलिस आयुक्त, महापालिका आयुक्तांची व्हीडीओ … Read more

खडसेंचे आरोप फेटाळण्यासाठी चंद्राकांतदादांनी केलं संघाला समोर, म्हणाले..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसे यांना विधान परिषदेचं तिकिट का नाकारण्यात आलं यामागचे कारण दिलं आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपली भूमिका मांडली. “भाजपा आरएसएसपासून प्रेरणा घेऊन काम करतं. आमच्या अजेंडयामध्ये जशा वैचारिक गोष्टी आहेत, तशाच कार्यपद्धती हा आमच्या अजेंडयाचा भाग आहे. घरातली भांडणं बाहेर जाऊ न देणं, … Read more

मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादीचं पारड जड; शिवसेनेकडील गृह खाते राष्ट्रवादीकडे?

गृह खाते आपल्याकडेच राहावे यासाठी शिवसेना आग्रही असल्याचेही बोलले जात आहे. परंतु बार्गेनिंगमध्ये शिवसेना आणि काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस वरचढ होताना दिसत आहे. मुख्यमंत्री पद जरी शिवसेनेकडे असलं तरी उपमुख्यामंत्री पदासह महत्वाची खाती राष्ट्रवादीच्या वाट्याला जाणार आहेत.

ठाकरे सरकारचं खातेवाटप ठरलं; या नेत्याला सर्वात महत्वाचं खातं

नगरविकास खाते मुख्यमंत्र्यांव्यतिरिक्त इत्तर कुणाकडे जाण्याचा पायंडा पडणार असल्याचे बोलले जात आहे. मुख्यमंत्र्यांनी शिंदे याना गृह आणि नगरविकास खाते देऊन मोठा विश्वास दाखवला आहे. परंतु मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिंदेंकडून गृह खाते हे राष्ट्रवादीच्या वाट्याला जाणार आहे. 

राजकारणात कोणी कोणाला भेटावे यावर बंदी नाही,खडसेंच्या भेटीबाबत शिंदेंचे सूचक विधान

‘राजकारणात कोणीही कोणालाही भेटु शकतो. कोणी कोणाला भेटावे, यावर बंदी नाही’ असे विधान राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि शिवसेना विधीमंडळ गटनेते एकनाथ शिंदे यांनी केले आहे. ठाणे महापालिकेमध्ये आयोजित एका कार्यक्रमासाठी एकनाथ शिंदे आले होते. राज्यात भाजपामधील नाराज नेत्यांचे भेटीगाठीतून भाजपवर दबाव तंत्राचा वापर करत आहेत.

महाशिवआघाडीच्या सरकारमध्ये कोण होणार मुख्यमंत्री? | स्पेशल रिपोर्ट

विशेष प्रतिनिधी | सातारा मुख्यमंत्रीपद – केंद्रातील सत्ताधारी पाशवी बहुमतात नसतील तर राज्याची मांड समर्थपणे हाताळू शकणारं स्वावलंबी व्यक्तिमत्व. अनेक राजकीय नेत्यांची संपूर्ण कारकीर्द गेली तरी या पदाचं स्वप्न पूर्ण होत नाही. घराणेशाही असेल तर मार्ग तुलनेनं सोपा असतो. दुसरा मार्ग म्हणाल तर पक्षश्रेष्ठींच्या मनात तुम्ही घर केलेलं असलं पाहिजे. आणि तिसरा मार्ग म्हणजे तुमचं … Read more

नुकसान झालेलं पीक मनरेगा मार्फत काढा, एकनाथ शिंदेंची शासनाला मागणी

राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झालं आहे. त्यामुळे बळीराजाला आधार देण्याची गरज असून त्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्यात यायाला हवी. तसेच पावसामुळे खराब झालेलं पीक काढणी करण्याकरिता कोल्हापूरप्रमाणे सुविधा उपलब्ध करावी. त्यासोबतच संपूर्ण राज्यात मनरेगा मार्फत हे खराब पीक काढण्यात यावे यासाठी मुख्यमंत्र्यांना प्रस्ताव सादर केला आहे. अशी माहिती शिवसेनेचे विधिमंडळ नेते एकनाथ शिंदे यांनी दि

महालक्ष्मी एक्सप्रेस पाण्यात अडकली ; अतिवृष्टीने रेल्वे ट्रॅक पाण्याखाली ; बचाव कार्य तातडीने सुरु

बदलापूर प्रतिनिधी |  छत्रपती शिवाजी महाराज टार्मिलन्स मुंबईवरून सुटणारी महालक्ष्मी एक्सप्रेस बदलापूर जवळील वांगणी गावाजवळ पाण्यात अडकली आहे. अतिवृष्टीने रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेला असल्याने चालकाला अंदाज येत नसल्याने हा सर्व प्रकार घडला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वे गाडी जागीच उभा करणे चालकाने पसंत केले आहे. या गाडीमध्ये जवळपास २,००० प्रवासी अडकून पडले असल्याची माहिती प्रशासनाकडून … Read more

‘या’ जिल्ह्याचे पालकमंत्री पद शिवसेनेकडून जाणार!

मुंबई प्रतिनिधी |सत्ता भोगत  शिवसेनेने भाजपला नको त्या शिव्या दिल्या. आता लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर भाजपशी युती केली खरी पण हळूवारपणे भाजपकडू शिवसेनेच्या सगळ्या आशा निराशेतच परिवर्तीत केल्या जात आहेत. केंद्रिय मंत्रीमंडळ विस्तारानंतर शिवसेनेच्या वाट्य़ाला आलेलं मंत्रीपद, ते आता मुख्यमंत्री पदावरून दोघांमध्ये आतल्या आत होणारी रस्सीखेच ही राज्यातील जनतेला उघड डोऴ्यांनी दिसत आहेच शिवाय आता शिवसेनेच्या … Read more

शिवसेनेला मिळणार उपमुख्यमंत्री पद ; या ३ सेना नेत्यांच्या नावाची चर्चा

Untitled design

मुंबई प्रतिनिधी |लोकसभा निवडणुकीच्या निकालात राज्याची जनता भाजप सोबत शिवसेनेच्या देखील पाठीशी उभा राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात शिवसेनेला मोठा वाटा दिला जाण्याची शक्यता आहे. लोकसभेची आचारसंहिता संपुष्ठात आल्या बरोबर शिवसेनेला उपमुख्यमंत्री पद दिले जाईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजप यासाठी अनुकूल असुन शिवसेना देखील तयार असल्याचे समजते. बेबुसराईमध्ये कन्हय्या कुमारचा होणार पराभव ! विधानसभा … Read more