कपिल शर्माची Zwigato ची प्रदर्शनाची तारीख ठरली; ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कॉमेडियन म्हणून ओळख असलेल्या कपिल शर्माचा मोस्ट अवेटेड चित्रपट ‘Zwigato’ ची रिलीज डेट नुकतीच जाहीर झाली आहे. हा चित्रपट यावर्षी 17 मार्च रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. कपिलने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.या चित्रपटात कपिल एका डिलिव्हरी बॉयच्या भूमिकेत दिसणार आहे. डिलिव्हरी बॉयच्या आयुष्यावर असलेल्या … Read more