अण्णांच्या ३८ व्या पत्राला पंतप्रधान कार्यालयाकडून अवघ्या एका ओळीत उत्तर !
अहमदनगर| लोकपाल बिलासाठी उपोषण करणारे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आता स्वामिनाथन आयोगानुसार शेतमालाला दीडपट हमीभाव मिळावा व लोकपाल आणि लोकायुक्त नियुक्तीच्या मागणीसाठी राळेगणसिद्धी या आपल्या गावी उपोषण करत आहेत. अण्णांच्या ३८ व्या पत्राला पंतप्रधान कार्यालयाकडून अवघ्या एका ओळीत उत्तर मिळाले. आज त्यांचा आमरण उपोषणाचा चौथा दिवस आहे. “प्रिय श्री अण्णा हजारे जी, आपक पत्र प्राप्त … Read more