मराठवाड्यातील शेतकरी दुहेरी संकटात

Farmer waiting for Rain

औरंगाबाद – दिवाळी होऊन पंधरा दिवस उलटले तरीही म्हणावी तशी थंडी पडली नाही. त्यात ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. तसेच हवामान खात्याने पावसाची शक्यता वर्तविली असल्याने शेतकऱ्यांच्या उरात धडकी भरली असून, काढणीला आलेला कापूस हातात येईल की नाही, या चिंतेने शेतकऱ्यांना ग्रासले आहे.हवामान खात्याच्या माहितीनुसार जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा … Read more

लुटमार, हट्टीपणा आणि अहंकाराला कोणत्याही लोकशाहीत स्थान नाही; राहुल गांधींचे शेतकऱ्यांना पत्र

rahul gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारने केंद्रातील तिन्ही कृषी कायदे मागे घेतल्यानंतर शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शेतकर्‍यांना त्यांच्या “ऐतिहासिक विजयाबद्दल” त्यांचे अभिनंदन करणारे एक खुले पत्र लिहिले आहे. असत्यावर सत्याने मिळवलेला हा विजय असल्याचे राहुल गांधी यांनी पत्रात म्हटले आहे. राहुल गांधी म्हणाले, गोठवणारी थंडी, कडाक्याची उष्णता, पाऊस … Read more

आगामी निवडणुकीतील पराभवाच्या भितीमुळेच काळे कायदे मागे घेण्याचा निर्णय; संजय राऊतांची मोदींवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | देशातील शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने वादग्रस्त असलेले तीन कृषी कायदे मागे घेणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली. मोदी यांच्या निर्णयावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधत टीका केली. “पंतप्रधान मोदी यांनी आज पहिल्यांदा सात वर्षात देशातील जनतेचा आवाज ऐकला आहे. पहिल्यांदा त्यांनी मन की बात ऐकली. त्यांनी … Read more

लाइटच्या डीपीसाठी फुलंब्रीतील शेतकरी आक्रमक, उपअभियंत्याला मारहाण

mseb

औरंगाबाद – काल गंगापूर येथील शेतकऱ्यांनी नादुरूस्त लाइटच्या डीपीवरून महावितरणच्या उप अभियंत्याला केबिनमध्ये कोंडल्याचा प्रकार ताजा असतानाच आज फुलंब्रीतील शेतकऱ्यांनीही याच कारणासाठी आंदोलन केल्याचे समोर आले आहे. गेल्या काही दिवसांपासून या भागातील डीपी बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना वीजपुरवठा होत नाही. त्यामुळे शेतातील पिकांना पाणी देण्यात मोठी अडचण येत आहे. या कारणामुळे आक्रमक होत शेतकऱ्यांनी गुरुवारी ही … Read more

शेतकऱ्यांना 10 व्या हप्त्यात 4000 रुपयांसह मिळतील आणखी 3 फायदे, कसे ते जाणून घ्या

PM Kisan

नवी दिल्ली । प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पुढील हप्त्याची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर येणार आहे. शेतकरी दहाव्या हप्त्याची वाट पाहत असतील तर 15 डिसेंबरला दहाव्या हप्त्याचे पैसे खात्यात येतील. मीडिया रिपोर्ट्सनुसार, केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असलेली ही सुविधा दुप्पट करण्याचा विचार करत आहे. असे झाल्यास शेतकऱ्यांना 2000 ऐवजी 4000 रुपये मिळू शकतात. आता लवकरच … Read more

30-30 योजनेच्या नावाखाली शेतकऱ्यांना कोट्यवधींचा गंडा; दोघांवर गुन्हे दाखल

औरंगाबाद – शेंद्रा-बिडकीन डीएमआयसी प्रकल्पाअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी शासनाला जमिनी दिल्या, त्यांना भरपाईपोटी मोठी रक्कम मिळाली. मात्र पैठण तालुक्यात अशा शेकडो सधन शेतकऱ्यांना गाठून युवकाने भरगोस व्याजाचे आमिष दाखवत त्यांच्याकडून कोट्यवमधी रुपये घेतले. 30-30 नावाच्या या योजने गुंतवणूक केल्यावर काही गुंतवणूकदारांना सुरुवातीला नियमित परतावा मिळाला, मात्र नंतर या कंपनीने परतावा देण्यास टाळाटाळ केली. बिडकीन परिसरातील शेकडो … Read more

लाईटच्या डीपासाठी शेतकरी आक्रमक, अभियंत्याला कार्यालयातच कोंडले

mseb

औरंगाबाद – जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी अनेक दिवसांपासून स्वतंत्र विद्युत रोहित्र अर्थात लाइटच्या डीपीची मागणी केली आहे. यासाठी त्यांनी अनेकदा आंदोलनही केले. मात्र शेतकऱ्यांची मागणी मान्य न झाल्यानुळे त्यांनी आज आक्रमक होत आंदोलन केले. वीज पुरवठा नसल्याने पाणीपुरवठ्या अभावी पिके धोक्यात आल्याने शेतकरी चांगलेच आक्रमक झाले. आज महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याशी त्यांची बाचाबाचीदेखील झाली. विद्युत रोहित्राच्या … Read more

प्रधानमंत्री फसल विमा योजनेसाठी नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या घटली, मात्र अर्ज वाढले

PM Kisan

नवी दिल्ली । खरीप हंगाम 2018 च्या तुलनेत 2021 मध्ये प्रधानमंत्री फसल विमा योजना (PMFBY) अंतर्गत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या संख्येत सुमारे 30 टक्क्यांनी घट झाली आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, खरीप हंगाम 2018 मध्ये 2.16 कोटी शेतकऱ्यांनी PMFBY अंतर्गत नोंदणी केली होती, जी खरीप हंगाम 2021 मध्ये 1.50 कोटींवर आली. मात्र, शेतकऱ्यांच्या अर्जांची … Read more

दुष्काळी पट्ट्यातील ‘या’ गावात फुलशेतीतून शेतकरी कमावतात चांगला नफा

सोलापूर | जिल्ह्यातील वडजी गावशिवारात वर्षभर देशी गुलाबाचे फुललेले मळे पाहण्यास मिळतात. दररोज ताजे उत्पन्न देणाऱ्या या गुलाबावर गावातील बहुतांश शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे. गावात सुमारे सव्वाशेहून अधिक एकरांवर गुलाबशेती असावी. एवढ्या मोठ्या प्रमाणात केवळ गुलाब घेणारे वडजी हे जिल्ह्यातील एकमेव गाव आहे. सोलापूर- हैदराबाद महामार्गावर दहिटणेपासून आत 10 किलोमीटरवर वडजी हे अडीच हजार लोकसंख्येचं … Read more

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! पीएम किसानच्या 10 व्या हप्त्यासाठी हे कार्ड आवश्यक असेल, अन्यथा खात्यात पैसे येणार नाहीत

PM Kisan

नवी दिल्ली । तुम्हीही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे. वास्तविक, केंद्र सरकारने रजिस्ट्रेशन प्रक्रियेत काही बदल केले गेले आहेत. याअंतर्गत आता पीएम किसान योजनेत रजिस्ट्रेशनसाठी रेशन कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. म्हणजेच रेशनकार्डशिवाय तुम्ही या योजनेत रजिस्ट्रेशन करू शकत नाही. त्याच वेळी, रेशन कार्डच्या अनिवार्य गरजेसोबतच, आता … Read more