शेतकऱ्यांसाठी खुशखबर!! भारतात यावर्षी सरासरी पेक्षाही पडणार अधिक पाऊस

Farmers news

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राज्यातील शेतकऱ्यांसाठी (Farmers) एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. एशियन-पॅसिफिक इकोनॉमिक कोऑपरेशन क्लायमेट सेंटरने (APEC) दिलेल्या माहितीनुसार यावर्षी भारतामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार आहे. त्यामुळे दुष्काळामुळे वैतागलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा आपल्या शेतात पीक फुलवता येणार आहे. तर, अधिक पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांना पाण्याची टंचाई ही जाणवणार नाही. भारतामध्ये यावर्षी अधिक पाऊस पडल्यास पिकांचे … Read more