आठवले आणि राजू शेट्टी झळकणार ‘या’ चित्रपटात; धमाकेदार टिझर रिलीज

Ramdas Athawale Raju Shetty Marathi Movie

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. अशात राजकारण घडणाऱ्या घडामोडींवर चित्रपट, वेब सिरीजही निघत आहेत. आता राजकीय क्षेत्रातील नेतेमंडळीही मराठी, हिंदी चित्रपटात करू लागले आहेत. राजकारणात आपल्या खास शैलींमुळे ओळख असलेले दोन दिग्गज असे राजकीय नेते चित्रपटात झळकणार आहेत. ते म्हणजे आरपीआय नेते तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले आणि … Read more

आमचीच लायकी नाही, जमलं तर माफ करा बाबासाहेब..मोठ्या अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या बेधडक वक्तव्य आणि बिनधास्त वागण्यामुळे नेहमीच चर्चेत राहणारी मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवी हि नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. तिच्या सोशल मीडियावरील अनेक गोष्टीतील प्रतिक्रियाही बोलक्या व वास्तवादी असतात. आता तिने नुकतीच एक फेसबुक पोस्ट केली असल्याने ती चर्चेत आली आहे. https://www.facebook.com/hemangii.kavidhumal/posts/5576021802417403 आज देशभरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या … Read more

अगं! ही काय अवस्था करुन घेतलीयेस स्वत:ची? बाॅलिवुड अभिनेत्रीचा फोटो Viral

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चित्रपटातील अभिनेत्रींचा स्टायलिश अंदाज नेहमीच चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असतो. त्यांचा स्टायलिश अंदाज पाहून चाहतेही घायाळ होतात. आपल्या अभिनय व अंदाजाने ओळखली जाणारी अभिनेत्री राधिका आपटे हि आता पुन्हा चर्चेत आली आहे. सध्या इंट्राग्रामवर तिचा एक फोटो व्हायरल झाला असून तिचा त्यातील अवतार पाहून अनेकांकडून कमेंट्स केल्या जात आहेत. https://www.instagram.com/p/CcPFqf6Ku6z/?utm_source=ig_web_copy_link   … Read more

Google च्या प्रतिस्पर्धी वेब ब्राउझिंग कंपनीने भारतात ‘ही’ सेवा केली बंद, आता युझर्सवर काय परिणाम होणार ते जाणून घ्या

नवी दिल्ली । अमेरिकन वेब सर्व्हिस प्रोव्हायडर Yahoo ने 26 ऑगस्टपासून भारतात न्यूज ऑपरेशन्स बंद केले आहेत. Yahoo च्या सर्व न्यूज साइट्स बंद करण्याचे कारण म्हणजे परकीय गुंतवणूक मर्यादा (FDI limit). सध्याच्या नियमांनुसार, भारतातील कोणत्याही माध्यमांमध्ये 26 टक्क्यांपेक्षा जास्त विदेशी गुंतवणुकीस परवानगी नाही. कंपनी गुरुवारपासून कोणताही नवीन कन्टेन्ट प्रकाशित करणार नाही. Yahoo Cricket, Yahoo Finance, … Read more

‘या’ कारणामुळे आदित्य नारायणची Indian Idol मधून एक्झिट ; ‘हा’ अभिनेता करणार सूत्रसंचालन

Aditya Narayan

मुंबई : टीव्ही रिऍलिटी शो इंडियन आयडल मधील सूत्रसंचालक आणि सुप्रसिद्ध गायक उदित नारायण यांचा मुलगा आदित्य नारायण आता या शोमध्ये दिसणार नाहीये. आपल्या अनोख्या शैलीने मुळे उत्कृष्ट सूत्रसंचालक म्हणून आदित्य चांगलाच प्रसिद्ध आहे. मात्र आता आदित्य ने हा रियालिटी शो सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या कारणामुळे आदित्यची एक्झिट गेल्या काही काळापासून आदित्य आजारी आहे … Read more

47 वर्षांपूर्वी हरवली होती अंगठी, जी आता सापडली फिनलँडच्या जंगलात; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । डेब्रा मॅककेन्ना या अमेरिकन महिलेची अंगठी जवळजवळ 47 वर्षे हरवली होती. त्याच वेळी, ही अंगठी त्यांना फिनलँडच्या जंगलात आढळली. मात्र, ही अंगठी तिथे कशी पोहोचली हे कोणालाही माहिती नाही. बांगोर डेली न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, 63 वर्षीय डेब्रा मॅककेना पोर्सलँडमध्ये मोर्स हायस्कूलमध्ये शिकत असताना त्यांनी ती अंगठी गमावली. त्या म्हणाल्या की, या … Read more

या पाळीव सापाच्या डोक्यावरील ‘ही’ विशेष खूण पाहून आपणही खूप हसाल; व्हायरल फोटो पहा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेत, एका व्यक्तीकडे एक वेगळाच साप आहे , ज्याच्या डोक्यावर एक विशेष अशी खूण आहे. सापाच्या नावही त्याच खुणेवरून पडले आहे. बऱ्याच लोकांना प्राणी पाळायला खूप आवडतात. तसेच, काही लोकांना वन्य प्राणी देखील पाळायला आवडते, काही लोक तर धोकादायक साप देखील पाळतात आणि त्यांच्यावर खूप प्रेमही करतात. असेच एक प्रकरण अमेरिकेतून … Read more

माशीला मारण्याच्या प्रयत्नात ‘या’ व्यक्तीने आपले घरच जाळले, प्रकरण काय आहे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कधीकधी अशी प्रकरणे समोर येतात ज्यावर विश्वास ठेवणे फार कठीण होते. अशीच एक घटना फ्रान्समध्ये समोर आली आहे जिथे एका माणसाने माशी मारण्याच्या प्रक्रियेत आपले घरच जाळले. हा माणूस माशीच्या गुणगुणण्याच्या आवाजाने इतका अस्वस्थ झाला होता आणि तिला मारण्यासाठी इलेक्ट्रॉनिक रॅकेटचा वापर करत होता. AFP च्या म्हणण्यानुसार, फ्रान्समधील डोर्डनमध्ये राहणारे सुमारे … Read more

ऑस्ट्रेलियामध्ये सापडली 14 फूट लांब मगर, वजन आहे 350 किलो

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ऑस्ट्रेलियाच्या वनविभागाने उत्तरी भागा खाऱ्या पाण्यात राहणारी एक 14 फूट लांब मगर पकडली आहे. या महाकाय मगरीचे वजन 350 किलो आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, येथे प्रसिद्ध असलेल्या एका पर्यटनस्थळावरून या मगरीची सुटका करण्यात आली आहे. कॅथरीनचे वन्य जीवन रेंजर जॉन बुर्के यांनी सांगितले की, या नर मगरीचे वजन 350 किलोपेक्षा … Read more

बापरे! 17 वर्षे एका मुलाच्या मेंदूत होता 5 इंच लांबीचा कीडा, डॉक्टरांनाही बसला धक्का

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रत्येकाला माहित आहे की, हे जग विचित्र गोष्टींनी परिपूर्ण आहे. गूढ जगातील एक विचित्र गोष्ट आता चीनच्या जिआंग्सु प्रांतातही दिसली आहे. येथे 17 वर्षांपासून 5 इंचाचा एक किडा एका 23 वर्षीय युवकाच्या मेंदूला खात होता. त्या व्यक्तीच्या म्हणण्यानुसार, जेव्हा तो फक्त 6 वर्षांचा होता तेव्हा त्याचे हात आणि पाय सुन्न पडू … Read more