पोलिस स्टेशनमध्ये शेतकऱ्याची गांधीगिरी, ज्ञानेश्वरी पारायण करत केले आंदोलन
बुलढाणा प्रतिनिधी | ताट-वाटी वाजवून, दारासमोर कचरा टाकून, घंटानाद करून, रस्त्यावर घोषणा देऊन आंदोलन केल्याची विविध उदाहरणे तुम्ही पाहिली असतील. पण पोलीस स्टेशनमध्येच ज्ञानेश्वरी या ग्रंथाचं पारायण करत आपलं आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्याची गोष्ट तुम्हाला माहित आहे का ? सिंदखेडराजा तालुक्यातील राहेरी खुर्द गावच्या लिंबाजी विठोबा डोईफोडे या शेतकर्याने असेच एक आंदोलन चालू केले आहे. डोईफोडेनी त्यांच्या … Read more