Mumbai : अजय देवगणच्या मुलीचे 31 डिसेंबरचे फोटो व्हायरल; मित्रांसोबत रात्री पबमध्ये…

Bollywood actor Ajay Devgan's daughter Nisa

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूडमधील प्रसिद्ध विनोदी, ऍक्शन भूमिका साकारणाऱ्या अभिनेता अजय देवगण व पत्नी काजोल हि जोडी नेहमी काही ना काही कारणांनी चर्चेत असते. ते सध्या त्यांच्या मुलीच्या 31 डिसेंबरच्या पार्टीमुळे पुन्हा चर्चेत आले आहेत. नुकत्याच झालेल्या 31 डिसेंबरच्या पार्टीत त्यांची मुलगी निसा आपल्या मित्रांसोबत सहभागी झाली होती. तिचे पार्टीतील ब्लॅक डिपनेक शॉर्ट ड्रेसमधील … Read more

गौतमी पाटीलनं ‘वेड’ लावलं : जबरदस्त फॅन असलेल्या हॉटेल मालकानं केलं असं काही की…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नुकताच अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी अभिनेत्री जेनिलियाचा वेड चित्रपट प्रसिद्ध झाला. त्यांच्या चित्रपटातील वेड लावलं गाण्याने सर्वांचंच मनं जिंकलं आहे. या गाण्याप्रमाणे एका हॉटेल मालकाला ‘वेड’ लागलं आहे ते म्हणजे महाराष्ट्रातील नावारूपास येत असलेल्या नृत्यांगणा गौतमी पाटील हिचे. तिचा जबरदस्त फॅन असलेल्या हॉटेल मालकानं असं काही केलं आहे कि … Read more

दुसऱ्या मुलीसोबत संबंध असतानाही शिझानने तुनिषासोबत…; तुनिषाच्या आईचा गंभीर आरोप

Tunisha Sharma Sheezan Khan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अभिनेत्री तुनिषा शर्मा हिने 24 डिसेंबर 2022 रोजी पालघर जिल्ह्यातील वसई येथे एका मालिकेच्या सेटवर आत्महत्या केली. या प्रकरणी तुनिषाचा सहकलाकार अभिनेता शिझान खान याच्यावर तुनिषाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटकही करण्यात आली आहे. दरम्यान आज तुनिषाच्या आईने पत्रकार परीषद घेत शिझानसह त्याच्या कुटुंबियांवर गंभीर आरोप … Read more

तुनिषा शर्माच्या आत्महत्येनंतरचा शेवटचा Video आला समोर; शेवटच्या क्षणापर्यंत…

suicide of Tunisha Sharma

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । छोट्या पडद्यावरील अभिनेत्री तुनिषा शर्मानं ‘अलिबाबा: दास्तान-ए-काबूल’ या मालिकेच्या सेटवर 24 डिसेंबरला आत्महत्या केली. तुनिषाच्या मृत्यूच्या 3 दिवसानंतरचा शेवटचा व्हिडिओ आता समोर आला आहे. सेटवर मेकअप रुममध्ये तुनिषाने गळफास घेत आपलं जीवन संपवलं. मेक अप रुमचा दरवाजा तोडून तुनिषाला बाहेर काढण्यात आल्यानंतर शीजान आणि सेटवरच्या दोघांनी तिला तात्काळ रुग्णालयात नेले. तुनिषाने … Read more

‘बेशरम’ दीपिकाचं आलं ओरिजनल वर्जन; अस्सल गावरान मुलांचा फनी व्हिडीओ

Deepika Padukone Besharam Rang Song Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूड किंगखान अशी ओळख असलेला शाहरूख खान आणि हॉट अभिनेत्री दीपिका त्यांच्या येत्या ‘पठाण’ या सिनेमामुळे चांगलेच चर्चेत आले आहेत. हे दोघे त्यांच्या बेशरम गाण्यामुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल होत आहेत. तर काही जण बॉयकॉटची मागणी करत आहेत. शाहरुख व दिपकच्या या गाण्याचे अनेकांनाही भुरळ घातली आहे तर काहीजणांकडून य … Read more

