BREAKING : आज रात्रीपासून पेट्रोल डिझेलचे दर कमी होणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Eknath Shinde Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता चांगलीच त्रस्त झाली आहे. पेट्रोल, डिझेलसह जीवनावश्यक वस्तूचे दर वाढले असताना राज्यातील नागरिकांना मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने नुकताच घेतला आहे. “राज्यात आता पेट्रोल, डिझेलच्या दरावरील व्हॅट कमी करण्यात आला आहे. आज रात्रीपासूनच याची अंमलबजावणी केली जाईल,” असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. … Read more

राज्यात मुख्यमंत्री -उपमुख्यमंत्री म्हणजे सरकार नाही; संजय राऊतांची घणाघाती टीका

Sanjay Raut Eknath Shinde Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर शिंदे-फडणवीसांचे सरकार आले आहे. या सरकारवर महाविकास आघाडीतील नेत्यांकडून निशाणा साधला जात आहे. दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधत या सरकारवर टीका केली आहे. “महाराष्ट्र पुन्हा एकदा लॉकडाऊनमध्ये गेला आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतरही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. या मागचे खरे कारण … Read more

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका भाजप- शिंदे गट स्वतंत्र लढवणार?

Eknath Shinde Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही दिवसातच पार पडणार आहेत. या सर्व निवडणुका ओबीसी आरक्षणाविनाच होणार असल्याचे चिन्हे दिसत आहेत. सरकार स्थापनेनंतर आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाही शिंदे गट – भाजपकडून एकत्रित लढवलया जातील असे म्हंटले जात होते. मात्र, आता या निवडणूका भाजपसोबत न लढवण्याचा सूर शिंदे गटातील आमदारांकडून उमटत … Read more

एकनाथ शिंदेचा उद्धव ठाकरेंना आणखी एक मोठा झटका ; आता शिवसेना खासदारही…

Eknath Shinde Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | बंडखोरीनंतर शिंदे गट व शिवसेना यांच्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. कारण शिंदे गटाकडून उद्धव ठाकरे यांच्या समर्थक आमदार, खासदारांना फोडण्याची रणनीती आखली जात आहे. काही प्रमाणात आमदार फोडल्यानंतर आता खासदार फोडण्याच्या तयारीत असलेल्या शिंदे गटाने आता उद्धव ठाकरेंना आणखी एक मोठा झटका दिला आहे. काल रात्री शिवसेना खासदारांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत … Read more

शिवसेनेतून शीतल म्हात्रेंची हकालपट्टी; शिंदे गटात सहभागी झाल्याने कारवाई

Sheetal Mhatre

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील अनेक आमदार आपलेसे केले. त्यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंसोबत असलेल्या काही नेत्यांनीही शिंदेंवर निशाणा साधला होता. त्यामध्ये शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांचाही समावेश होता. आता त्या शिंदे गटात सहभागी झाल्याने पक्षाने त्याच्यावर कारवाई केली आहे. म्हात्रे याची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली … Read more

बाळासाहेबांसोबतचा ‘तो’ फोटो ट्विट करत गुरुपौर्णिमेनिमित्त संजय राऊतांनी केलं अभिवादन; म्हणाले कि…

Sanjay Raut Balasaheb Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज गुरुपौर्णिमेनिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच एक ट्विट करत “बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा नाहीच”, असे म्हंटले आहे. त्यांच्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही आपल्या गुरूला म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांना ट्विटच्या माध्यमातून अभिवादन केले आहे. त्यांनी एक फोटो शेअर करत “वो ही ‘गुरू’… ‘गुरूर’ भी वो ही ! जय महाराष्ट्र !!,” असे … Read more

बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा नाहीच…; गुरुपौर्णिमेनिमित्त एकनाथ शिंदेंचं ट्विट

Eknath Shinde Tweet

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात ठाणे जिल्ह्यातील घराघरात शिवसेनेना पोहचवणाऱ्या आनंद दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली राजकारणाचे धडे गिरवलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आपल्या गुरूंना गुरुपौर्णिमेनिमित्त अभिवादन केले आहे. “बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा नाहीच…,”असे म्हणत गुरुपौर्णिमेनिमित्त विनम्र अभिवादनाचे नुकतेच एक ट्विट केले आहे. आज गुरुपौर्णिमा असल्याने या दिवशी गुरूला खूप मोठे महत्व असते. शिष्याकडून आपल्या गुरुची पूजा … Read more

50 हजारापर्यंतचे प्रोत्साहनपर अनुदान शेतक-यांच्या खात्यावर कधी जमा करणार हे जाहीर करा

shetti shinde

नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर १ जुलै पासून ५० हजारापर्यंतचे प्रोत्साहनपर अनुदान जमा होणार होते, त्याला स्थगिती का दिली? असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याना केला. तसेच फक्त ट्विट करत बसण्यापेक्षा पैसे जमा कधी करणार त्याची तारीख जाहीर करा असे आव्हान त्यांनी दिले. नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या … Read more

आत्तापर्यंत 3 बंडखोर आमदारांचा अपघात तर शहाजी पाटलांच्या खोलीचे छतच कोसळले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकनाथ शिंदे यांच्या सोबत शिवसेनेच्या 40 आमदारांनी बंडखोरी करत भाजपसोबत सत्तास्थापन केलं. परंतु, सत्तास्थापनेला काही दिवस उलटत नाहीत तोच 3 आमदारांना अपघाताला सामोरे जाऊ लागले. तर काय झाडी, काय डोंगर फेम शहाजी यांच्या समोरच आमदार निवासातील छत कोसळले. यामुळे बंडखोर आमदारांच्या मागे अपघाताचे ग्रहण तरी लागलं नाही का असा प्रश्न निर्माण … Read more

उद्धव ठाकरेंनी शिंदेंशी बोलून भाजपशी युती करावी; शिवसेना खासदाराच मोठं वक्तव्य

Eknath Shinde Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात शिंदे फडणवीसांचे सरकार आल्यानंतर आता शिवसेनेनेही भाजपशी मिळतेजुळते घ्यावे, अशी मागणी शिवसेनेच्या खासदारांकडून केली जाऊ लागली आहे. काही खासदारांनी तरबंडाची तयारीही केली आहे. अशात शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांनी भाजप शिवसेना युतीबाबत मी,मोठं विधान केले आहे. “शिवसेना भाजप नैसर्गिक युती हि होणे गरजेची आहे. याबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी याबाबत … Read more