उरूल सोसायटीत राष्ट्रवादीला धक्का; 50 वर्षांनी मंत्री शंभूराज देसाईंच्या गटाची सत्ता

पाटण प्रतिनिधी । सकलेन मुलाणी पाटण तालुक्यातील उरुल विकास सेवा सोसायटीत तब्बल 50 वर्षांनी मंत्री शंभूराज देसाईंच्या गटाने सत्तांतर केले आहे. सोसायटी निवडणुकीत पराभव झाल्याने राष्ट्रवादीच्या पाटणकर गटाला धक्का बसला आहे. पाटण तालुक्यातील उरुल येथील सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे विक्रमसिह पाटणकर यांचा गट तर त्यांच्या विरोधात शंभूराज देसाई … Read more

कोडोली विकास सेवा सोसायटीत तब्बल 15 वर्षांनी सत्तांतर

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील कोडोली विकास सेवा सोसायटीच्या निवडणूकीचा निकाल नुकताच लागला असून या ठिकाणी तब्बल 15 वर्षांनी सत्तांतर झाले आहे. या निवडणुकीत सत्ताधारी गटाचा विरोधी गुरू गोदडगिरी महाराज शेतकरी विकास पॅनेलने 13- 0 असा पराभव करत विजय मिळवला आहे. येथील विकाससेवा सोसायटीसाठी एकूण 757 मतदान पार पडले होते. यापैकी 733 मते … Read more

पराभवानंतर शुभांगी पाटील यांची शिवसेनेबद्दल पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या की…

Shubhangi Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात शिक्षक-पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची रणधुमाळी आता थंडावली आहे. यातील संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या नाशिक पदवीधर मतदार संघात अपक्ष सत्यजीत तांबे हे विजय झाले. पण पराभूत उमेदवार शुभांगी पाटील या चांगल्याच चर्चेत आल्या. पराभवानंतर आपली पहिली प्रतिक्रिया दिली असून ‘पराभव झाला असला तरी अजिबात खचून जाणार नाही. झाशीची राणी लढली तसं मला … Read more

सत्यजित तांबे यांना भाजपने दिली ‘ही’ खुली ऑफर

Satyajit Tambe BJP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील विधान परिषदेच्या पाच जागांसाठी काल मतदान पार पडले. मात्र, सर्वाधिक चर्चा झाली ती नाशिक पदवीधर मतदार संघातील काँग्रेसचे नेते था अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे याची. महाविकास आघाडीने शुभांगी पाटील यांना पाठींबा दिला. मात्र, तांबेच्या पाठींब्याबाबत काल भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सूचक विधान केल्यानंतर आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे … Read more

नाशिक पदवीधर निवडणुक : सत्यजित तांबे यांना भाजपाचा पाठिंबा

Satyajit Tambe BJP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत बंडखोरी करत उभे राहिलेल्या सत्यजित तांबे यांना भाजपकडून पाठींबा देण्यात आलेला आहे. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी सत्यजित तांबे यांना मतदान करण्याचा निर्णय घेतला असल्याची घोषणा भाजपाचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी नुकतीच केली. राधाकृष्ण विखे पाटील … Read more

ठाकरे गट आगामी काळात जम्मूत विधानसभेच्या निवडणुका लढवणार; संजय राऊतांची घोषणा

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांच्याकडून जम्मू काश्मीरचा दौरा केला जात आहे. ते काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेत सहभागी होणार असून यापूर्वी त्यांनी एक मोठे विधान केले. शिवसेना जम्मूमध्ये विधानसभेच्या निवडणुका लढवणार असल्याची घोषणा राऊतांनी केली आहे. जम्मूत खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. … Read more

लोकशाही अधिक मजबूत करण्यासाठी युवक- युवतींनी मतदार नोंदणी करावी : श्रीकांत देशपांडे

सातारा प्रतिनिधी। शुभम बोडके जगातील सर्वात बळकट आणि मोठी लोकशाही भारताची आहे. या बळकट लोकशाहीचा केंद्र बिंदू हा मतदार आहे. या लोकशाहीला आणखीन बळकट बनविण्यासाठी प्रत्येक युवक-युवतींनी मतदार नोंदणी करुन मतदानाचा हक्क बजावला पाहिजे, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले. मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र, थिंक महाराष्ट्र डॉट कॉम आणि महाराष्ट्र साहित्य परिषद … Read more

कराड- पाटण शिक्षक सोसायटीच्या चेअरमनपदी दिनेश थोरात बिनविरोध

Karad- Patan Teachers Society

कराड | कराड पाटण तालुका प्राथमिक शिक्षक सोसायटीच्या चेअरमन पदी गुरुजन एकता पॅनलचे दिनेश थोरात यांची तर व्हाईस चेअरमन पदी अनुसया पवार यांची बिनविरोध निवड झाली. गुरूजन एकता पॅनेलने सत्तांतर करत एकहाती विजय मिळवला होता. यामध्ये सर्वात जास्त 1 हजार 551 मतांनी विजयी झालेले दिनेश थोरात यांना चेअरमन पदाचा बहुमान मिळाला. निवडणूक निर्णय अधिकारी संदिप … Read more

घारेवाडीत भाजपाची सत्ता : गुप्त मतदानात काॅंग्रेसचा सदस्य फुटला

Gharewadi Gram Panchayat

कराड प्रतिनिधी| सकेलन मुलाणी घारेवाडी (ता. कराड) येथे सरपंच पदासाठी अडीच वर्षानंतर घेण्यात आलेल्या फेर निवडणुकीत सत्ताधारी काॅंग्रेसच्या काका- बाबा गटाला भाजपाने धक्का दिला. बहुमत असतानाही काॅंग्रेसमधील अंतर्गत मतभेदामुळे सत्ता राखण्यात अपयश आले आहे. सदस्याच्या मतदानात सत्ताधारी गटाचा सदस्य फोडत भाजपाच्या सुवर्णा जाधव सरपंचपदी विजयी झाल्या. निवडीनंतर भाजप गटाच्या समर्थकांनी फटाक्याची अतिषबाजी करत गुलालाच्या उधळणीत … Read more

महाराष्ट्रात भाजपाचा निवडणुकीत धुव्वा उडेल : आ. पृथ्वीराज चव्हाण

Prithviraj Chavan

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी आगामी निवडणुकांमध्ये भाजपाचा धुव्वा उडेल. अंधेरी निवडणुकीत उभं राहता आले नाही. शिंदे- फडणवीस सरकारला निवडणुका घेता येत नाहीत. नगरपालिका, महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका का घेत नाहीत असा सवालही माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला आहे. कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी युवक काॅंग्रेस राज्य उपाध्यक्ष … Read more