यापुढे बापजन्मात ऐतिहासिक बायोपिक…; हर हर महादेव चित्रपटाविषयी सुबोध भावेंची प्रतिक्रिया

Subodh Bhave

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ‘हर हर महादेव’ या चित्रपटावरून राज्यात चांगलाच वाद पेटला. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी चित्रपटात दाखवलेल्या इतिहासावर आक्षेप नोंदवत जोरदार टीका केली होती. त्यानंतर सोशल मीडियावरही चित्रपटाला विरोध झाला. यानंतर आता झी मराठी वाहिनीवर हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार असल्याने पुन्हा वाद चर्चेत आला. या चित्रपटावरून सुबोध भावेने भविष्यात कोणताही ऐतिहासिक … Read more

‘आमचं कोकणही ‘समृद्धी’ची वाट बघतंय…; मराठी अभिनेत्याचा पंतप्रधान मोदींना पहिला टोला

Abhijeet Kelkar Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । समृद्धी महामार्गातील नागपूर ते शिर्डी या पहिला टप्प्यातील प्रवासी वाहतूकीचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. हा महामार्ग खुला झाल्यानंतर नागपूर ते शिर्डी अंतर 10 तासांऐवजी 5 तासांत कापता येणार आहे. यावरून आता टोलेबाजी होऊ लागली आहे. मराठी अभिनेता अभिजीत केळकर याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर … Read more

‘पुष्पा’ फिव्हर सातासमुद्रपार; ‘सामी सामी’ गाण्यावर रशियन महिलाही थिरकल्या

Pushpa Movie Songs

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध अभिनेता अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदान यांच्या ‘पुष्पा द राईज’ या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर चांगलाच धमाका केला.अनेक भाषेत प्रदर्शित झालेल्या या सिनेमातील गाण्यांनी सर्वांनाच भुरळ घेतली आहे. रशियन नागरिकांना पुष्पा सिनेमातील गाण्यांचा फिव्हर चांगलाच चढला आहे. कारण सोशल मीडियावर रशियन महिलांचा भन्नाट डान्सचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. रशियन … Read more

प्रसिद्ध डान्सर नोरा फतेहीकडून तिरंग्याचा अपमान; ‘तो’ Video व्हायरल

Nora fatehi FIFA World Cup 2022

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कतारमध्ये फिफा विश्वचषक 2022 स्पर्धेतील कार्यक्रमात एका घडलेल्या घटनेमुळे प्रसिद्ध डान्सर नोरा फतेही सध्या चर्चेत आली आहे. कारण त्या या ठिकाणी तिने जे नृत्य केले आहे, त्या नृत्यवेळी तिने तिरंग्याचा अपमान केला आहे. या तिच्या नृत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. डान्स परफॉर्मन्सनंतर नोरा फतेहीने भारताचा राष्ट्रध्वज अभिमानाने फडकवत ‘जय … Read more

वाघोबाचे फोटो काढणं रविना टंडनला पडलं महागात; वन अधिकाऱ्यांकडून होणार चौकशी

Raveena Tandon tiger

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन अलीकडे सोशल मीडियावर खूप सक्रिय राहत आहे. आपल्या शूटिंग दरम्यानचे फोटो आणि व्हिडीओ तसेच प्रवासाचे फोटो ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. रवीना टंडन सध्या वाघाच्या फोटोशूटमूळे चांगलीच चर्चेत आली आणि त्यामुळे तिच्या अडचणीही वाढल्या आहेत. नुकतचं तिनं तिच्या सोशल मीडिया हँडलवर सातपुडा व्याघ्र प्रकल्पाच्या प्रवासाचे फोटो आणि … Read more