दिल्ली महापालिका निवडणुक जाहीर; ‘या’ दिवशी होणार मतदान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्ली महापालिका निवडणुकीच्या तारखांची आज निवडणूक आयोगाकडून घोषणा करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयुक्त विजय देव यांनी महापालिका निवडणुकीसाठी 4 डिसेंबर रोजी मतदान होणार असून 7 डिसेंबर रोजी निकाल लागणार असल्याचे जाहीर केले. दिल्लीत राज्य निवडणूक आयुक्त विजय देव यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले की, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिसूचना … Read more

अंधेरी पोटनिवडणूक रद्द होण्याची शक्यता? नेमकं कारण काय?

rutuja latke uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेली अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक रद्द होण्याची शक्यता आहे. भाजपने या निवडणुकीतून माघार घेतली असली तरी एका अपक्ष उमेदवाराने ठाकरे गटाविरोधात निवडणूक आयोगकडे तक्रार केली होती, आपल्यावर ठाकरे गटाकडून दबाव आणला जात आहे असा आरोप करत ही निवडणूक रद्द करण्यात यावी अशी मागणी अपक्ष उमेदवार मिलिंद कांबळे … Read more

ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाला खरमरीत पत्र; केले ‘हे’ गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहीत त्यांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. पक्ष चिन्ह आणि नावाच्या वाटपामध्ये विरुद्ध बाजूला झुकतं माप दिल्याचा गंभीर आरोप या पत्रातून करण्यात आला आहे. तब्बल ४ पानी पत्र लिहीत ठाकरे गटाकडून १२ मुद्द्यांवर लक्ष वेधण्यात आले आहे. निवडणूक आयोग आम्हाला सापत्य वागणूक देत … Read more

सुप्रीम कोर्टाचा ठाकरेंना धक्का, शिंदेंना दिलासा : आता लक्ष निवडणूक आयोगाकडे

नवी दिल्ली | उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटातील सत्तासंघर्षाचा वादात शिंदे गटाला दिलासा मिळाला आहे. शिवसेनेची स्थगिती याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. आता सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे खरी शिवसेना कुणाची हे आता निवडणूक आयोग ठरविणार आहे. त्यामुळे आता निवडणुकीच्या आयोगाच्या भूमिकेकडे देशाचे लक्ष लागून राहणार आहे. निवडणूक आयोगाच्या कारवाईला स्थिगिती द्यावी, अशी मागणी शिवसेनेने … Read more

सातारा जिल्ह्यातील 9 लाख मतदार जोडले गेले ‘आधार’शी..!

सातारा | मतदार यादी अपडेट व अचूक असावी, याकरिता भारत निवडणूक आयोगाने मतदार यादी आधारकार्डशी जोडण्याचा उपक्रम हाती घेतला असून त्यानुसार दि. 1 ऑगस्ट 2022 पासून मतदारयादी आधारकार्डशी जोडण्याचा कार्यक्रम सुरू झाला आहे. या महिनाभरात जिल्ह्यातील 9 लाख 29 हजार 720 मतदार आधारशी जोडणेत आले आहेत. मतदार निहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे 255-फलटण :- 63 हजार 789, … Read more

आता 17 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांनाही Voter ID साठी अर्ज करता येणार !!!

Voter ID

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Voter ID : भारतात कोणत्याही व्यक्तीला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी वयाची 18 वर्षे पूर्ण करणे बंधनकारक आहे. मात्र आता 17 वर्षांच्या युवक आणि युवतींना देखील मतदार यादीत नाव नोंदवता येईल. खरं तर, भारताच्या निवडणूक आयोगाने गुरुवारी जाहीर केले की 17 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या भारतीय नागरिकांना आता मतदार यादीत (Voter ID) नाव … Read more

राष्ट्रपतीपदाची निवडणूक जाहीर; ‘या’ दिवशी होणार मतदान

Rashtrapati Bhavan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभा व विधानपरिषदेच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानांतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले. भाजपश महा विकास आघाडी सरकारने आपापले उमेदवारही दिले. त्यानंतर आता देशातील सर्वात महत्वाच्या अशा राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची नुकतीच घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली आहे. पुढील महिन्यात 18 जुलै रोजी राष्ट्रपतीपदासाठी मतदान पार पडणार आहे. सध्याचे राष्ट्रपती असलेले रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ … Read more

सातारच्या सुपुत्राचा केंद्रात गौरव : आसामचे मुख्य निवडणूक आयुक्त नितीन खाडे राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्याचे व माणचे सुपुत्र व आसाम राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त नितीन खाडे यांनी निवडणुकीसंबंधी राबविलेल्या नाविन्यपूर्ण यशस्वी उपक्रमांची दखल घेत केंद्रीय निवडणूक आयोगाकडून त्यांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्याने माण तालुक्याच्या व सातारा जिल्ह्याच्या सुपुत्राचा देशपातळीवर होणारा गौरव प्रत्येकासाठीच अभिमानास्पद वाटत आहे. कोव्हिड19चा प्रादुर्भाव लक्षात घेता आसाम राज्याच्या विधानसभा निवडणूका … Read more

पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे निवडणूक आयोगाला पत्र; केली ‘ही’ महत्वाची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । निवडणूक आयोगाच्यावतीने देशातील पंजाबसह इतरत्र ठिकाणी होणाऱ्या निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यानुसार पंजाबमध्ये दि. 14 फेब्रुवारी रोजी मतदान पार पडणार आहे. मात्र, याला पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी विरोध दर्शवला आहे. हि निवडणूक आयोगाने किमान सहा दिवस पुढे ढकलावी, अशी मागणी त्यांनी आयोगाला पत्र पाठवून केली आहे. निवडणूक आयोगाने … Read more

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याबाबत अजित पवारांनी सुचवला ‘हा’ उपाय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या ओबीसी राजकीय आरक्षणाच्याबाबत काल सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत ओबीसींचा इम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठी वेळ लागणार असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा ठराव राज्य सरकारने पारित केला. या निवडणुकांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपाय सांगितला आहे. “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका … Read more