EPFO कडून पेन्शनधारकांना मोठा दिलासा, आता लाइफ सर्टिफिकेट कधीही सादर करता येणार

EPFO

नवी दिल्ली । कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) देशातील करोडो पेन्शनधारकांना मोठा दिलासा दिला आहे. EPFO ने पेन्शनधारकांसाठी लाइफ सर्टिफिकेट म्हणजेच जीवन प्रमाणपत्र सादर करण्याबाबत दिलासा दिला आहे. पेन्शनधारक आपले लाइफ सर्टिफिकेट कधीही सादर करू शकतात. यापूर्वी पेन्शनधारकांना दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात लाइफ सर्टिफिकेट सादर करावे लागत होते. कोणत्याही व्यत्ययाशिवाय पेन्शन मिळण्यासाठी पेन्शनधारकांना दरवर्षी लाइफ … Read more

EPFO शी पॅन लिंक करून वाचवता येईल अतिरिक्त TDS, लिंक कसे करावे ते पहा

Investment

नवी दिल्ली । जर तुम्हाला अतिरिक्त TDS (स्रोत कर वजावट) पासून वाचवायचे असेल तर वेळ न घालवता तुम्ही तुमचा पॅन क्रमांक तुमच्या EPF खात्याशी जोडला पाहिजे. EPFO ने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, जर तुमचा पॅन क्रमांक तुमच्या EPF खात्याशी लिंक नसेल तर 20 टक्के दराने TDS कापला जाईल. त्याच वेळी, जर तुमचे EPFO ​​खाते व्हॅलिड पॅन … Read more

Siri आणि Alexa प्रमाणे काम करेल EPFO चे उमंग अ‍ॅप, आता व्हॉईस कमांड फीचरद्वारे मिळेल सर्व माहिती

Umang App

नवी दिल्ली । उमंग म्हणजेच युनिफाइड मोबाईल अ‍ॅप्लिकेशन फॉर न्यू-एज गव्हर्नन्स अ‍ॅप लवकरच व्हॉईस कमांड फिचर जोडेल. हे फीचर अ‍ॅड केल्यानंतर यूजर्स अ‍ॅपलच्या सिरी आणि अ‍ॅमेझॉनच्या अलेक्सासारखेच हे अ‍ॅपही वापरू शकतील. जी लोकं सध्या उमंग अ‍ॅप लिहून वापरू शकत नाहीत, त्यांना या व्हॉईस कमांड फीचरचा खूप फायदा होणार आहे. सध्या उमंग अ‍ॅपच्या मदतीने 13 सरकारी … Read more