EPFO च्या ‘या’ योजनेअंतर्गत कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाला मिळतील 7 लाख रुपये
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । EPFO : जर आपण नोकरदार असाल आणि आपल्याकडे पीएफ खाते असेल तर आपल्याला एम्प्लॉईज डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स (EDLI) योजनेबाबतची माहिती असणे आवश्यक आहे. EPFO द्वारे चालवली जाणारी ही एक इन्शुरन्स स्कीम आहे, जी प्रत्येक पीएफ खातेदारासाठी उपलब्ध असेल. या योजनेअंतर्गत जर एखाद्या ईपीएफओ सदस्याचा नोकरीदरम्यान मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला 7 … Read more