Ola वाढवणार इलेक्ट्रिक स्कूटरचे उत्पादन; जमा केला 1,490 कोटी रुपयांचा फंड

नवी दिल्ली । भारतीय इलेक्ट्रिक टू-व्हीलर उत्पादक कंपनी ओला इलेक्ट्रिकने आपल्या कंपनीचे मूल्यांकन 37 हजार कोटींवर गेले आहे. कंपनीने याद्वारे 1,490.5 कोटी उभारल्याचे जाहीर केले आहे. ओला इलेक्ट्रिकने सांगितले की.”त्यांनी हा फंड टेकने प्रायव्हेट व्हेंचर्स, अल्पाइन अपॉर्च्युनिटी फंड, एडलवाइज यासारख्या कंपन्यांकडून उभारला आहे.” ओला इलेक्ट्रिकचे सीईओ आणि सह-संस्थापक भाविश अग्रवाल म्हणाले की,”ओला इलेक्ट्रिक भारतात इलेक्ट्रिक … Read more

ओला इलेक्ट्रिक स्कूटर कंपनीला स्पष्टीकरण का द्यावे लागले?? जाणून घ्या यामागील कारणे

सांगली । ओला इलेक्ट्रिकने S1 आणि S1 प्रो स्कूटरवर क्रूझ कंट्रोल आणि हिल होल्ड फीचर्सचे आश्वासन दिले होते. मात्र, अलीकडेच ग्राहकांना देण्यात आलेल्या स्कूटरमध्ये हे दोन्ही फीचर्स गायब होते. यानंतर ग्राहकांनी सोशल मीडियाद्वारे कंपनीवर टीका करण्यास सुरुवात केली. याशिवाय कंपनीने दिलेल्या आश्वासनानुसार रेंज न मिळाल्याने ग्राहकांनी कंपनीला घेराव घातला. ईव्ही निर्मात्याने अलीकडेच स्पष्ट केले की, … Read more

सरकारी ताफ्यातील वाहने आता इलेक्ट्रीक असणार; आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीमुळे यावर चालणाऱ्या वाहनाचे प्रमाण कमी झाले आहे. तर पर्यावरण रक्षणासाठी इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरामध्ये चांगली वाढ होऊ लागली आहे. त्यादृष्टीने आता राज्य सरकाच्यावतीने इलेक्ट्रिक वाहनांचा वापर जास्त व्हावा आणि पर्यावरण प्रदूषण टाळावे यासाठी प्रयत्न केले जात आहे. दरम्यान आता राज्य सरकारमधील गाड्यांच्या ताफ्यात इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश करण्याचा … Read more

 पर्यावरणाच्या संतुलनासाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर हि काळाची गरज – पृथ्वीराज चव्हाण

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी स्वच्छ पर्यावरणासाठी पुढील काही वर्षांमध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रिक वाहने वापरणे हि काळाची गरज असल्याचे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन सप्ताहानिमित्त सौर ऊर्जा व ई-वाहन प्रदर्शनाचे आयोजन मलकापूर नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले होते. या सप्ताहाचे उदघाटन माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. … Read more

इलेक्ट्रिक वाहन मालकांवरील ताण कमी, 7000 पेट्रोल पंपांवर BPCL उघडणार चार्जिंग स्टेशन

नवी दिल्ली । फॉर्च्युन ग्लोबल 500 कंपन्यांपैकी एक आणि भारत सरकारच्या मालकीची महारत्न कंपनी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) ने पुढील पाच वर्षांत सुमारे 7,000 पेट्रोल पंपांवर इलेक्ट्रिक वाहनांसाठी म्हणजेच EV (Electric Vehicles) साठी चार्जिंग स्टेशन्स उभारण्याची योजना आखली आहे. अलीकडेच, देशातील सर्वात मोठी पेट्रोलियम कंपनी असलेल्या इंडियन ऑईल कॉर्पोरेशन म्हणजेच IOC ने सांगितले होते … Read more

Apple iPhone बनविणारी तैवानची कंपनी भारतात इलेक्ट्रिक वाहने बनवण्याच्या योजनांवर करते आहे काम

