छोटा हत्ती रस्ता ओलांडू शकला नाही, म्हणून आईने दिला असा आधार … व्हिडिओ झाला व्हायरल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपण हे बर्‍याच वेळा ऐकले असेल की आईचे प्रेम हे या जगात सर्वात अधिक मौल्यवान आहे. आईच्या प्रेमासाठीच्या, या ओळी केवळ माणसांनाच नाही तर पक्षी, प्राणी आणि आईच्या प्रेमाचे उदाहरण बनलेल्या सर्व जीवांसाठी हे योग्य आहे. हल्ली अशाच एका हत्तीचा मातृत्वाचा एक व्हिडीओ लोकांना खूप आवडतो आहे. आई हत्ती आणि तिचे … Read more

‘या’ राज्यात हत्तींना मिळणार रेशन दुकानांवर मोफत अन्नधान्य

तिरुअनंतपुरम । केरळमध्ये अन्नाच्या शोधात असलेल्या गर्भवती हत्तीणीने स्फोटकं भरलेलं अननस खाल्ल्यामुळे तिला आपला प्राण गमवावा लागला. यानंतर सोशल मीडियापासून संपूर्ण देशात हळहळ व्यक्त करण्यात आली होती. या प्रकरणातून धडा घेत केरळ सरकारने आपल्या ताब्यात असलेल्या हत्तींसाठी रेशन दुकानांवर मोफत अन्नधान्य पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. “कोरोनामुळे सर्वांसाठीच खडतर परिस्थिती निर्माण झाली आहे. माणसांसोबत प्राण्यांनाही या … Read more

राहुल गांधी त्या परिसरातील, त्यांनी काहीच कारवाई का केली नाही? हत्तीणीच्या हत्या प्रकरणावर मनेका गांधींचा सवाल 

वृत्तसंस्था । केरळच्या मलप्पुरम भागात एका गर्भवती हत्तीणीला अननसमध्ये फटाके भरून ते खायला दिल्याची घटना घडली आहे. ही हत्तिणी या अननस मुले मृत्युमुखी पडली. यानंतर या घटनेचा निषेध सर्व स्तरातून व्यक्त केला जात आहे. सोशल मीडियावर अनेकांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. अनेकांनी असे कृत्य करणारे किती क्रूर आहेत अशाप्रकारच्या पोस्ट केल्या आहेत. प्राणी हक्कांसाठी … Read more

गर्भवती हत्तीणीच्या हत्येबद्दल अक्षय कुमारचा संताप, म्हणाला..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केरळमध्ये गर्भवती हत्तीच्या हत्येमुळे लोकं दुखी झाले आहेत. सोशल मीडियावर अनेक लोकांनी आपला संताप व्यक्त केला आणि हत्तीणीला ओलसर डोळ्यांनी श्रद्धांजली वाहिली. बॉलिवूडमधील अनेक स्टार्सनीही याबाबत सोशल मीडियावर आपले दुःख आणि संताप व्यक्त केला आहे. अभिनेता अक्षय कुमारनेहि सोशल मीडियावर यातील दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. फेसबुकवर पोस्ट करत … Read more

म्हणुन त्याने चक्क हत्तीलाच खाद्यावर उचललं! जाणुन घ्या कोण आहे हा बाहुबली?

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | हत्तीला खांद्यावर घेऊन चालणार्‍या एका माणसाचा फोटो मागील काही दिवसांपासून व्हायरल होतो आहे. चक्क हत्तीला खांद्यावर घेणारा हा बहुबली कोण आहे असा प्रश्न यामुळे अनेकांना पडला आहे. ही घटना नक्की कोठे घडली? हत्तीला असं खांद्यावर का घेण्यात आलं? हा फोटो कधीचा आहे? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि … Read more

जेव्हा हत्ती शिरतो भारतीय लष्कराच्या छावणीत!

जंगलातील प्राण्यांचे विविध आणि मजेशीर व्हिडिओ कायम सोशल मीडियावर चांगलेच चर्चेमध्ये असतात. यामुळे नेटकऱ्यांचे चांगलेच मनोरंजन देखील होते. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडिया वर चांगलाच व्हायरल होत आहे. पश्चिम बंगालमधील हसीमारा येथील लष्करी छावणीच्या कॅन्टीनमध्ये हत्ती शिरल्याची घटना समोर आली आहे. कॅन्टीनमधील डायनिंग हॉलमध्ये हत्ती सोंड हलवत शिरतानाचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये हत्ती पुढे चालत जाताना वाटेत येणाऱ्या खुर्च्या आणि टेबल सोंडेने उचलून इकडे तिकडे फेकताना दिसत आहे.

इ-वन वाघिण अखेर जेरबंद; जंगलातून हत्तींच्या मदतीने राबवीले ऑपरेशन

अमरावती प्रतिनिधी | मेळघाट जंगलात आलेल्या इ-वन वाघिणीने मागील 2 महिन्यापासून धुमाकूळ घातला होता.2 जुलै रोजी 7 वर्षाच्या मुलीवर हल्ला चढविला होता तर 30 ऑगस्टला शेतात गेलेल्या शोभाराम चव्हाण ला ठार करून एकाला या वाघीनीने जखमी केले होते. त्यामुळे तिला जेरबंद करण्याचे आव्हान वनविभागाला होते. या वाघिणीला ताबडतोब जेरबंद करण्याची मागणी स्थानिकांनी केली होती. जीवितहानी लक्षात … Read more

आणि बसंती मुलाच्या प्रेताजवळ ठिय्या मांडून बसली

Thumbnail

कोरबा, छत्तीसगड | वीजेचा झटका लागून बुधवारी एका हत्तीचा मृत्यू झाला. छत्तीसगड मधील कोरबा जंगल परिसरात सदर प्रकार घडला. वीजेच्या झटक्यात मरण पावलेल्या हत्तीचे नाव वीरू असल्याचे बोलले जात आहे. यावेळी मादी हत्ती बसंती तडपडून मेलेल्या वीरुला पाहून बैचन झाली आणि तिने प्रेताजवळ ठिय्या मांडला. हाती आलेल्या माहीतीनुसार, हत्ती वीरु आणि त्याची मादी आई बसंती … Read more