ई-कॉमर्स क्षेत्रात वाढणार नोकऱ्यांची संधी, सणासुदीच्या काळात हंगामी कर्मचाऱ्यांची मागणी वाढली

E commerce

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | ई-कॉमर्स हा व्यवसाय मोठ्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. आणि या ई कॉमर्स कंपन्या सध्या लोकप्रिय झालेल्या आहेत. त्यामुळे अनेक लोकांना नोकऱ्या देखील मिळत आहेत. 2023 च्या शेवटी ई-कॉमर्स क्षेत्रामध्ये जवळपास 7 लाख लोकांना नोकऱ्या मिळालेल्या आहे. त्यामुळे आजकाल अनेक लोकांना रोजगाराची संधी देखील निर्माण झालेली आहे. या कंपन्या सणासुदीच्या काळात ग्राहकांना … Read more

Naked Resignation म्हणजे काय? याचे फायदे-तोटे काय आहेत?? जाणून घ्या

Naked Resignation

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| एखादी कंपनी आपल्या कर्मचाऱ्याच्या पगारांमध्ये वाढ करत नसेल किंवा त्या कर्मचाऱ्याला कंपनीत काम करत असताना अनेक अडचणी जाणवत असतील तर तो कर्मचारी राजीनामा देण्याचा निर्णय घेऊ शकतो. या राजनाम्यामध्ये देखील तो विविध प्रकारांचा वापर करू शकतो. जसे की, दुसरी नोकरी मिळण्याअगोदरच कर्मचारी आपला राजीनामा कंपनीच्या अधिकाऱ्यांना देऊ शकतो. यालाच Naked Resignation असेही … Read more

लोकसभा सचिवालयाकडून 8 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई; घुसखोरी प्रकरणानंतर सुरक्षा बंदोबस्तात वाढ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| बुधवारी सुरक्षा यंत्रणेच्या लापरवाहीमुळे लोकसभेच प्रेक्षक गॅलरीतून दोन तरुणांनी येऊन खासदारांच्या बाकांवर उड्या मारल्या. तसेच संपूर्ण सभागृहामध्ये गोंधळ माजवला. यानंतर सगळीकडे स्मोक क्रॅकर फोडून धूर केला. या सर्व घटनेमुळे संपूर्ण देश हादरून गेला होता. सध्या या सर्व घटनेची कसून चौकशी केली जात आहे. मुख्य म्हणजे, लोकसभेत झालेल्या घुसखोरी प्रकरणामुळे आठ कर्मचाऱ्यांना निलंबित … Read more

Satara News : जिल्हा शासकीय रुग्णालयात ‘सुंदर माझा दवाखाना’ उपक्रमांतर्गत अधिकाऱ्यांकडून स्वच्छता

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके जागतिक स्वच्छता दिनानिमित्त क्रांतीसिह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी कर्मचाऱ्यांसह स्वच्छता मोहिमी राबविली. यावेळी राज्य शासनाने सुंदर माझा दवाखाना या राबवलेल्या उपक्रमाची त्यांनी आठवण करून दिली. “सुंदर माझा दवाखाना” उपक्रमा अंतर्गत स्वच्छता दिनाचे औचित्य साधून जिल्हा शासकीय रुग्णालयात शुक्रवारी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. … Read more

हॉस्पिटलमध्ये मेडिकलच्या औषध बिलात अफरातफर करून घातला 62 लाखांना गंडा; अखेर ‘असं’ फुटलं बिंग; दाम्पत्यासह चौघांवर गुन्हा दाखल

Satara Hospital Fraud News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यात फसवणुकीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढच होत असलेली दिसत आहे. अशात आता एका दाम्पत्यासह चौघा जणांनी मेडिकलमधील औषधांच्या बिलामध्ये अफरातफर करून तब्बल 62 लाख 77 हजार 542 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार येथील सातारा डायग्नोस्टिक सेंटर अँड मल्टिस्पेशालिटी हाॅस्पिटलमध्ये उघडकीस आला आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात संबंधित कर्मचाऱ्यांवर विविध कलमाअंतर्गत गुन्हा … Read more

गुडन्यूज : मलकापूर पालिका कर्मचाऱ्यांना वेतनवाढ मिळणार

Malkapur

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी मलकापूर पालिकेच्या कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्याचा प्रस्तावास मान्यता मिळाल्याने नवीन वर्षामध्ये या कर्मचाऱ्यांना वेतन वाढ मिळणार असल्याने त्यांना नवीन वर्षाची भेट मिळाले आहे. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. शासनाने आकृतीबंध मंजूर करताना राज्यस्तरीय संवर्धन कर्मचाऱ्यांच्या समावेश केल्यामुळे ज्येष्ठ श्रेणीतील पदे मंजूर करण्यात आली होती. तत्कालीन ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा समावेश 5 … Read more

Gratuity कधी मिळते ??? नोकरी लवकर सोडल्याने काय नुकसान होईल ते पहा

Gratuity

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gratuity : आपण एखाद्या खाजगी कंपनीत (Private Company) काम करत असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची ठरेल. पगार, पेन्शन आणि भविष्य निर्वाह निधी व्यतिरिक्त एकाच कंपनीत दीर्घकाळ काम करणार्‍या कर्मचार्‍यांना ग्रॅच्युइटी देखील दिली जाते. ग्रॅच्युइटी म्हणजे कंपनीकडून एखाद्या कर्मचार्‍याला मिळालेले बक्षीस. Gratuity कडे कंपनीप्रती असलेल्या आपल्या निष्ठेचा सन्मान करण्याचा एक मार्ग … Read more

…अन्यथा सामूहिक आत्मदहन करणार; कराड पालिकेच्या अनुकंपा तत्त्वावरील कर्मचाऱ्यांचा इशारा

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड पालिकेतील अनुकंपा प्रतीक्षा यादीतील कर्मचाऱ्यांची नियुक्तीची ऑर्डर न मिळाल्यास सामूहिक आत्मदहन करणार असल्याचा इशारा आज दिला आहे. नियुक्तीच्या ऑर्डरच्या मागणीसाठी अनुकंपा प्रतीक्षा यादीतील कर्मचाऱ्यांकडून आमरण उपोषण केले जात आहे. दरम्यान येत्या तीन दिवसानंतरही काही निर्णय झाला नाही तर सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा या कर्मचाऱ्यांनी दिला आहे. याबाबत कर्मचाऱ्यां माहिती … Read more

कराड पालिकेच्या कर्मचाऱ्यांचा आत्मदहनाचा इशारा

Karad Nagerpalika

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पालिकेतील अनुकंपा प्रतीक्षा यादीतील कर्मचाऱ्यांची नियुक्तीची ऑर्डर 11 एप्रिलपर्यंत न केल्यास कर्मचारी आमरण उपोषण करतील. तीन दिवसांनंतरही काही निर्णय न झाल्यास चौथ्या दिवशी सार्वजनिक आत्मदहन करतील, असा इशारा कर्मचाऱ्यांनी पत्रकाद्वारे दिला आहे. पत्रकातील माहिती अशी, जिल्हा प्रशासन अधिकाऱ्यांनी 25 फेब्रुवारी 2021 च्या पत्रान्वये शासन निर्णयानुसार उचित कार्यवाही करण्यास मंजुरी दिली. … Read more