कराड- पाटण शिक्षक सोसायटीत सत्तांतर : गुरूजन एकता पॅनेलचा 18-3 असा विजय, सत्ताधाऱ्यांचा धुव्वा

Karad- Patan teacher Society

कराड प्रतिनिधी| विशाल वामनराव पाटील कराड- पाटण तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज मतमोजणी पार पडली. यामध्ये गुरजन एकता पॅनेलने 21 पैकी 18 जागेवर निर्विवाद वर्चस्व मिळवत सत्तांतर घडवून आणले. निवडणूक रिंगणात 19 जागांसाठी तब्बल 68 जण होते. तर ढेबेवाडी गट क्र. 15 मधून शंकर परशुराम मोहिते व मसूर गट क्र. 9 मधून … Read more

कराड- पाटण शिक्षक सोसायटीत दिनेश थोरातांच्या विजयाची औपचारिकता बाकी : सर्व उमेवारांचा जाहिर पाठिंबा

Karad-Patan teachers Society

कराड | कराड- पाटण तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी सोसायटीची निवडणूक चांगलीत रंगात आली आहे. अशावेळी उंडाळे गट क्रमांक- 3 मधून दिनेश दिनकर थोरात (चिन्ह :  कपबक्षी) यांची केवळ विजयाची औपचारिकता बाकी आहे. कारण गुरूजन एकता पॅनेलमधील दिनेश थोरात यांच्या विरोधात विरोधकांनी उमेदवार दिला नाही तर अपक्ष असलेल्या तीन्ही उमेदवारांनी आपला जाहीर पाठिंबा दिला आहे. कराड- … Read more

कराड- पाटण शिक्षक सोसायटी निवडणूक : पॅनेलचा उमेदवार व्हायचे तर पार्टी फंड कम्पलसरी

Karad-Patan Teachers Society

कराड प्रतिनिधी|विशाल वामनराव पाटील कराड- पाटण तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी सोसायटीची निवडणूक नुकतीच लागली असून तब्बल 19 जागांसाठी 67 जण रिंगणात आहेत. निवडणूक रिंगणात गुरूजन एकता पॅनेल आणि श्री. गुरूमाऊली पॅनेल आमनेसामने आहेत. परंतु या पॅनेलमधून अधिकृत उमेदवार ठरविण्यासाठी चक्क 3 ते 4 लाख रूपयांचा निधी (पार्टी फंड) पॅनेलकडे सोपवावा, असा आदेश दिला असल्याची चर्चा … Read more

कराड- पाटण सोसायटीसाठी 68 शिक्षक निवडणूक रिंगणात

Karad-Patan Teachers Society

कराड प्रतिनिधी| विशाल वामनराव पाटील कराड- पाटण तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी 20 जागांसाठी तब्बल 68 अर्ज शिल्लक राहिले आहेत. तर ढेबेवाडी गट क्र. 15 मधून शंकर परशुराम मोहिते बिनविरोध निवडूण आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संदिप जाधव यांनी दिली आहे. तारळे- चाफळ गट क्रमांक 1 ः विनायक … Read more

लोकशाहीची ताकद : पश्चिम सुपनेत ऊसतोड मजूराची थेट सरपंचपदी निवड

Sarpanch Ramesh Koli

कराड प्रतिनिधी | विशाल वामनराव पाटील लोकशाहीची ताकद काय असते, यांची अनुभूती पुन्हा एकदा कराड तालुक्यातील पश्चिम सुपने येथे पहायला मिळाली. दुष्काळी भागातून ऊसतोडीसाठी मजूर म्हणून आलेला थेट लोकनियुक्त सरपंच पदावर विराजमान झाला आहे. बाभूळगाव (ता. बार्शी, जि. सोलापूर) येथून 30 वर्षांपूर्वी मजुरीसाठी (मु. पो. पश्चिम सुपने, ता. कराड, जि. सातारा) येथे आलेले रमेश रावण … Read more

सातारा जिल्ह्यात ‘या’ गावात 26 वर्षीय तरूणाची थेट सरपंचपदी बाजी

Young Sarpanch Satara District

कराड प्रतिनिधी |सकलेन मुलाणी ताईगडेवाडी- तळमावले (ता. पाटण) ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीसाठी थेट जनतेतून सरपंच पदासाठी कै. बाजीराव यादव यांचे सुपुत्र सुरज बाजीराव यादव यांनी 554 मते मिळवत बाजी मारली. तळमावले ग्रामविकास पॅनेलच्या सौ. सोनाली जाधव, सौ. सीमा यादव व श्री. सुहास गुजर हे सदस्य पदी विजयी झाले. विजयानंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची … Read more

कराड दक्षिणेत ग्रामपंचायतींवर डॉ. अतुल भोसलेंचे निर्विवाद वर्चस्व : भाजपाचा दावा

Atul Bhosale Karad

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी अत्यंत चुरशीने झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर करण्यात आले. यामध्ये कराड दक्षिणेतील ग्रामपंचायतींवर भारतीय जनता पक्षाने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. तसेच सर्वाधिक सदस्यपदीदेखील भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांचे समर्थक उमेदवार विजयी झाल्याने, या ग्रामपंचायत निवडणुकीत कराड दक्षिणवर पुन्हा एकदा भाजपाचा वरचष्मा दिसून आल्याचा दावा करण्यात आला आहे. … Read more

हनुमानवाडीत तब्बल 48 वर्षानंतर निवडणूक : राष्ट्रवादीचेच वर्चस्व

Hanumanwadi Gram Panchayat

कराड प्रतिनिधी |विशाल वामनराव पाटील तब्बल 48 वर्षानंतर निवडणूक लागलेल्या हनुमानवाडी ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी काॅंग्रेस पुरस्कृत अंतर्गत तिरंगी लढत झाली. यामध्ये श्री. भैरवनाथ लोकनेते ग्रामविकास पॅनेलने लोकनियुक्त सरपंच पदासह 6 जागांवर विजय मिळवला आहे. पहिल्या लोकनियुक्त सरपंचपदी सुरेखा राजू अर्जुगडे यांनी 318 मते मिळवत 13 मतांनी यश मिळवले. श्री. भैरवनाथ लोकनियुक्त ग्रामविकास पॅनेलमधून राधिका अभिजीत तळेकर … Read more

कोरेगावात राष्ट्रवादीच्या गडाला मोठं खिंडार; शिंदे गटाचाच बोलबाला

Mahesh Shinde NCP shashikant shinde

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील 259 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज मतमोजणी पार पडली. सातारा जिल्ह्यात पार पडलेल्या निवडणुकीत कोरेगाव तालुक्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या गडाला मोठे खिंडार पाडले. कोरेगाव तालुक्यात शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांच्या गटाने 51 पैकी 34 जागांवर मोठा विजय मिळवला तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांच्या … Read more

प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराजांच्या सासूबाई बनल्या सरपंच

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यभरात ग्रामपंचायत निवडणूक अत्यंत चुरशीची पार पडली. राज्यातील महत्वाच्या असलेल्या या निवडणुकीत अनेक प्रसिद्ध व्यक्ती या निवडणुक निकालामुळं चर्चेत आल्या आहेत. यांपैकी प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज हेही चर्चेत आले असून त्यांच्या सासूबाई शशिकला शिवाजी पवार या निवडणुकीत विजयी झाल्या आहेत. तसेच नुसत्या विजयी झाल्या नसून त्या सरपंचही बनल्या आहेत. कीर्तनकार इंदुरीकर … Read more