Viral Video | नदीमध्ये आढळले पाण्यात पोहणाऱ्या हत्तीचे दृश्य; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

Viral Video

Viral Video | सोशल मीडिया हे असे ठिकाण आहे. जिथे क्षणार्धात सगळ्या गोष्टी व्हायरल होत असतात. सोशल मीडियावर अनेक चांगल्या कामाच्या गोष्टी देखील आपल्याला पाहायला मिळतात. अनेक जनावरांचे फोटो देखील आपल्याला पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे हत्तीचे कित्येक व्हिडिओ व्हायरल होत असतात. लोकांना हत्तीच्या वेगवेगळ्या कृती पाहायला देखील आवडतात. कधी कुटुंबासोबत शांत झोपलेला हत्ती, त्याचप्रमाणे कधी पाण्यात … Read more

Viral Video : गुडघ्यावर बसला अन..!! कुटुंबाचा जीव वाचवण्यासाठी हत्तीचा हृदयस्पर्शी संघर्ष; व्हिडीओ पाहून येईल डोळ्यात पाणी

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) आईसारखंच बापाचं काळीज सुद्धा आपल्या मुलांसाठी तुटत असतं. बापाला कणखर राहून ऊन, पाऊस, वारा झेलून आपलं कुटुंब सुरक्षित ठेवायचा असतं. कदाचित म्हणूनच बाप कठोर वाटतो. पण त्याच्या कठोर असण्यात दडलेलं प्रेम कुणालाच दिसत नाही.परिस्थिती कोणतीही बाप आपल्या मुलांसाठी ढालीसारखा उभा राहतो हेच सत्य आहे. सध्या सोशल मीडियावर अशाच एका बापाचा … Read more

रेल्वे ट्रॅकवरील हत्तींचा अपघात टळणार; भारतीय रेल्वेने आणले AI सॉफ्टवेअर

software ‘Gajraj

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीय रेल्वे नेहमी प्रवाश्यांच्या सोयीचा विचार करून त्यांना हव्या असलेल्या सुविधा पुरवत असते. मात्र यावेळी भारतीय रेल्वेने अनोखा प्रयोग केला आहे. विशेष म्हणजे तो प्रवाश्यांसाठी नसून ट्रॅकवर येणाऱ्या हत्तीसाठी आहे. त्यासाठी भारतीय रेल्वेने आर्टिफिशियल बेस्ट सॉफ्टवेयर गजराज इंस्टॉल करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. भारतीय रेल्वे अश्या काही ठिकाणाहून जाते जिथे हत्तींची … Read more

हत्तीने घातला लाडक्या गणरायाला हार; व्हिडिओ पाहून म्हणाल, क्या बात है!!

elephant wore a necklace for Bappa

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आज गणेश चतुर्थी असून सर्वत्र बाप्पाचे आगमन धुमधडाक्यात सुरु आहे. देशात अत्यंत उत्साहाचे वातावरण असून ढोल- ताशाच्या गजरात गणरायाचे स्वागत केलं जात आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने सोशल मीडियावर सुद्धा बापाच्या आगमनाचे विविध पोस्ट, व्हिडीओ अपलोड होताना दिसून येत आहेत. ह्यातच आता एक असा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये हत्ती बाप्पाला हार घालताना … Read more

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांत सुरु होणार एलिफंट सफारी; सरकार राबवणार मोठा प्रकल्प

Elephant Safari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वन्य हत्तींचे वाढते संकट पाहता राज्य सरकारने व्याघ्र प्रकल्पाच्या धर्तीवर एलिफंट पार्क विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील कोल्हापूर, सिंधुदुर्ग, गडचिरोली, गोंदिया या ठिकाणी उद्यान उभारण्यात येणार असून एलिफंट सफारी (Elephant Safari) करण्यात येणार आहे. राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी याबाबत माहिती दिली आहे. मुनगंटीवार म्हणाले, राज्यात यापूर्वी … Read more

