खुशखबर ! आता केंद्र सरकार सर्व शेतकऱ्यांना देणार किसान क्रेडिट कार्ड, येथे अर्ज करा आणि लाभ घ्या; यासाठीची प्रक्रिया जाणून घ्या

PM Kisan

नवी दिल्ली । जर तुम्हीही शेतकरी असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी एक मोठा निर्णय घेऊ शकते. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या मते, सर्व शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड (KCC) दिले जाईल. ते म्हणाले की,”साथीच्या काळातही शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड दिले गेले आहेत. सर्व शेतकऱ्यांना KCC अंतर्गत आणण्यासाठी सरकार गेल्या … Read more

फुकटात ढबू घ्या ढबू! शेतकऱ्याने ट्रॉलीभर ढबू मिर्ची फुकट वाटली?

सांगली |  दर पडल्याने शेतकऱ्याने फुकट ट्रॉलीभर ढबू मिर्ची फुकट वाटून टाकली. सांगली जिल्ह्यातील कुंभारगाव येथे हा प्रकार घडला. ढबू मिरचीचा दर कोसळल्याने शेतकरी भीमराव साळुंखे यांनी नाईलाजाने मिर्ची फुकट वाटली. ट्रॉलीभर ढबू मिरची अवघ्या २० मिनिटांत संपली. या प्रकाराने शेतकऱ्याची दुर्दशा पुन्हा समोर आली आहे. करोनाचा संसर्ग, लॉकडाऊन आणि महापुरानंतर हळूहळू जीवन पूर्वपदावर येत … Read more

उपचारासाठी जमवलेले शेतकऱ्याचे एक लाख रुपये चोरट्यांनी पळवले

औरंगाबाद | एक-एक रुपये जमा करून उपचारासाठी औरंगाबादला आलेल्या शेतकऱ्याचे एक लाख रुपये चोरट्याने कापून पळवले. यामुळे शेतकरी मोठया अडचणीत आला आहे. ही घटना मंगळवारी घडली. याप्रकरणी शेतकऱ्याच्या तक्रारीवरून एमआयडिसी सिडको ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबद्दल सविस्तर वृत्त असे की, प्रल्हाद सखाराम नंन्नेरे (वय-56) हे लोणार तालुक्यातील एका गावात राहतात. त्यांचा व्यवसाय शेती असून … Read more

चाकूचा धाक दाखवून शेतकरी महिलेचे दागिने केले लंपास

crime

  औरंगाबाद | मुगाच्या शेंगा तोडण्यासाठी गेलेल्या शेतकरी महिलेला मोटर सायकल वरून येऊन दोघांनी चाकूचा धाक दाखवत मारहाण करत 25 ते 30 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने पळवून नेल्याची घटना घडली आहे. ही घटना वैजापूर तालुक्यातील कापूसवाडगाव शिवारात गुरुवारी दुपारी घडली. यामुळे आजूबाजूच्या परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आशाबाई दत्तू निगळ (वय-50) या त्यांच्या विरगाव रोडवरील शेतात … Read more

धक्कादायक! अज्ञाताने चक्क एकरातील उपटला कापूस

परभणी | तालुक्यातील समसापुर येथील एका शेतकऱ्याच्या शेतातील एक एकर वरील कापसाची झाडे एका अज्ञाताने उपटून टाकल्याची घटना शनिवारी उघडकीस आली आहे. यामुळे त्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबद्दल सविस्तर वृत्त असे की, परभणी तालुक्यातील समसापुर येथील शेतकरी पद्माकर शेषराव चोपडे यांच्या समसापुर शिवारातील … Read more

PM Kisan: 9 व्या हप्त्याचे 2,000 रुपये ‘या’ दिवशी मिळणार, ‘ही’ कागदपत्रे ताबडतोब सबमिट करा अन्यथा पैसे अडकले जातील

PM Kisan

नवी दिल्ली । पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून देशातील शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. मीडिया रिपोर्टनुसार, याच्या 9 व्या हफ्त्याचे पैसे 1 ऑगस्ट 2021 पासून शेतकऱ्यांच्या खात्यात येणे सुरू होईल. आता फक्त त्या शेतकऱ्यांनाच पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ मिळेल ज्यांच्या नावावर शेतजमीन असेल. म्हणजे, पूर्वीप्रमाणेच, ज्यांचा वडिलोपार्जित जमिनीत वाटा … Read more

गणपतराव देशमुख यांचे निधन; सलग 11 वेळा राहिले आमदार

सोलापूर : महाराष्ट्राच्या राजकारणातील जेष्ठ नेते आणि सलग 55 वर्ष आमदार राहिलेले गणपतराव देशमुख यांचे आज निधन झाले. वयाच्या 94 व्या वर्षी त्यांनी आपला अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर सोलापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. अत्यंत साधी राहणी असलेल्या गणपतरावांनी तब्बल ५४ वर्षे सांगोल्याचे प्रतिनिधित्व केले आहे. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून गणततराव देशमुख यांच्यावर उपचार सुरु … Read more

शेतक-याला गंडविणारे आठ जण सापडेना! फ्लॅटच्या नावाखाली उकळले २५ लाख

money

औरंगाबाद | डीएमआयसीकडे हस्तांतरीत झालेल्या जमिनीचा मोबदला मिळालेल्या शेतक-याला जाळ्यात ओढून आठ जणांनी फ्लॅट देण्याचे आमिष दाखवून तब्बल २५ लाख रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार ८ जुलै रोजी उघडकीस आला होता. विशेष म्हणजे फ्लॅटची इसारपावती एकाच्या नावे करुन दिशाभूल करत पैसे मात्र दुस-याच्या खात्यावर वळते करण्यासाठी भाग पाडले. दरम्यान, वर्षभर शेतक-याला मुंबईला हेलपाटे मारायला लावून आरटीआय … Read more

येत्या तीन ते चार दिवसांत मराठवाड्यात मान्सून पुन्हा सक्रिय होईल

Heavy Rain

औरंगाबाद | 15 जून पासून पावसाच्या सिझनला सुरुवात होते. परंतु यंदा जुलै महिना उजाडला तरीही पाऊस नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे तापमान वाढत असल्यामुळे खरीप पिकांवर परिणाम होऊ लागला आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी पिकांनी माना टाकल्याचं चित्र दिसत आहे. यामुळे शेतकऱ्यांना आता घेतलेल्या पिकावर डबल पीक घेण्याची म्हणजेच दुबार पीक घेण्याची वेळ … Read more

मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पावसाची प्रतिक्षा; काही ठिकाणी पेरलेली पीके वाळली तर काही भागात पेरणीच नाही

Farmer waiting for Rain

उस्मानाबाद | मराठवाड्यातील काही जिल्ह्यात शेतकऱ्यांनी पेरणी केली तर काही भागात शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा असल्याचे दिसून येत आहे. ज्यांनी पेरणी केली त्यांच्या पिकाला सध्या पावसाची गरज आहे. मराठवाड्यात यंदा पावसाने चांगली सुरूवात केली असली तरीही मोजक्याच भागात पाऊस झाला. त्यामुळे अनेक जिल्हयात पेरणी झाली नाही. उस्मानाबाद तालुक्यात आतापर्यंत 21 टक्के पेरणी झाली आहे. उर्वरित पेरणीसाठी … Read more