नवी दिल्ली । तैवानची टेक कंपनी Foxconn युरोप, भारत आणि लॅटिन अमेरिकेत इलेक्ट्रिक वाहने (EV) बनवण्याच्या योजनांवर काम करत आहे. कंपनीचे अध्यक्ष लियू यंग-वेई यांनी बुधवारी ही माहिती दिली. Foxconn ला औपचारिकपणे होन हाई प्रिसिजन इंडस्ट्री कंपनी लिमिटेड म्हणून ओळखले जाते. जागतिक EV मार्केटमध्ये एक प्रमुख प्लेयर बनण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. यासाठी कंपनीने अमेरिकन स्टार्टअप … Read more

Tesla कार भारतात लाॅन्च करण्याबाबत एलन मस्कचे मोठे विधान, त्याबाबत मस्कची काय योजना आहे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । जगातील सर्वात मोठी कार निर्माता टेस्ला आता भारतीय बाजारपेठेमध्ये उतरणार आहे. केवळ टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलन मस्क तर याबाबत भारतीयांमध्येही प्रचंड उत्साह आहे. भारत सरकारशी वाटाघाटी झाल्यावर एलन मस्क लवकरच ते भारतात लाॅन्च करण्याची तयारी करत आहे. दरम्यान, एका भारतीय व्यक्तीने ट्विटरवर एलन मस्कला टॅग करताना म्हटले आहे – “कृपया लवकरात लवकर … Read more

इलेक्ट्रिक वाहनांच्या युगात ‘हे’ 5 बॅटरी स्टॉक्स 1 वर्षात 80-650% वाढले, यामधील गुंतवणूकीबद्दल महत्वाच्या गोष्टी जाणून घ्या

मुंबई । वाहनांचे जग वेगाने बदलत आहे. पेट्रोल आणि डिझेल नंतर आता इलेक्ट्रिक वाहनांचे युग सुरू झाले आहे. त्यामुळे या इंडस्ट्रीशी संबंधित व्यवसायही बदलत आहे. आता बॅटरीचे स्टॉक्स मागील एका वर्षापासून फॉर्ममध्ये आहेत. तथापि, एक्सपर्ट बॅटरी इंडस्ट्रीज मध्ये टेक्नोलॉजी डिसरप्शनबद्दल बोलत आहेत. परंतु असे असूनही, या बॅटरी स्टॉक्सची नावे लोकांच्या जिभेवर चढू लागली आहेत. गेल्या … Read more

Fame II अंतर्गत अनुदानात वाढ केल्यास देशातील इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढण्यास मदत होईल : Hero Electric

नवी दिल्ली । फेम II (Fame II ) अंतर्गत अनुदानात वाढ केल्यामुळे देशातील इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढण्यास मदत होईल. इलेक्ट्रिक दुचाकी हीरो इलेक्ट्रिक कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक नवीन मुंजाळ यांनी यावर विश्वास ठेवला आहे. एका वृत्तसंस्थेशी बोलताना ते म्हणाले की,”गेल्या दशकातील इलेक्ट्रिक वाहन उद्योगाच्या दृष्टीकोनातून ही सर्वात महत्त्वाची पायरी आहे. फेम II अंतर्गत अनुदानात केलेली वाढ … Read more

रस्ते वाहतूक मंत्रालय नियम बदलणार, इलेक्ट्रिक वाहनांना सर्व प्रकारच्या रजिस्‍ट्रेशन फीसमधून सूट देण्यात येणार

नवी दिल्ली । रस्ते वाहतूक मंत्रालय (Ministry of Road Transport) ने इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांना रजिस्‍ट्रेशन फीसमधून कायमची सवलत देण्यासाठी केंद्रीय मोटार वाहन नियमावलीत (Central Motor Vehicles Rules) सुधारणा करणार आहे. मंत्रालयाने यासंदर्भातील मसुदा जारी करून तयारी पूर्ण केली आहे. भागधारक 30 दिवसांच्या आत मंत्रालयाला यासंदर्भातील सूचना देऊ शकतात, त्यानंतर मंत्रालय अधिसूचना … Read more