अनुचित जाती जमातीतील शेतक-यांनी कृषी योजनाचा लाभ घ्यावा : सभापती संजय गायकवाड

Mahableshwer Panchyat Samiti

महाबळेश्वर प्रतिनिधी | सकलेन मुलाणी महाबळेश्वर तालुका पंचायत समिती कृषी विभागाकडून अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना तर अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना सन २०२१-२२ करीता अर्ज मागविण्यात येत आहेत. या योजनेमधून शेतकऱ्यांना नविन विहीर, जुनी विहीर दुरुस्ती, विज कनेक्शन, विद्युत पंप संच, शेत तळ्याचे … Read more

नुकसानीचे पंचनामे न झाल्याने शेतकऱ्यांचे शेतातल्या पाण्यात लोटांगण आंदोलन

andolan

औरंगाबाद – जिल्ह्यातील शेंदूरवादा (ता.गंगापूर) परिसरामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अनोतान नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना हेक्‍टरी दोन लाख रुपये तात्काळ मदत मिळावी म्हणून झोपलेल्या केंद्र व राज्य सरकारला जागे करण्यासाठी गंगापूर तालुक्यातील धामोरी बुद्रुक येथील शेतकऱ्यांनी खराब झालेल्या पिकांमध्ये अर्धनग्न लोटांगण आंदोलन केले. जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचेही अतिवृष्टीतील पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. पिकांची नुकसान भरपाई होण्यासाठी … Read more

गोंदवले बुद्रुक येथे उद्योगासाठी 36 वर्षापूर्वी दान दिलेल्या जमिनी शेतकऱ्यांना परत

दहिवडी प्रतिनिधी | आकाश दडस गोंदवले बुद्रुक ( ता. माण ) येथील लोकर प्रक्रिया उद्योगासाठी 36 वर्षापूर्वी दान केलेल्या जमिनी तब्बल 8 वर्षाच्या अविरत लढयानंतर शेतकऱ्यांना मुद्रांक शुल्क माफीसह परत देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याबद्दल खटावचे माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगावकर यांचा सत्कार शेतकरी व ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आला. याबाबत मिळालेली माहिती अशी की, माजी … Read more

एफआरपीचे तीन तुकडे म्हणजे शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा प्रकार : साजिद मुल्ला

Baliraja Sajid Mulla

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राज्य आणि केंद्र सरकार एफआरपीचे तीन तुकडे करण्याचा कुटील डाव रचत आहे. एकरकमी एफआरपीचे तीन तुकडे करण्याचा निर्णय हा शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा प्रकार आहे. तेव्हा हा निर्णय तातडीने मागे न घेतल्यास आगामी काळात शेतकरी सरकारला धडा शिकवतील, असा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला यांनी दिला आहे. साजिद मुल्ला … Read more

साताऱ्यातील शेतकऱ्यांची अजब मागणी : शेतात जाण्यासाठी रस्ता द्या, नाहीतर गांजा लावण्याची परवानगी

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील तारगाव येथील एका शेतकऱ्याने जिल्हाधिकाऱ्यांना शेतात 1 एकर गांजा लावण्याची परवानगी मागितली आहे. शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने ही अजब मागणीचे निवेदन शेतकऱ्यांने जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल विभागात आज मंगळवारी दि. 31 रोजी दिले आहे. तारगांव येथील सुनील संपत मोरे असे या शेतकऱ्यांचे नांव आहे. कोरेगाव व कराड … Read more

कराडात उद्या डॉ. अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा मूक मोर्चा

Atul Bhosale karad

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी शेतकरी व सामान्य नागरिकांच्या विविध प्रश्नांबाबत, तसेच वीजदरवाढी विरोधात कराड तहसीलदार आणि महावितरणच्या कार्यालयावर उद्या बुधवारी (ता. 18) भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य डॉ. अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. कोल्हापूर नाका येथील महात्मा गांधींच्या पुतळ्यापासून सकाळी 10 वाजता या मोर्चाचा प्रारंभ केला जाणार आहे. … Read more

जावलीतील शेतकऱ्यांना आ. शिवेंद्रसिहराजेंकडून स्वःखर्चाने साहित्य वाटप

मेढा | जावली तालुक्याला अतिवृष्टीच्या आस्मानी संकटाने तालुक्यातील शेतकऱ्यांवर संकटाचा डोंगर कोसळला आहे. अतिवृष्टीच्या तडाख्याने हवालादिल झालेल्या जावलीतील बळीराजाच्या शेतीची दैना झाली आहे. तर शेतातील विहीरीवरील मोटारीचे व तत्सम पाईपचे प्रचंड नुकसान झालेले आहे. नादगणे, वाहीटे, भुतेघर तसेच पश्चिम जावलीच्या गावांना स्वःखर्चातून आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी साहित्य पुरविले आहे. अद्याप प्रशासकीय मदत आलेली नाही. अतिवृष्टीने … Read more

PM Kisan : केंद्र सरकार शेतकर्‍यांना देत आहे स्वस्त कर्ज, त्यासाठी काय करावे ते जाणून घ्या

PM Kisan

नवी दिल्ली । आपण केंद्र सरकार चालवित असलेल्या पंतप्रधान किसान योजनेस पात्र ठरल्यास आपल्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. वास्तविक, केंद्र सरकार पीएम किसान योजनेतील पात्र शेतकऱ्यांना स्वस्त कर्जदेखील देते. आपण देखील लाभार्थी असाल तर आपण स्वस्त कर्जाचा लाभ घेऊ शकाल. किसान क्रेडिट कार्ड (KCC) चे लाभार्थी या स्वस्त कर्जाचा लाभ घेऊ शकतात. किसान क्रेडिट कार्डवर … Read more

जर तुम्हीही ‘अशी’ चूक केली असेल तर तुम्हांला 9 व्या हप्त्याचे 2000 रुपये मिळणार नाहीत, आजच त्वरित सुधारा

pm kisan samman nidhi

नवी दिल्ली । पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा (PM Kisan Samman Nidhi 2021) लाभ घेत असलेल्या ग्राहकांसाठी एक मोठी बातमी आहे. केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते, परंतु जर आपण चूक केली तर 9 व्या हप्त्याचे 2000 रुपये आपल्या खात्यात येणार नाहीत. आपल्या खात्यात पैसे येणार की नाही हे आपण आजच … Read more

जरंडेश्वर कारखान्यावरील ईडीची कारवाई मागे घेण्यासाठी तहसील कार्यालयावर मोर्चा

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्ह्यात महत्वाचा असलेलया कोरेगाव तालुक्यातील जरंडेश्वर शुगर मिल या कारखान्यावर ईडीने कारवाई केली. या कारवाईनंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. कारखान्यावरील कारवाईनंतर जिल्ह्यातील कोरेगाव वाई, खंडाळा, खटाव या तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी हवालदिल झाले. त्यामुळे ईडीने केलेल्या कारवाईच्या विरोधात आज कोरेगाव येथे तहसीलदार कार्यालय ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी मोर्चा काढला. … Read more