EPFO ने नोव्हेंबर 2021 मध्ये जोडले 13.95 लाख सदस्य, ऑक्टोबरच्या तुलनेत झाली 25 टक्क्यांनी वाढ
नवी दिल्ली । कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना किंवा EPFO या रिटायरमेंट फंडशी संबंधित संस्थेने जारी केलेल्या नवीन आकडेवारीनुसार, नोव्हेंबर 2021 मध्ये 13.95 लाख नवीन ग्राहक EPFO मध्ये सामील झाले आहेत. जे मागील महिन्याच्या तुलनेत सुमारे 2.85 लाख निव्वळ ग्राहकांची वाढ दर्शवते. गुरुवारी माहिती देताना, श्रम आणि रोजगार मंत्रालयाने सांगितले की,”नोव्हेंबर 2020 मध्ये 10.11 लाख … Read more