या फोटोत दिसतायत चार हत्ती मात्र, प्रत्यक्षात आहेत त्याहून जास्त; शोधा पाहू…

Elephants Optical illusion

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोशल मीडियामध्ये बुद्धीला अधिक जोर लावणारे शब्दाचे कोडे, चित्रांचे कोडे व्हायरल होत आहे. अशा प्रकाच्या कोंड्याचे ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो व्हायरल होत असतात. या फोटोंमध्ये दडलेले रहस्य शोधण्यात अनेकांच्या बुद्धीचा कस लागतो. सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका फोटोने अनेकांच्या बुद्धीला जोर लावण्यास भाग पाडले आहे. कारण, व्हायरल झालेल्या या फोटोत हत्तींचा … Read more

गेंड्याच्या शिकारीचा प्लॅन आला अंगलट, हत्तीच्या पायाखाली सापडल्याने गमावला जीव !

Elephant

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शनिवारी दक्षिण आफ्रिकेमधील क्रूगर नॅशनल पार्कमध्ये एक धक्कादायक घटना घडली. यामध्ये गेंड्याच्या शिकारीसाठी आलेल्या तीन जणांपैकी एकाचा हत्तीच्या पायाखाली येऊन मृत्यू झाला.क्रूगर नॅशनलपार्क हे गेंडे, हत्ती, सिंह, बिबटे आणि म्हशीसाठी प्रसिद्ध आहे. या पार्कच्या फाबेनी भागात शनिवारी वनसंरक्षकांना ३ लोक दिसून आले होते. ते तिघेजण गेंड्यांच्या शिकारीसाठी आल्याचा संशय वनसंरक्षकांना … Read more

वनविभागाच्या फिरत्या पथकाने हस्ती दंत विकणारी टोळी पकडली; इनोव्हा गाडी, तीन मोबाईल, तीन हस्ती दंत जप्त

कोल्हापूर । कोल्हापूर-पन्हाळा रस्त्यावर हॉटेल ग्रीन फील्डजवळ हस्ती दंत घेऊन विक्रीसाठी येणार असल्याचे माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे कोल्हापूर व सातारा वनपरिक्षेत्र यांचे फिरते पथकाने कारवाई केली. यावेळी तीन आरोपींच्या कडून एक इनोव्हा गाडी क्रमांक (MH09 AQ 6661), तीन मोबाईल, हस्ती दंत 3 नग (वजन 965 ग्राम ) असे सर्व जप्त करण्यात आले. या कारवाईत … Read more

हत्तीची शिकार करणं सिंहिणीला पडलं भारी ; गजराजनं घडवली चांगलीच अद्दल ( Video )

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जंगलामध्ये स्वतःचं पोट भागवण्यासाठी अनेकदा जंगली प्राणी एकमेकांची शिकार करतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात एका सिंहीनीने चक्क हत्तीशी पंगा घेतला आहे. मात्र हा पंगा तिच्याच अंगलटी आल्याचे दिसत आहे. या व्हिडीओमध्ये एक सिंहीण तिची सर्व शक्ती पणाला लावून हत्तीवर हल्ला करताना दिसते. सिंहिणीनं हत्तीच्या पाठीवर … Read more

अन्नासाठी 3 हत्तींमध्ये झाली भयंकर लढाई, या जबरदस्त झटापटीचा व्हिडिओ पहा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या सोशल मीडियावर काही हत्तीचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतो आहे. आपण आतापर्यँत हत्तींच्या पिल्लांचा खोडकरपणा आणि त्यांनी पाण्यात मजा करतानाचे बरेच व्हिडिओ पाहिलेले असतील. यामध्येच हत्तीच्या तीन पिल्लांचा खाण्यासाठी लढण्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर, आपल्या चेहऱ्यावर आनंद आणि हशा दोन्ही एकत्रच येईल. हा व्हिडिओ … Read more