PM Kisan Samman Nidhi: या दिवशी शेतकर्‍यांच्या खात्यात येतील पैसे, पंतप्रधान मोदी म्हणाले

money

नवी दिल्ली । पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (PM-Kisan Samman Nidhi Scheme) च्या 7 व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या लोकांसाठी एक चांगली बातमी आहे. शुक्रवारी मध्य प्रदेशातील शेतकरी संमेलनाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, किसान निधीचा पुढील हप्ता 25 डिसेंबरला जाहीर केला जाईल. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता … Read more

आंदोलन करणारे शेतकरी खरंच भारतीय ध्वजाचा अवमान करीत आहेत? संपूर्ण प्रकरण काय आहे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । यावेळी देशातील शेतकऱ्यांचे आंदोलन चांगलेच चर्चेत आलेले आहे. अशा परिस्थितीत सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे, ज्यामध्ये असे दिसून आले आहे की, आंदोलन करणारे शेतकरी भारतीय ध्वजाचा अवमान करीत आहेत … हा फोटो खरा आहे की बनावट याचा तपास केला गेला आहे. पीआयबी फॅक्ट चेक ने याबाबत एक ट्विट करुन या … Read more

शेतकऱ्यांना हवे संरक्षित स्वातंत्र्य – प्रा.सुभाष वारे

पुणे | गेली ४८ वर्षाची सत्यशोधकी विचारांची परंपरा राखत महात्मा फुले समता प्रतिष्ठान, ग्रंथालय व वाचनालय आयोजित फुले आंबेडकर व्याख्यानमालेचे चौथे सत्र पार पडले. केंद्राचा सुधारित कृषी कायदा या विषयावर कॉ.किशोर ढमाले यांनी वक्ता व प्रा.सुभाष वारे यांनी अध्यक्ष या नात्याने भूमिका मांडली. किशोर ढमाले यांनी कल्याणकारी राज्याच्या भूमिकेत रेशनची व्यवस्था आणि बाजार समितीची रचना … Read more

दिल्लीपाठोपाठ आता महाराष्ट्रातही शेतकऱ्यांचा एल्गार ; 3 डिसेंबरला राज्यव्यापी आंदोलन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात पंजाबच्या शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांच्या निषेधार्थ सुरू असलेले देशव्यापी आंदोलन आणखी तीव्र करण्यासाठी 3 डिसेंबर रोजी महाराष्ट्रात उग्र आंदोलन करण्याचा निर्णय अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या महाराष्ट्र राज्य समितीच्या बैठकीत घेण्यात आला. केंद्र सरकारच्या दडपशाहीला न जुमानता लाखो शेतकरी दिल्लीच्या सीमेवर … Read more

भाजपला शेतकरी हा पाकिस्तानपेक्षाही मोठा शत्रू वाटतो!; बाळासाहेब थोरातांचा घणाघात

सांगली । भाजपला शेतकरी हा पाकिस्तानपेक्षाही मोठा शत्रू वाटतोअशी घणाघाती टीका महसूलमंत्री, काँग्रेस प्रदेशाध्यश बाळासाहेब थोरात यांनी भाजपवर केली आहे. केंद्र सरकारने नव्यानं आणलेल्या कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने भव्य ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीनंतर बाळासाहेब थोरातांनी कृषी कायद्याला विरोध करत भाजपाला धारेवर धरले. मोदी सरकारने परदेशातून कांदा … Read more

शेतकर्‍यांसाठी बातमी – धान्यासाठी सरकार आणत आहे नवीन योजना, 15 राज्यांत सुरू झाला पायलट प्रोजेक्ट

farmers furtilizers

नवी दिल्ली । देशातील पोषण सुरक्षेला व्यावहारिक रूप देण्याच्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून, अन्न व सार्वजनिक वितरण विभागाने तांदूळ पौष्टिक व सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे त्याचे वितरण करण्यासाठी केंद्र पुरस्कृत पायलट प्रकल्प राबवला आहे. ही पायलट योजनेला 2019-20 पासून तीन वर्षांसाठी मान्यता देण्यात आली असून त्यासाठी एकूण 174.6 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक देण्यात आले आहे. या पायलट … Read more

PM Kisan Samman Nidhi: 31 मार्चपर्यंत तुम्हाला करावे लागेल ‘हे’ काम, अन्यथा तुम्हाला 6000 रुपये मिळणार नाहीत!

नवी दिल्ली । तुम्हाला प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत वार्षिक 6000 रुपये घ्यायचे असतील तर आधार व्हेरिफिकेशनसाठी तयार राहा. देशातील काही राज्यांमध्ये या योजनेचे पैसे मिळण्यासाठी 31 मार्च 2021 पर्यंत आधार लिंक करावे लागेल. अन्यथा पैसा थांबेल. यानंतर सरकार कोणतीही संधी देणार नाही. अशा राज्यांमध्ये जम्मू-काश्मीर, आसाम आणि मेघालय यांचा समावेश आहे. अन्य राज्यात … Read more

शेतकऱ्यांची यंदाची दिवाळी अंधारात जायला नको नाहीतर…; खा. नवनीत राणांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

अमरावती । राज्यभरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात असून हवालदिल झाले आहेत. अशा वेळी मुख्यमंत्र्यांनी आता शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदतीचा हात द्यावा, कुठल्याच परिस्थितीमध्ये शेतकरी-शेतमजुरांची दिवाळी अंधारात जाणार नाही, यासाठी तातडीने उपाययोजना कराव्या अन्यथा खासदार म्हणून आपण रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू, असा इशाराही खासदार नवनीत राणा यांनी दिला आहे. शासनाने … Read more

अजित पवार शेतकऱ्यांच्या बांधावर ; पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे दिले निर्देश

Ajit dada

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात परतीच्या पावसाने, अतिवृष्टीने अतोनात नुकसान झाले असून, बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. या शेतकर्‍याला दिलासा देण्यासाठी आणि झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सकाळी बारामती आणि नंतर पंढरपूर येथे जाऊन अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली. यावेळी त्यांनी स्थानिकांशी संवाद साधला. या … Read more

PM Kisan Samman Nidhi Scheme: पुढच्या महिन्यात तुमच्या खात्यात येतील 2000 रुपये, जर मिळाले नाही तर त्वरित करा ‘हे’ काम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत आतापर्यंत 11.17 कोटी शेतकर्‍यांना लाभ झाला आहे. ही एक अशी योजना आहे ज्यात केंद्र सरकारकडून 100 टक्के रक्कम गुंतविली जात आहे आणि त्याचे रजिस्ट्रेशन नेहमीच खुले राहील. मग उशीर का करताय? आता आपण घरूनही यासाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन करू शकता आणि त्याचा लाभ घेऊ शकता. जसंजसा हा … Read more